राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?

How To Train Your Mind For Mental Stress During Exam: To Read Click HERE

पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.

  • सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल.
  • परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर तो सोडून द्यावा व पुढील प्रश्न सोडवायचा प्रयत्न करावा. नंतर त्या प्रश्नाकडे परत यावे.
  • ४ उत्तरांपैकी जर एकही उत्तर माहित नसेल तर त्यातील २ चुकीचे उत्तर सर्वात आधी काढुन टाकावेत आणि मग उरलेल्या २ उत्तरांपैकी कोणत उत्तर बरोबर आहे म्हणजे बेस्ट आहे ते शोधावे.
  • प्रश्न अगोदर २ वेळा तरी वाचून घ्यावा म्हणजे त्याचा अर्थ तरी कळेल आणि मग त्याच उत्तर काय आहे ते नक्की करा कारण घाई गडबडीत उत्तर चुकण्याची भिती असते. काही वेळा असं होते कि शब्दांच्या अर्थामुळे उत्तर चुकतात. शब्दांचा अर्थ समजला कि मग उत्तर कोणत बरोबर आहे ते कळत.
  • जर परत परत प्रयत्न करूनही उत्तर कोणतं बरोबर आहे ते कळत नसेल तर ते अनुत्तरीतच राहू द्यावे नाहीतर निगेटिव्ह मार्किंग्चा झटका बसेल. जोरका झटका धीरेसे लगे असं होईल.
  • पेपर लवकरात लवकर कम्प्लीट करावा आणि मग सुरवातीपासून चेक करावा कि कोणते प्रश्न अजून बाकी आहेत सोडवायचे.
  • पेपर सोडवतांना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यावा, ४ ते ५ सेकंदाचा, आणि ह्या वेळेत मोठा श्वास घेवून हळूहळू सोडावा, ह्यामुळे तुम्हाला औक्शीजन मिळेल व थोडसं टेन्शन कमी होईल.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजे यशाची पहिली पायरी आहे आणि ती जर चढून पुढे जाता आल तर मात्र यश पण जर ह्या पायरी वरून चढता आल नाही तर मग अपयश पदरी पडते. खुपजण पूर्वपरीक्षा जस्ट ट्राय करून पाहू अश्यासाठी देतात आणि मग  अपयश आल तर खचून जातात. मी म्हणतो, अरे जर तुम्ही हेच कराव म्हणता तर उगीच आपल्या आई-बापांचा पैसा का व्यर्थ घालवता?

सर्व काही कष्टानेच मिळते, फुकट काय मिळते आजकाल? तुम्ही म्हणाल कि “हे काय, अनिल दाभाडे कडून आम्हाला फुकट मार्गदर्शन मिळते ना!!” पण अरे बाबांनो, ह्यात कष्ट आलेत की, तुमचे नाही पण माझे तरी आहेत ना?

प्रत्येक गोष्टीला एकतर पैसे खर्च करावे लागतात नाही तर कष्ट तरी लागतात.

आता मी हे जे लिहित आहे ते रात्री २ वाजता लिहित आहे तर तुम्हीच विचार करा कि मला किती कष्ट पडत असतील? तर मित्रांनो, जरा कष्ट करा अभ्यास करा आणि पूर्वपरीक्षेची पायरी चढून जा. मी तुमच्यासाठी दुसरी पायरी तयार करत आहे आणि हो हे लक्ष्यात ठेवा की ती पायरी पहिल्या पायरी पेक्षा खूप कठीण आहे…मी तुम्हाला घाबरवत नाही रे मित्रांनो, फक्त हे सांगत आहे की आताच्या कष्टांपेक्षा पुढे जास्त कष्ट आहेत. म्हणून आतापासूनच तयारीत रहा, खा प्या आणि स्वतःला मुख्य परीक्षेची पायरी चढून जायला सज्ज करा. घाबरू नका, अनिल दाभाडे तुमच्या पाठीशी आहे.

How to solve question papers? Read This

2,250 Responses to राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?

