How To Train Your Mind For Mental Stress During Exam: To Read Click HERE
पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.
- सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल.
- परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर तो सोडून द्यावा व पुढील प्रश्न सोडवायचा प्रयत्न करावा. नंतर त्या प्रश्नाकडे परत यावे.
- ४ उत्तरांपैकी जर एकही उत्तर माहित नसेल तर त्यातील २ चुकीचे उत्तर सर्वात आधी काढुन टाकावेत आणि मग उरलेल्या २ उत्तरांपैकी कोणत उत्तर बरोबर आहे म्हणजे बेस्ट आहे ते शोधावे.
- प्रश्न अगोदर २ वेळा तरी वाचून घ्यावा म्हणजे त्याचा अर्थ तरी कळेल आणि मग त्याच उत्तर काय आहे ते नक्की करा कारण घाई गडबडीत उत्तर चुकण्याची भिती असते. काही वेळा असं होते कि शब्दांच्या अर्थामुळे उत्तर चुकतात. शब्दांचा अर्थ समजला कि मग उत्तर कोणत बरोबर आहे ते कळत.
- जर परत परत प्रयत्न करूनही उत्तर कोणतं बरोबर आहे ते कळत नसेल तर ते अनुत्तरीतच राहू द्यावे नाहीतर निगेटिव्ह मार्किंग्चा झटका बसेल. जोरका झटका धीरेसे लगे असं होईल.
- पेपर लवकरात लवकर कम्प्लीट करावा आणि मग सुरवातीपासून चेक करावा कि कोणते प्रश्न अजून बाकी आहेत सोडवायचे.
- पेपर सोडवतांना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यावा, ४ ते ५ सेकंदाचा, आणि ह्या वेळेत मोठा श्वास घेवून हळूहळू सोडावा, ह्यामुळे तुम्हाला औक्शीजन मिळेल व थोडसं टेन्शन कमी होईल.
राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजे यशाची पहिली पायरी आहे आणि ती जर चढून पुढे जाता आल तर मात्र यश पण जर ह्या पायरी वरून चढता आल नाही तर मग अपयश पदरी पडते. खुपजण पूर्वपरीक्षा जस्ट ट्राय करून पाहू अश्यासाठी देतात आणि मग अपयश आल तर खचून जातात. मी म्हणतो, अरे जर तुम्ही हेच कराव म्हणता तर उगीच आपल्या आई-बापांचा पैसा का व्यर्थ घालवता?
सर्व काही कष्टानेच मिळते, फुकट काय मिळते आजकाल? तुम्ही म्हणाल कि “हे काय, अनिल दाभाडे कडून आम्हाला फुकट मार्गदर्शन मिळते ना!!” पण अरे बाबांनो, ह्यात कष्ट आलेत की, तुमचे नाही पण माझे तरी आहेत ना?
प्रत्येक गोष्टीला एकतर पैसे खर्च करावे लागतात नाही तर कष्ट तरी लागतात.
आता मी हे जे लिहित आहे ते रात्री २ वाजता लिहित आहे तर तुम्हीच विचार करा कि मला किती कष्ट पडत असतील? तर मित्रांनो, जरा कष्ट करा अभ्यास करा आणि पूर्वपरीक्षेची पायरी चढून जा. मी तुमच्यासाठी दुसरी पायरी तयार करत आहे आणि हो हे लक्ष्यात ठेवा की ती पायरी पहिल्या पायरी पेक्षा खूप कठीण आहे…मी तुम्हाला घाबरवत नाही रे मित्रांनो, फक्त हे सांगत आहे की आताच्या कष्टांपेक्षा पुढे जास्त कष्ट आहेत. म्हणून आतापासूनच तयारीत रहा, खा प्या आणि स्वतःला मुख्य परीक्षेची पायरी चढून जायला सज्ज करा. घाबरू नका, अनिल दाभाडे तुमच्या पाठीशी आहे.
How to solve question papers? Read This


sir,
MPSC STI chi jahirat kadhi yenar kuthalya mahinya madhe ani andaje kiti jaga asnar mala preliminary exam sathi form bharayacha ahe.
thanking u,
@समीर, सध्या ह्या बाबतीत मी काहीच सांगू शकत नाही.
sir
mpsc STI/ASST che gahirat kadhi yenar ahe (andaje kuthalya mahinya madhe)?
@Ajay, we need to wait for few days, may be this month-end or 1st week of next month.
sir, me BCA keley.mala mpsc cha pan study karayacha aahe tar mi kasa karu, ani kontya post saathi apply karu.
