How To Train Your Mind For Mental Stress During Exam: To Read Click HERE
पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.
- सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल.
- परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर तो सोडून द्यावा व पुढील प्रश्न सोडवायचा प्रयत्न करावा. नंतर त्या प्रश्नाकडे परत यावे.
- ४ उत्तरांपैकी जर एकही उत्तर माहित नसेल तर त्यातील २ चुकीचे उत्तर सर्वात आधी काढुन टाकावेत आणि मग उरलेल्या २ उत्तरांपैकी कोणत उत्तर बरोबर आहे म्हणजे बेस्ट आहे ते शोधावे.
- प्रश्न अगोदर २ वेळा तरी वाचून घ्यावा म्हणजे त्याचा अर्थ तरी कळेल आणि मग त्याच उत्तर काय आहे ते नक्की करा कारण घाई गडबडीत उत्तर चुकण्याची भिती असते. काही वेळा असं होते कि शब्दांच्या अर्थामुळे उत्तर चुकतात. शब्दांचा अर्थ समजला कि मग उत्तर कोणत बरोबर आहे ते कळत.
- जर परत परत प्रयत्न करूनही उत्तर कोणतं बरोबर आहे ते कळत नसेल तर ते अनुत्तरीतच राहू द्यावे नाहीतर निगेटिव्ह मार्किंग्चा झटका बसेल. जोरका झटका धीरेसे लगे असं होईल.
- पेपर लवकरात लवकर कम्प्लीट करावा आणि मग सुरवातीपासून चेक करावा कि कोणते प्रश्न अजून बाकी आहेत सोडवायचे.
- पेपर सोडवतांना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यावा, ४ ते ५ सेकंदाचा, आणि ह्या वेळेत मोठा श्वास घेवून हळूहळू सोडावा, ह्यामुळे तुम्हाला औक्शीजन मिळेल व थोडसं टेन्शन कमी होईल.
राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजे यशाची पहिली पायरी आहे आणि ती जर चढून पुढे जाता आल तर मात्र यश पण जर ह्या पायरी वरून चढता आल नाही तर मग अपयश पदरी पडते. खुपजण पूर्वपरीक्षा जस्ट ट्राय करून पाहू अश्यासाठी देतात आणि मग अपयश आल तर खचून जातात. मी म्हणतो, अरे जर तुम्ही हेच कराव म्हणता तर उगीच आपल्या आई-बापांचा पैसा का व्यर्थ घालवता?
सर्व काही कष्टानेच मिळते, फुकट काय मिळते आजकाल? तुम्ही म्हणाल कि “हे काय, अनिल दाभाडे कडून आम्हाला फुकट मार्गदर्शन मिळते ना!!” पण अरे बाबांनो, ह्यात कष्ट आलेत की, तुमचे नाही पण माझे तरी आहेत ना?
प्रत्येक गोष्टीला एकतर पैसे खर्च करावे लागतात नाही तर कष्ट तरी लागतात.
आता मी हे जे लिहित आहे ते रात्री २ वाजता लिहित आहे तर तुम्हीच विचार करा कि मला किती कष्ट पडत असतील? तर मित्रांनो, जरा कष्ट करा अभ्यास करा आणि पूर्वपरीक्षेची पायरी चढून जा. मी तुमच्यासाठी दुसरी पायरी तयार करत आहे आणि हो हे लक्ष्यात ठेवा की ती पायरी पहिल्या पायरी पेक्षा खूप कठीण आहे…मी तुम्हाला घाबरवत नाही रे मित्रांनो, फक्त हे सांगत आहे की आताच्या कष्टांपेक्षा पुढे जास्त कष्ट आहेत. म्हणून आतापासूनच तयारीत रहा, खा प्या आणि स्वतःला मुख्य परीक्षेची पायरी चढून जायला सज्ज करा. घाबरू नका, अनिल दाभाडे तुमच्या पाठीशी आहे.
How to solve question papers? Read This


dear anil sir,
as per the notice given by mpsc, for 2013 prelims gs paper will consist of 100 questions and csat will be of 80 questions. at the same time they have increased the penalty rate to 1/3 from earlier 1/4. what is your opinion about the current pattern?
also how do you think this change of deduction rate will affect the cut offs?
kindly provide me a link to expected cut off marks for 2013 prelims.
thank you
@Vaibhav, https://anilmd.wordpress.com/mpsc-rajyaseva/results/expected-cut-offs-rajyaseva-prelims-2013/
sir,i am MBA final year student and also preparing for upsc/mpsc exam and i am damned sure i will do that but i need a exact guidence.aftre MBA exam i will go for full time preparation.for coaching i am looking for nagpur location.do you have coaching classes in nagpur.please suggest me…
@Sushil, you can join our PGP that can be completed from anywhere and no need to attend classes. Here are details: http://anilmd.com/courses/
sir,i understand but i am looking for class room teaching or face to face guidence or that i wanted to join your academy.currently i am in pune city but i don,t want stay in pune at all,please provide me all the details on my mail id.