  1. Sandip Suresh Pore's avatar Sandip Suresh Pore म्हणतो आहे:

    Sir,
    I am B.E. (Mech) & completing 35 Yrs.of my age this August, falling under OBC category. I am presently doing job in Pvt. company in Pune. I have just started my study for MPSC exams. Please guide me regarding how many types of exams, I can appear and what study I should do? Are there necessary classes available in your academy for these exams.

    Sandip Pore

  2. vivek jamdhade's avatar vivek jamdhade म्हणतो आहे:

    good evening sir, mi d.ed complit krun eka khajgi school madhe job krtoy, yethe mla salary changli aahe, mi english sub spe. gheun b.a chi padvi milavliy, pn mla mpsc chi exam denyachi tivr eccha aahe, pn maz mn ghabrtay, jar mi 2, 3 varsh mehnat gheun try kel ani yash milal nahi tr mi punna khup mage yein mhanun school sodnyacha nirnay ghetana mi mazyashich bhandtoy, pls sir mla help kra pls

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @विवेक, नाही, नौकरी सोडण्याची गरज नाही. तुमची नौकरी करत करत एम.पी.एस.सी. च्या परीक्षा द्या (एस.टी.आय., पी.एस.आय., सहाय्यक, राज्यसेवा) तेही भरपूर तयारी करून.

  3. rohini's avatar rohini म्हणतो आहे:

    very nice supporting sir thanks

  4. MANOJ RAUT's avatar MANOJ RAUT म्हणतो आहे:

    opensathi mpscla age limit kay aahe

  5. DILASHA's avatar DILASHA म्हणतो आहे:

    sir last month i had fill the registration form for mpsc exam and got myself registered, but now its showing as unregistered and now i am trying but its not showing that form again.so please suggest me what to do and how to register again?

  6. lajwanti joshi's avatar lajwanti joshi म्हणतो आहे:

    sir mala rajyaseve sathi book sanga pl

  7. Sunil kadam's avatar Sunil kadam म्हणतो आहे:

    सर p.s.i आणि s.t.i ची जाहिरात कधी सुटणार आहे

  8. Dilip Andhale's avatar Dilip Andhale म्हणतो आहे:

    sir, yashwantrao chavan mukt vidyapithache graduation mpsc, upsc, talathi, gramsevak hya exam sathi chalte kaay?

  9. madan mankar's avatar madan mankar म्हणतो आहे:

    Gd evening sir,me service karun rajyaseva exam dyaychi tayari kartoy, roj kiti vel study sathi dyava lagel?

  10. abhijeet's avatar abhijeet म्हणतो आहे:

    sir mi b.a la aahe tar mi MPSC chya kointya padachi exam deu?

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @अभिजित, स्वत:ची कुवत काय आहे ते पाहूनच ठरवावे. राज्यसेवा, एस.टी.आय., पी.एस.आय. व सहाय्यक इत्यादी परीक्षा देता येईल.

  11. shankar dhengale's avatar shankar dhengale म्हणतो आहे:

    mala sti,astt sathi books konti refer karu?

  12. Uttam Dada's avatar Uttam Dada म्हणतो आहे:

    सर,
    मला MPSC ची तयारी सुरु करायची आहे कुठुन सुरवात करायची ते सांगा

  13. Wagh Sharad's avatar Wagh Sharad म्हणतो आहे:

    Sir,
    mi PSI chi exam khup vela dili pan ekhahi vela yash padarat padale nahi plz mala margdarshan milave

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @शरद, जास्तीत जास्त पुस्तकांचा व मासिकांचा अभ्यास करावा, स्वताचे नोट्स तयार करून रिविजन करावी आणि सराव परीक्षा सुद्धा द्याव्यात.

  14. pankaj mohod's avatar pankaj mohod म्हणतो आहे:

    सर मला पी जी पी ला जॉईन करायच आहे तर माहीती कळवा आणि ई-पोसपेक कसे बधायचे?

  15. PRAVIN PAWALE.'s avatar PRAVIN PAWALE. म्हणतो आहे:

    thats very nice..