@रोहित, एमपीएससी च्या अनेक परीक्षा देता येतील जसे राज्यसेवा, एस. टी.आय., सहाय्यक, पी.एस.आय.
Sir,majh education BE in civil madhe zale ahe,sadhya mi power sector madhe job karit ahe.me mpsc ani upsc sathi aply kele ahe pan job mule vel nahi milat studykarita.me kay karu? job sodu ka
@प्रवीण, अशा परिस्थितीत दोन्ही परीक्षेसाठी एकाच वेळी तयारी न करता आधी एमपीएससी साठी दररोज संपूर्ण दिवस (पुढील २० दिवस सुट्टी घेवून) अभ्यास करावा.
sir tumhi khup chan margdartion kelay, tyamule mla khup dilasaa milala. sir majh d.t.ed complete jhalay. study khup kartoy pan varanvaar yenarya dipretion mule manasik santulan rahat nahi, khup negative vichar yetat. mi kay karayla hav?
… sir pls sugetion kara.. thanx
@दीपक, डिग्री पूर्ण केली आहे का?
respected sir,
me mpsc sti/asst cha previous years che papers study kelet,taar ya sathi konta study material mala vaparayala hawa ? books & author chi nava sanga ani ti kothe miltil? (dadar, railway station).
@अजय, पुस्तकांची लिस्ट ई-प्रोस्पेक्टस मध्ये उपलब्ध आहे: http://anilmd.com/eprospectus/
Hii Sir Mi Reema Yadav Mi B.com Complete Kele aahe mala upsc aani mpsc chya baddal thodi information havi aahe. mala mpsc aani upsc che subject aani exam porshan ya baddal mahiti havi aahe. mi senior accountant mhanun job karate 4 yrs cha exprience aahe. mi kontya post sathi apply karava. mpsc sathi kuthale subject aahet aani upsc sathi kuthle subject aahet?
tasech. porshan kase asel yachi mahiti dyavi please.
@रीमा, ह्याबद्दल सर्व माहिती त्या त्या मेनुखाली उपलब्ध आहे कृपया वेळ काढून वाचून घ्यावी व त्यानुसार तयारीला लागावे.
Respected sir
i have completed recently BCA. i wish prepare mpsc exam please suggested me sir. where start the study .
प्रत्युत्तर
@Rohit, already replied few minutes back.
sir ,i completed my BCA deploma, i wish prepare mpsc exam please suggested me sir. where start the study .
@Rohit, as far as I know, BCA is a degree and not a diploma.You should see the MPSC syllabus, buy maximum books, start preparation, prepare Notes, revise and attempt mock tests; well before MPSC Prelims 2014.
sir.i will complitted my BE mech digree in this year u suggest the above things r very good.. sir i want appear the mpsc and mfs( maharashtra forest service) in next year plz give me some guid lines.. current year i was not filled the form because i didnt studied yet today plz sir give me some guidlines
@abhijeet, you should refer the syllabus of both exams and then start preparation. Prepare for Main exam first by completing all subjects/papers (prepare Notes). When Prelims is about 3 months away then start preparation for it.
sir, mpsc madhun collector banu shakato kaay? aani te kase? dept. collector chya exam cha sort form kaay aahe?
@योगेश्वर, एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षा देवून उप-जिल्हाधिकारी होता येईल आणि मग काही वर्षांनी आय.ए.एस. मध्ये जायचा चान्स मिळू शकतो पण त्यासाठी काही नियम आहेत. ती माहिती मी लिहून ठेवली आहे, “MPSC Rajyaseva” ह्या मेनुखाली उपलब्ध आहे.
RESPESTED SIR,
THANKS A LOT MAJHA PRASHNA CHE UTTAR DILYA BADAL, SIR NEXT EXAM STI/ASST CHI KADHI YENAR MALA TYA SATHI FORM BHARAYACHA AHE
@अजय, संपूर्ण मेसेज साठी CAPITAL LETTERS कधीच वापरू नये, मेसेज व्यवस्थित वाचता येत नाही. येत्या काही दिवसात कळेल.
Sir I am In the Final Year of Comp Engg.and I have applied for Mpsc Exam. Now Exam will be on 18th may. If By Chance i Cleared the Mpsc exam, then for main Exam Ones again I have to fill the profile to update my BE passing result on the site. It is mandatory to fill the profile ones again for the mains if cleared prelims?