@Sushil, in fact, for such exams, only self study is more important rather than sitting in a class filled with 50-60 people.
good evening sir,but how will i get proper guidence.when i willl join classes.it will help me to go through such surrondings.for upsc first i need proper guidence then i will jump to next stair.please sir suggest me for best coaching institutes in nagpur or suggest me for your coaching classes.
thank you
@Sushil, if you join our PGP, we will provide excellent guidance. Please read the details.
sir,will you please end me fees structure of your PGP coarse.
@Sushil, here are details: https://anilmd.wordpress.com/courses/pgps-2014/12-months-pgp-mpsc-rajyaseva-2014/
me z-p madhe clerk ahe maze age 43 ahe mala mpsc exam deta yete ka. me b.a.bed pass ahe . mazi class 2 honychi asha ahe tyasathi konati exam dyavi lagte pls.sanga sir.
@Sureekha, कृपया एम.पी.एस.सी.चा विभागीय परीक्षा बघा.
thanks for that…
Dear sir
I am working in eng mediam school.
For the study of Hostry , Geography, lokprashan & pachaytiraj which books
are more benifeted?
@Rakesh, please refer our eProspectus for the list of books: http://anilmd.com/eprospectus/
DEAR Sir mi Sunil Mala Tyba La ek Subject madhe drop ahe mi mpsc chi exam deu shakto ka plz sanga na
@सुनील, जर ह्या मार्च/एप्रिल मध्ये त्या विषयाची परीक्षा देत असाल तर एम.पी.एस.सी. परीक्षा देता येईल आणि पूर्व परीक्षेत सफलता मिळाली तर मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत तो विषय निघून त्याचा रिझल्ट लागायला हवा.
Hello Sir, mala PSI Chi exam dyachi aahe tar please tumhi mala sangal ka konte best book asel prepare sathi
@संदेश, फक्त १ किंवा २ पुस्तकातून अभ्यास करून चालणार नाही तर जास्तीत जास्त पुस्तके घेवून त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून स्वताचे नोट्स तयार करावेत, रिविजन करावी आणि मग सराव परीक्षा द्याव्यात. पुस्तकांच्या संपूर्ण लिस्ट साठी आमचे ई-प्रोस्पेक्ट्स बघावे: https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
Thanks Very Much Sir
Thank you for sugges us
sir kami wadhat kasa study jast jast study karichi
@शेख राझिक, ते शक्य नाही.
@Yogesh, 28 yrs.
dear sir , i am ganesh yesale from thane i need u r
helf for as guide plz send me your contact number i want talk to with you plz rply me fast plz help me
@Ganesh, my contact numbers are available on the blog banner.
Hello sir,
PSI padasathi pre. va mukhya pariksha pas zalyanantar interview madhe fail zalo tar aata mala pudhchya veles punha pariksha dyavya lagtil ki fakt interview?
@गुलाब, पुन्हा पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागेल.
Hello I prepare 4 class 1 post.last year I joined academy my prep. Is too good but I unable to plan about subject weightage.plz your guidance is valuable 4 me
@Indrajeet, once you have paid fee to the academy, ask them to provide you study plans for 1 year as we do it for our PGP students.
thanks sir pan sir study kartani kontya subject var bhar deyla pahije
@अविनाश, सर्वच.
sir rajyaseve sathi abhyas karava kasa he saga
@शेख राझिक, अभ्यासक्रमानुसार जास्तीत जास्त पुस्तके घ्यावीत. प्रत्येक पान ३ वेळा वाचे आणि स्वताचे नोट्स तयार करावेत. जास्तीत जास्त सराव परीक्षा द्याव्यात.
gd evng sir. mala psi .ias chi pariksha dyaychi ahe. tyasati kasa /konta abhyas karava te sanga v mi army madhye aslyamule tyachi kahi savlat state gov dete ki nahi ..kinva army walyasathi kahi savlat aste ka sir
@राजू, वयोमर्यादेत सवलत आहे पण ती फक्त माजी सैनिकांना किंवा जे सर्विसच्या शेवटच्या वर्षात असतात त्यांना. सर्व माहिती इथे उपलब्ध आहे तर “MPSC PSI” व “UPSC CivSer” हे मेनू बघावे.
sir mi college la 1th year la aahe mala tyla geography sub thevnar aahe tari mala saanga mi kointya padassathi exam de u..