  16. raju pawar's avatar raju pawar म्हणतो आहे:

    dear sir, as you told that no defence quota available for class I and II post. please intimate me which post is defence quota

  17. Bhamare Dhananjay Jivan's avatar Bhamare Dhananjay Jivan म्हणतो आहे:

    Sir,
    Plz mala rajy seva pre Exam chi tayari baddal mahiti sanga& konte books refers karayche te sanga ?

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @धनंजय, जर २०१३ बद्दल विचारात असाल तर खूप उशीर केला सुरुवात करायला. जर द्यायचीच असेल तर रोज १० ते १२ तास अभ्यास करा, जास्तीत जास्त पुस्तके वाचा, रिविजन करा, सराव परीक्षा द्या. पुस्तकांच्या लिस्ट साठी आमचे ई-प्रोस्पेक्ट्स बघावे:https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/

  18. Vikrant kukde's avatar Vikrant kukde म्हणतो आहे:

    Sir mala math kahich yet nahi plz guide kara

  19. Rohit's avatar Rohit म्हणतो आहे:

    sir mala history sub. hard jato me kay karu pls sanga.

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @रोहित, तो विषय तर फार इंटरेस्टिंग आहे. एकावेळी १० पेजेस वाचायला घ्यावे. ३ वेळा वाचन करावे व फक्त २ पेजेस होतील एवढे नोट्स काढावेत मगच पुढे जावे.

  20. rohit jugdale's avatar rohit jugdale म्हणतो आहे:

    study complt zalyvar revejen kartana 4 option maddhe conpution hote reading cha dusra marg sanga

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @रोहित, अभ्यास करताना लक्ष अभ्यासावरच केंद्रित ठेवावे आणि स्मरणात राहील हा प्रयत्न करावा. मोबाईल बंद ठेवूनच अभ्यास करावा, नोट्स कादाह्वेत, रिविजन करावी आणि मगच सराव परीक्षा द्यावी.

  21. sanjaybhalerao's avatar sanjaybhalerao म्हणतो आहे:

    Sir book khonti use karai

  22. vrushabh's avatar vrushabh म्हणतो आहे:

    Sir mi atach 12th sci exam dileli aahe mala atapasna mpsc cha study chalu karyacha aahe tyasathi mala margdarshan kara

  23. rahul's avatar rahul म्हणतो आहे:

    book kontey wachu ye sanga

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @राहुल, जी परीक्षा द्यायची आहे त्याचा अभ्यासक्रम सोबत घेवून बुक शोप वर जावे आणि त्यानुसार जास्तीत जास्त पुस्तके विकत घ्यावीत.

  24. pallavi's avatar pallavi म्हणतो आहे:

    Sir me pallavi
    me MPSC sathi class chi garaj aahe ka?

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @पल्लवी, जर सर्व अभ्यास, नोट्स, रिविजन, सराव परीक्षा स्वत: करता येत असेल तर गरज नाही पण जर प्रत्येक गोष्टीसाठी मार्गदर्शन घ्यावे कारण उगीच एक वर्ष वाया जायला नको. जास्तीत जास्त वेळ अभ्यास करण्यासाठी द्यावा. आमचा पी.जी.पी. जॉईन केला तर आम्ही स्टडी मटेरियल देवू, मार्गदर्शन व सराव परीक्षा सुद्धा.

  25. sangita gaikwad's avatar sangita gaikwad म्हणतो आहे:

    sir mla mpsc exam ch hall ticket download karaychay pn mla kahich kalat nahi, ks download karaych te pls sangal ka?

  26. vijay suresh desale's avatar vijay suresh desale म्हणतो आहे:

    sir mpsc chi tayari nemki kashi karavi hech kalat nai tech sangave simple books vachavi ka saravachi books pls kalva

  27. laxman dolas's avatar laxman dolas म्हणतो आहे:

    sir me b.a,f,y. la aahe psi shathi kotya subjeact cha abyas karava lagel te shaga plz

  28. Tanuja Kulkar's avatar Tanuja Kulkar म्हणतो आहे:

    MPSC मधील Sales Tax Inspector (Direct) Examination & Assistant (Direct) Examination म्हंजे काय ?