@Aniket, yes, you need to do that so that MPSC knows you have cleared the final year exam.
Respected sir,
me mumbai university madhun post graduate ahe sadhya me bank po exam chi tayari karat ahe me 29 age cha ahe me open categary madhe modato majha quection ha ahe ki me MPS STI/ASST cha exam deyou shakato ka?
@अजय, हो वयाच्या ३३ व्या वर्षापर्यंत देता येतील.
sir me he mpsc chi paraksha Marathi madun davu
@ओंकार, हो, परीक्षेचे पेपर दोन्ही भाषेत असतात.
sir, i have completed B.sc please information for mpsc exam i have no idea for mpsc please detail information of mpsc
@Amar, all the information is available on specific menus here so kindly find some time to explore this blog.
sir, me UPSC(IAS) ani MPSC(civil service exam) donhi sathi apply kele ahe, pan me study marathitunach karat ahe tari, marathi language madhe mala upsc clear karata yel, jar nesel tar mala punha english mahe books refer karave lagatil ?
@शरद, हो करता येईल. त्यासाठी जास्तीत जास्त पुस्तकांचा अभ्यास करावा आणि काही पुस्तके इंग्रजीतुन सुद्धा वाचावी.
sir mpsc purv examcha practice sati konte book vapravet
@सुनील, मार्केट मध्ये खूप पुस्तके आहेत त्यांचा वापर करावा तसेच आमच्या वेबसाईट http://www.anilmd.com वर सराव करावा.
Mi army made aahe.mala MPSC made interest aahe,kay karsve???
@नवनाथ, जी परीक्षा द्यायची आहे त्याचा अभ्यासक्रम पाहून घ्यावा आणि मग त्यप्रमाणे जास्तीत जास्त पुस्तकांचा अभ्यास करावा, नोट्स तयार करावेत, रिविजन करावी आणि मग सराव परीक्षा द्याव्यात.
शुभ प्रभात सर ,राज्यसेवा परिक्षा किती तारखेला आहे.व एका दिवशी २ पेपर आहेत काय.
@Sunil, it is on 18th May 2013 and both papers on same day.
सर CSAT चा अभ्यासक्रम हवा आहे .
@सुनील, इथे उपलब्ध आहे, बघून घ्यावा.
sir me 10th complete keli aahe.mala mpsc competative exams madhe interest aahe . mala aatapasun tayari karayachi tar me kay karu
@ऋषिकेश, ह्या प्रमाणे तयारी करावी: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
sir, mi aata SYBA la aahe aani mazi exam may madhye aahe, result jully madhe aahe, tar aata mi mpsc exam kashi aani keva deu shakto. mala exam dyayachi aahe.
@योगेश्वर, ह्या वर्षी देवू शकत नाही. टी.वाय. ला असतांनाच देवू शकतोस तर २०१४ ची तयारी आतापासूनच करावी.
Thanks sir, tumchya sanganya pramane mi tayari karen, aani sir mi sc category madhe modto tar mala mpsc aani upsc saathi kiti age limit asel?
@योगेश्वर, एम.पी.एस.सी.साठी ३८ आणि यु.पी.एस.सी.साठी ३५ वर्षे.
Dear Sir,
Me Swapnali, Sir Maz Tybcom complete zal ahe ani mala mpsc chi exam dyayachi ahe . tyasathi me kay karu.
Rly me urg sir.
@स्वप्नाली, सर्वात आधी अभ्यासक्रम पहावा आणि त्यानुसार जास्तीत जास्त पुस्तके घेवून अभ्यास करावा. स्वताचे नोट्स तयार करावेत, रिविजन करावी आणि मग सराव परीक्षा द्याव्यात.
hiiiiiiii sir me sadhya maharashtra police madhe police constabale ya padawar job karat ahe ani departmental exam chi prepration karat ahe study cha sheduld kasa thewawa te sanga pls
@दिलीप, दररोज कमीत कमी ३ ते ४ तास अभ्यास करायचा एक वर्षभर.
sir mi ata 12th chi exam dili ahe mala mpsc chya exam dyachya ahet tyasathi mi kay karu
@दीपक, हे वाचावे आणि त्याप्रमाणे तयारीला सुरुवात करावी: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
sir i am from chandwad,nashik i completed my MBA last year after B.Com and currently doing my own business and i want to give MPSC ENTERANCE TEST for the both PSI AND STI will u plz tell me the date for submiting d exam form for the same..plz reply
@Tauseef, mpsc has not yet declared new schedule so lets wait for few more days.