@अभिजित, मित्रा, मी कस सांगू कि कोणत्या पदासाठी तयारी करावी? हे स्वताच ठरवायचं असते. आपण स्वत: स्वत:ची कुवत काय आहे हे जाणून घेवून मग त्याप्रमाणे पुढचे पाउल टाकावे. ह्या ब्लोगवर सर्वात खाली दिलेल्या लिंक वाचाव्यात.
thanks sir ,mi maza geography chya sir ra na vichar le tar te bol le ki , tu S.T.I . exam de pan maza ha question aaahe ki tya padache kam kay aaste aani .tya exam che divedstion kashe aas te ?
@Abhijeet, here are details: https://anilmd.wordpress.com/sti/important-information/duties-of-sti/ and refer “Prelims” and “Mains” under “MPSC STI” menu.
thanks sir
sir,mala psi,sti chi exam dyaychi ahe.ani mi 2013 madhe tybcom exam dili ahe.tri mala sir ya sathi kahi help karu shakal ka sir.ani ho sir mala tya examchya dates havya ahet.tr pleas sir help me.
@सोमनाथ, कृपया ही लिंक बघावी: https://anilmd.wordpress.com/2012/07/19/mpsc-exams-in-2013/
sir mi ek gruhini ahe maze shikshan BCAFY zale ru shakteahe tya pudhe mi shikshan gheu shakle nahi pan mazi adhipasun ashi ek icha hoti ki mala mazya life madhe kahitari challenging karayche ahe ani tyasathi mi ahoratr kasht karu shakte pan yogy margdarshan milat naslyamule mala kahich suchat nahi mala mahitey tyasathi mala first maza graduation purn karayla hav ani tyasathi mi admision ghet ahe pan maza prashn asa ahe ki mi graduation karat karat mpsc karu shakte ka mala mahitey sir mi tumcha khup wel ghetey tyababal am realy very sorry pan mala tumchya margdarshnachi nitant garaj ahe
@मयुरी, हो तुम्ही नक्कीच डिग्री करत असतांना एम.पी.एस.सी. ची तयारी करू शकता आणि शेवटच्या वर्षाला असतांना ही परीक्षा देवू शकता. ह्या कालावधीत तुमची तयारी अगदी उत्तम प्रकारे होईल. तुमच्या माहिती साठी सांगतोय कि एक गृहिणी काही वर्षापूर्वी “IAS Topper” झालेली आहे. जर ती करू शकते तर तुम्ही का नाही!!! काळजी करू नका तयारीला लागा. गरज पडल्यास मला फोन करा. माझे दोन्ही नंबर इथे वर दिले आहेत.
sir,thank u so much mi tumhala sangu shakat nahi tumhi mala he margdarshan karun kevdhi mothi madat keli ahe te mi nakkich mazyaparine mi pass honarch ya drushtinech abhyas karen ani ankhi ek prashn mi pgp kadhi join karayla hav
@मयुरी, यु.आर.मोस्ट वेलकम !!! पी.जी.पी. ताबडतोब जॉईन करावा कारण त्यात आम्ही जवळपास ७० ते ८० पुस्तके व ५ मासिके देत असतो तर त्यांच्या प्रत्येक पानांचा ३ वेळ अभ्यास करून मग नोट्स तयार करून, रिविजन करून आमच्या वेब साईट वर ओनलाईन सराव परीक्षा द्याव्या लागतात.
sir mi gadchiroli yethil rahiwasi asun mazeB.A. B.ed paryaant shikshan zale aahe mi sadhy competative exeam chi tayari kart aahe pan pushkalchyaa exeam deun zalele aahet tari pan yeash alela nahi mahanun mi khup tention madhe aqahe mi ky karu taybaddal margdarsha karawe
@सचिन, पुष्कळ परीक्षा देवून सफलता मिळाली नाही ह्याचा अर्थ तुम्हाला प्रोफेशनल गायडंस ची गरज आहे. आमचा पी.जी.पी. जॉईन करा तो घरी बसूनच पूर्ण करता येतो:http://anilmd.com/courses/
sir , me sadhaya udyog sachanalaya maharashatra cha vistar aadhikari ya padasathi aarja kela aahe . ya padasathi lekhi pariksha 200 marks chi aasun 100 marks he sci , gk, maths , marathi yavar & 100 marks cha paper ha pade olakha yavar aadharit aahe .
sir , mala tumhala ha prashna vicharaych aahe ki pade olakha means konatya swarupache questions aahe . pl madat kara & kontya pustacha aabhayas karava he hi sangawe .