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @तनुजा, म्हणजे ही परीक्षा सर्वांसाठी खुली आहे आणि Sales Tax Inspector (डीपार्टमेंटल) परीक्षा फक्त त्या डीपार्टमेंट मधील काम करणारे लोक देवू शकतात.

  29. Digvijay Gadhave's avatar Digvijay Gadhave म्हणतो आहे:

    Sir, I am Digvijay,Completed the BE (mechanical Engineering) & i have one year of experience in Car maintainance in Reputed car workshop, so can i applied or applicable for the exam of “Assistant Vehical Inspector exam”.Class-III ….please help me about this and Is there exam in year 2013 & 2014 ,tentitive date.
    -Thanks in advance

  30. D K jagatap's avatar D K jagatap म्हणतो आहे:

    sir good morning mi sadya indian ordnance factory madhe service karat aahe yat mala pude jayache aahe guidence me.

  31. Dadasaheb Chokharam lahane's avatar Dadasaheb Chokharam lahane म्हणतो आहे:

    सर मि ही स्पर्धा परिक्षाचा अभ्यास करतो आहे.पण मला माझे नियोजन करता येत नाही.आणि माझी स्मरणशक्ती ही त्या पात्रतेची नाही,ती वाढण्यासाठी कृपया मला मार्गदर्शण करा.

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @@दादासाहेब, दररोज काय अभ्यास करायचा ते लिहून ठेवावे आणि त्या पद्धतीनेच अभ्यास करावा. अभ्यास करताना प्रत्येक ३० मिनिटांनी ५ मिनिटांचा ब्रेक घ्यावा. जेवण केल्या बरोबर अभ्यास करू नये. प्रत्येक आठवड्यात रिविजन करावी.

  32. anand purohit's avatar anand purohit म्हणतो आहे:

    sir,2014 madhe rajyasevechy jaga nighel ka?ya varshi mhanjech 2013 madhe total 265 jaga aahe,pan pre zalyavar main exam madhe jaga ajun add hoil ka?

  33. manik mhaske's avatar manik mhaske म्हणतो आहे:

    hello sir, mpsc pre. exam madhe paper 1 & paper 2 madhe kiti question cha asnar ahe.

  34. pawar raju's avatar pawar raju म्हणतो आहे:

    sir is any defence quota available in MPSC exam as i am serving in Indian Army and desire to get exam of MPSC. pl guide me if any defence quota available?

  35. pankaj mohod's avatar pankaj mohod म्हणतो आहे:

    sir mal maze methrin mhantat ki 2013 madhe PSI chi advtizment nahi ahi tar mela PSI Cha vaechy aahe tar me kay karu

  36. D K jagatap's avatar D K jagatap म्हणतो आहे:

    sir maza mechanical diploma zala aahe mala prashaskiy sevet jayeche aahe please guidence me.

  37. pankaj mohod's avatar pankaj mohod म्हणतो आहे:

    sir mala sti/psi pree main chi tayari sobat karaychi aslys kuthale book wachychi margdarsen kara aani 2013 madhe PSI chi advtizment alyle nahi tar kadhe parent ayil?

  38. Manali Podar's avatar Manali Podar म्हणतो आहे:

    thanks sir kharach he don shabd vachun maja confident khupch vadla……..

  39. sagar tanaji sakpal's avatar sagar tanaji sakpal म्हणतो आहे:

    sir namskar…..mla psi exam la bsaych Aahe,so plz mla sangu shkta ka ki exam kadhi Aasel.