सर “PSI/STI/ASST” चि जाहिरात येणार कधि आणि अंदाजे किती जागा राहतिल कृपया कळवा
@पंकज, अजून एम.पी.एस.सी. ने त्याबाबतीत काहीच जाहीर केल नाही त्यामुळे अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
Mi job kaqto ahe ani mpsc cha abhyas pan karat ahe pan mala time mangmnt jamat nahi, sir pls mala time mangmnt sangal?
@सचिन, जितके दिवस उपलब्ध आहेत त्यात किती पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे ते प्लान करून तयारी करावी. पर्सनल स्टडी प्लानसाठी पी.जी.पी. जॉईन करावा.
Sar hi exam total kiti marks chi aahe. ? Ekun kiti subject astat.
@हर्शल, ४०० गुणांची. बाकी सर्व माहिती “MPSC Rajyaseva” मेनू खाली उपलब्ध आहे.
sir maz engg.(comp) complit zal ahe ani mala mpsc chya exam dyaycha ahet pan mala purn guidance milat nahi ahe. so help me sir.
@श्वेता, सर्व गायडंस तुमच्या दारात मिळेल जर तुम्ही आमचा पी.जी.पी. जॉईन केला तर. त्याबद्दल सर्व माहिती इथे आहे: https://anilmd.wordpress.com/courses/pgps-2014/miracle-2014-pgps/
Sir you are grate for us. i am appearing bsc-chem, my height is about 168 and chest is 84.
i have to do any more for physicaly preparation
@Harshal, yes, you have to if you wish to go for PSI exam. Please refer specific menu “MPSC PSI” on this blog.
Hello Sir,
mi banking che preparation karat ahe,
mla mpsc chi exam dyachi ahe pn yamadhe mla kontya-kontya subject chi study karavi lagel..
@प्रियांका, ह्यासाठी “MPSC Rajyaseva” मेनू बघावा. त्याखाली सर्व माहिती उपलब्ध आहे.
HI sir,Good morning………..my name is poonam gawade. Sir which books refer Indian constitution,Geography of maharashtra,Geography of india and History for mpsc pre exam…….pls reply fast
@Poonam, list of study material is available in eProspectus: https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
I just want to know the all info abt tme mpsc exam.
@Irfan, why not? It is available here under specific menus so please explore them and get what you want.
सर मंञालय लिपीक-टंकलेखक परिशा तर वेळेवरच होईल कि ते पण लाबंनिवर जाईल कृपया कळवा आणि PSI/STI चि जाहिरात कधि येईल
@पंकज, हो ती सुद्धा पुढे जावू शकते. पुढील महिन्यात, कदाचित.
SIR, MPSC (CALRK-TYPIST) SATHI STUDY MATERIAL KUTHE BHETEL (MUMBAI MADHE)
exam sathi tayari khashi karavi lagel
@सचिन, जिथे एम.पी.एस.सी. साठी पुस्तके मिळतात तिथे (दादर). अभ्यासक्रमानुसार तयारी करावी. ह्या परीक्षेला आम्ही monitor करत नाही त्यामुळे तुमची जास्त मदत करू शकणार नाही.
sir mala aadi clerk chi job gyachi ahy mag mpsc kade vadayc sopyakadun kathinakade jayc maz 2012 la d.t.ed puran zal ata ba chiu ahy sir study kasi karaychi konate book rifar krayche maz english khup week ahy tysathi mi kay karu piz sir margrdarshan kara
@स्वाती, सर्वात आधी हे वाचावे:https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
sir mala engish ya vishyamadhe khup adchan ahe mala english samjatach nahi
@प्रेम, आता त्यावर काय उपाय सांगू? एखाद्या इंग्रजीच्या सरांकडून ट्युशन घ्यावी,ग्रामर समजून घ्यावे. डिक्शनरी मधून शब्द समजून पाठ करून घ्याव्वेत, त्यांचा वापर दररोजच्या लिखाणात व बोलण्यात करावा.
sir, Me BA karte anni tyabarobar mala mpsc cha pan study karayacha aahe tar mi kasa karu
so please help me for the same.
@शुभांगी, कृपया अगोदर ही लिंक वाचावी आणि मग बाकी सर्व: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
Respected sir
i have completed recently f.y.b.com examination i wish prepare mpsc exam please suggested me sir. where start the study .