@स्मिता, ह्या परीक्षेबद्दल आम्ही मार्गदर्शन करत नाही परंतु हे सांगता येईल कि ते प्रश्न बहुपर्यायी असतील (एक प्रश्न व ४ उत्तरे. त्यापिकी एक उत्तर निवडावे लागेल).
GOOD MORNING SIR,
sir me job sobat mpsc karu shakaty ka?
@Poonam, yes, of course you can.
thanks sir
pls mala saga la ka ka me study job sabot kashe karu
karan me ata mpsc Che survat kart aha study la
@पूनम, ह्यासाठी खूप काही मी लिहून ठेवलं आहे ते वाचून घ्यावे आणि मग त्याप्रमाणे तयारी करावी. मी प्रत्येकाला नेहमीच सर्व काही सुरुवातीपासून शेवट पर्यंत सांगू शकत नाही.
thanks sir
Sir, mi mpsc cha study internet ne karu shakato ka ki compulsory classes nd books cha study karava lagel
@राहुल, प्रिंटेड पुस्तकांचा अभ्यास करावा लागेलच. आमचा पी.जी.पी. जॉईन करून करता येईल कारण ह्यात क्लासेस ची गरज पडत नाही. इथे सर्व माहिती आहे:http://anilmd.com/courses/
very good sir khup chan help karta tumi
hello sir,
maze age 27 year ahe .
mala PSI parishasati OBC karita age limits kiti ahe te sanga.&ajun me hi parisha devu shakto ka ?te saga .
@सुरेश, वयाच्या ३१ पर्यंत देता येईल.
Sir mi suddha mpsc purv prikshechi tayari krt ahe pn maza 1 problem ahe sir ki mla history ani poltical science hard jat tr mla tyavr kahi upay sanga plz
@मंजू, ३ वेळा वाचन करून मग नोट्स तयार करावेत.
sir p.g.p mi kasha prakare join karu shakto.
@Vijay, please follow the procedure mentioned here: http://anilmd.com/courses/
sir , i have confused nw….hw do study before gng to exam- dr.diwakar
@डॉक्टर दिवाकर, तुम्ही स्वत: डॉक्टर असतांना कसे काय गोंधळात पडता!!! अभ्यास केल्यावर जास्तीत जास्त सराव परीक्षा द्याव्यात त्यासाठी http://www.anilmd.com येथे जावे.
SIR MALA ,MPSC BADDAL JASTIT JAST MAHITI KASI ILEL
@Gajanan, please explore various menus here.
sir,my 10th board exams r over & i want to give MPSC exams so which field should i chose & which type of books should i prefer to read before the announcement of board result.
@Poonam please read this: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
I understand everything carefully.iwill try my exam.thank you
sir mi M.SC B.ED (ZOOLOGY) AHE TAR MPSC STUDY KARTANA NEMAKA KONATYA SUB VAR BHAR DYAVA LAGEL
@रेश्मा, प्रत्येक विषयावर सारखेच लक्ष द्यावे.
sar mala mpsc eagzam dechi ahi tar mala gaed kara plz….
@विष्णू, ह्या ब्लोगवरील जास्तीत जास्त माहिती वाचून समजून घ्यावी आणि तयारीला लागावे.
sir when state service pre exam hall ticket are coming
@Prakash, print it on 1st or 2nd April 2013.
sir i am 12th pass stdnt .my deram is a achieve to m p s cexam .sir, which types books i read.pls tell us about mpsc
@Shankar, please read this first: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
For list of books and other guidance, read MPSC Success Mantra: http://anilmd.com/manual/
hello sir i have one doubt regarding the mpsc state civil service exam .since i am non maharashtrian will i face any kind of diffculty while attempting marathi paper.
@Varun, how do I know whether you can read and write Marathi? Many non-Maharashtrian people know Marathi language.
thank u sir, i try to do best, but i just fear. because my English not good. pls help me………….
@Komal, you should improve your written English by reading books, magazines, newspapers, etc. and then rewriting the information in your own language.
sir mala purva parikshecha study karaicha aahe…….tar toh kuthun karaicha?
@सीमा, अस नाही वाटत कि खूप उशीर केलाय अभ्यास सुरु करायला (जर २०१३ ची परीक्षा देत असाल तर)? आमचे ई-प्रोस्पेक्ट्स रेफर करावे पुस्तकांच्या लिस्ट साठी: http://anilmd.com/eprospectus/
Hello Sir,
I read sir you guide our one friend about the PGP so please explain in details me what the PGP?