  40. ankush karale's avatar ankush karale म्हणतो आहे:

    sir i have just given b.com exam. now i want to know how i study of mpsc psi please sujesh me. can i do classes i am in aurangabad now here have some ackadamys

  41. Vikas s Kharat's avatar Vikas s Kharat म्हणतो आहे:

    सर, मी द्वी पदवीधर आहे, ह्या वर्षी एम पी एस सी परीक्षा द्यायची ठरवली आहे, पण मी गोंधळात आहे कि एम.पी.एस.सी मध्ये सरळ सेवा भारती आणि स्पर्धा परीक्षा ह्यात काय फरक आहे, स्पर्धा परीक्षेत पास झालो तर पुढे कोणत्या पोस्ट साठी आपली निवड होते ?
    मला उपजिल्हाधिकारी / डी वाय एस पी व्हायचे आहे, मार्गदर्शन करा …

  42. Vaishali's avatar Vaishali म्हणतो आहे:

    sir maj MBA jal aahe.me administrator mhnun IT companit aahe.mla sti v PSI chi tyari kraychi aahe tri lvkrat lvkr yash milavnyasati me konte book refer krayla hvet?

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @वैशाली, जास्तीत जास्त पुस्तके वाचून काढावीत, नोट्स तयार करावेत, रिविजन करून सराव परीक्षा द्याव्यात. पुस्तकांची संपूर्ण लिस्ट ई-प्रोस्पेक्ट्स मध्ये उपलब्ध आहे: http://anilmd.com/eprospectus/

  43. DILASHA's avatar DILASHA म्हणतो आहे:

    SIR my age is 26.i have completed my B.COM.kindly let me know which exam shall i give from mpsc and also let me know for which post shall i apply?

  44. Radhika Mane.'s avatar Radhika Mane. म्हणतो आहे:

    Hello Sir, Good Afternoon ..
    Sir MPSC sathi class chi garaj aahe ka?

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @राधिका, हे प्रत्येकाच्या कुवतीवर आधारित असते. ज्याला जी परीक्षा द्यायची असते त्याबद्दल सर्व काही माहित असेल तर तो स्वताहून अभ्यास करून सफल होतो परंतु ज्याला मार्गदर्शनाची गरज आहे किंवा स्वत: वाचून काही समजत नाही त्याला “क्लास रूम कोचिंग” ची गरज असते.

  45. Ankush kachare's avatar Ankush kachare म्हणतो आहे:

    sir which publication books is good for psi/sti pre exam?

  46. Pradip's avatar Pradip म्हणतो आहे:

    sir mi pradip mi march 2013 la 12 vichi exam dili mala 3-4 varshanantar mpsc exam dyayachi ahe tar mi kashapasun abhyasala suruvaat karu mhanje mala sutticha changla upyog karta yeil

  47. Rohit chavan.'s avatar Rohit chavan. म्हणतो आहे:

    Sir,
    Mi aata S.Y.B.A. la ahe. V mi MPSC/ UPSC chi exam dyaychi manapasun eccha ahe. Tari mala yogya margadarshan kara ki genekarun mala yogya marg sapdel.

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @रोहित, दोन्हींचा अभ्यासक्रम बघून काय साम्य आहे ते बघून घ्यावे व त्यासाठी व इतर विषयांसाठी ७० ते ८० पुस्तके घेवून तयारी करावी, कमीत कमी १ वर्ष भर. कशी करावी काय करावी हे सर्व मी लिहून ठेवल आहे कृपया हा ब्लोग एक्स्प्लोर करण्याची तसदी घ्यावी, ओके?

  48. Tukaram pawar's avatar Tukaram pawar म्हणतो आहे:

    Sir, mala csat cha study kasa karava te kalat nahi please mala sanga study kasa karaycha te please

  49. Sandip's avatar Sandip म्हणतो आहे:

    Namskar sir, mala mpsc che regestration karayache ahe parantu mala adchan ashi yet ahe ki
    tyakarita ji mahtwachi gosht mhanaje sahi(sign) he mazi agodar pasun short madhe ahe ani ayogane ullekh kela ahe ki sahi hi purn asavi tyabaddal thode sangal ka?

  50. Rahul gaikwad warananagar's avatar Rahul gaikwad warananagar म्हणतो आहे:

    u r suggested so simply so those fact which is useful for us

Leave a reply to manik mhaske उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.