@Sunil, please read this: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
sir Thank you so much for this important & valuable suggetion
Hallo Sir,Me Gaurav Gosavi.Bsc(Chem)App Law,I Prepare From 2nd year for MPSC Exam I Just Give preliminary exam 6-7 time but 2nd time applicable for the main exam of STI without any Classes,but i only read News papar & magazines, &what I prepare for the next exam,please give u’r valuable feadback.
@Gaurav, do not repeat mistakes. Read lots of books according to the syllabus and prepare your own Notes, revise and attempt mock tests.
dear sir,
mi defence made ahe .maji osting sadya china bordervar ahe.maja khup divas fone shi samband yet nahi mi khup baher rahao.abhyas karayala hi vel milato pan..psi sathi abhyas kashaprakare karava thod mala guaid kara mala psi hon maj swapn ahe.plz guaid kara.
ni mi majya abhyasamade internet cha kasa use karu shakato.mala abhyasasati net chya kahi site sanga.
@देवा, अभ्यासक्रमानुसार प्रिंटेड पुस्तके तर वाचावीच लागतील त्याला दुसरे ऑप्शन नाहीच. इन्टरनेट वर उपलब्ध असलेले वर्तमानपत्रे व मासिके वाचावीत आणि त्यासर्व बद्दल मी स्टडी प्लान पेजेस वर माहिती दिलेली आहे ती वाचावी.
RESPECTED SIR,
SIR ME PSI CHA STUDY KARAT AAHE. & MALA TYA MADHECH INTEREST AAHE. MALA FAKT PSI CHI MEDICAL EXAM KITI TOUGH ASTE HE MAHIT KARUN GYAYCH AAHE. KARAN MAJYA RIGHT EYE NE MALA JARA WORDS CLEAR DISAT NAHI. MALA CHILDHOOD MADHE SPECS LAGLA HOTA. PN TEVA ME AVOID KEL.& SPECS USE KARN SODUN DIL HOT. ME DOCTOR LA CONSULT KEL. AS PER DOCTOR OPINION ME JAR 12/13 YEARS MADHE CONSULT KEL AST TR KAHI TRI KARTA AAL AST. TASA MAZA DOLA HEALTHY AAHE PN AATA KAHI HOU SHKT NAHI. TRI PN AJUN 2ND OPINION GENAR AHE. SO TUMI MALA SANGA KI PSI CHYA MEDICAL EXAM MADHE MALA KAHI PROBLEM HOU SHKTO KA ?
@तुषार, सर्वात आधी एम.पी.एस.सी. च्या वेब साईट वर उपलब्ध असलेल्या “सर्व साधारण सूचना” ह्या PDF मधील परिशिष्ट सात (DISABILITY CERTIFICATE) प्रिंट करून तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या सरकारी हॉस्पिटल मध्ये सिविल सर्जन ला भेटून त्यांच्याकडून तपासणी करून घेवून DISABILITY CERTIFICATE वर सही घ्यावी. जर ४० टक्के असेल तर त्याचा फायदा होईल आणि काही प्रोब्लेम नसेल तर ते तसे लिहून देतील तेव्हा कळेल कि तुम्ही पी.एस.आय. ची परीक्षा देवू शकता कि नाही.
thnak youvery much sir..
Mala aaple margdarshan changle watle aahe me MPSC joen kart aahe sir
thanks sir tumchyamule amchi himmat vadhli
sir,me atta 12th std la ahe me atta paryant mpsc sathi masike vachle ahet atta purv pariksha sathi konte pustake vachu? revision kadhe karaiche
@शिवा, सर्वात आधी हे वाचावे आणि मग त्यात सांगितल्या प्रमाणे तयारी करावी: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
R/sir,
me clerk cha form bharala ahe. parantu profile update hot nahi. tar ti kashi karayachi ahe te update kashi karayachi ahe. plz. suggestion me. paper date kadhi ahe
@अरुण, आम्ही ती परीक्षा monitor करत नाही.
सर मला गणित हा विषय अभ्यास करताना खूप अवघड जातो .गणिताचा अभ्यास कसा करायला हवा त्याबद्दल थोडी माहिती द्या .
@सुनील, गणिताची तयारी करतांना डोके शांत ठेवे लागते. दररोज गणित सोडवायचं म्हणजे त्यासाठी फार्मुले पाठ करून ठेवावेत. वेळेच नियोजन करावे. मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिका पाहून घ्याव्यात आणि त्या सोडवून पहाव्यात.
thanhs sir
Sir PSI prelim chi jahirat kadi yenar ahe.
@राम, एक महिना तरी लागेल.
sir thanks a lot for suggestion….