@Yogesh, all details of PGPs are available here: http://anilmd.com/courses/miracle-2014-pgps/
Thanks sir tumchi ek gost mala khup avadli te mhanje ”KONTEHI YASH HE KAST KElYA SHIVAY MILAT NAHIT” yamule kharch mulancha paisa kharcha hoto he vidyarthyana kalale pahije.
Thanks.
ANIL.
Hello sir, my name is Rupali Date. I have applied for MPSC Pre-exam online. How and where do i get my hall ticket/admit card. I dont know what is my roll number, where do i get it. I only have my registration number. Plz help
@Rupali, 7 days before the exam, in your mpsc account.
Sir, what is PGP
@Anil, it is Personal Guidance Program:http://anilmd.com/courses/
hello sir,
i m madhivi ,now i m in t.y bcom, i want apper mpsc exam 2014, so can u guid me for exam , it means can u tell what is the procesor for exam , nd classes for the mpsc exam plz
thankx
@Madhavi, you should refer the syllabus and then collect books (maximum and not just 5 or 10), read every page 3 time, prepare your own notes, revise and attempt numerous mock tests. You should complete syllabus of Mains and Prelims before Feb 2014. If you wish, you can join our PGP that can be completed from your home itself.
sir i want to know the name of books required to prepare for mpsc exam
@Kapeesh, entire list of books for Prelims and Mains is available in our eProspectus:http://anilmd.com/eprospectus/
sir kontya prakarche books ghyave yabaddle mahiti dya na pleas
@समाधान, मित्रा ह्यासाठी आमचे ई-प्रोस्पेक्ट्स बघावे: http://anilmd.com/eprospectus/
Sir, central & Maharashtra govermentchya shaskiy yojnanchi Mahiti kuthe milel. Pls.tell me.
@Vrishali, India Year Book 2013 & official websites of Maharshtra Government.
SIR NAMSHAKAR .S T I CHA FORM BHARNYACHI TARIKH KAY AAHE
@राकेश, अजून जाहिरात आली नाही.
kharch sir tumi sagalyana khup chan samjaun sangata sir malahi mpsc chi tayari karaychi ahe tar suruwat kashi karavi suruwatila class lawawet ki gharich abhyas karava
@भागवत, जर सर्वकाही माहित असेल म्हणजे अभ्यास कसा करावा, नोट्स कसे काढावेत, कोणती पुस्तके व मासिके वाचावीत तर मग घरी बसूनच अभ्यास करता येईल पण जर प्रोफेशनल गायडंस घ्यायचे असेल तर आमचा पी.जी.पी. जॉईन करावा तो सुद्धा घरी बसूनच पूर्ण करता येतो.
hello sir mi Tybcom pass asun mpsc chi pahilyandach Exam det ahe mi clerk typist exam 2013 sathi form bharla ahe tyasathi kontya pustkache vachan yogya rahil eng,mar Grammer sathi kontya pustkacha study karu?
@मुकेश, मित्रा त्या परीक्षेसाठी आमच्यकडे मार्गदर्शन उपलब्ध नाही. बुक शोप मध्ये गेल्यास ते सर्व योग्य पुस्तके काढून देतील.
dear Sir,
your suggestions is very helpful me doing complete pri exam study. but my special suggestions to you please include in this blog imp question.
Sir tumche abhipray kharach vachaniy ahet ani tyatun ek prerana milte….
sir me gelya 1 year pasun MPSc cha study krtoy …
mala CSAT baddal guidance hava ahe ……
maz background engg ahe so MATHS maz changal ahe …tar mag CSAT cha paper sodvattana adhi Maths reasoning ha section adhi sodwawa ki passages …
@Rohit, since you have advantage with Maths, go for it first.
Sir
maze nav sachin ahe maze just BCS complet zale ahe ani maze aim fakt PSI ahe ani tay sathi me far kasht ghenar ahe Thanks Sir tumchay kadun adhar bhetla vachun changle vatle……..
sir mala marathi bol ta yet nahi manun me hindi t vicharto mera naam sheikh razik hai sir mai mpsc ke study 1 sal se kar raha hu abhi mpsc mumbai mantralaya ki post fill up ke hai paper 26 may ko hai aj se kis traha study ki jai plz guide kara
@शेख राजिक, हम लोग क्लर्क एग्जाम के बरे मी नाही जाणते इसीलिये आपकी कोई मदत नाही कर सकते लेकीन आप हिम्मत मत हारो, आप सिलेबस के हिसाब से पढाई करो और मार्केट मी किताबे मिल जायेंगी उन्मे पुराने पेपर्स भी मिलेंगे आपको, तो उन्हे देखकर तैयारी करो. गुड लक !!!