राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?

How To Train Your Mind For Mental Stress During Exam: To Read Click HERE

पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.

  • सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल.
  • परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर तो सोडून द्यावा व पुढील प्रश्न सोडवायचा प्रयत्न करावा. नंतर त्या प्रश्नाकडे परत यावे.
  • ४ उत्तरांपैकी जर एकही उत्तर माहित नसेल तर त्यातील २ चुकीचे उत्तर सर्वात आधी काढुन टाकावेत आणि मग उरलेल्या २ उत्तरांपैकी कोणत उत्तर बरोबर आहे म्हणजे बेस्ट आहे ते शोधावे.
  • प्रश्न अगोदर २ वेळा तरी वाचून घ्यावा म्हणजे त्याचा अर्थ तरी कळेल आणि मग त्याच उत्तर काय आहे ते नक्की करा कारण घाई गडबडीत उत्तर चुकण्याची भिती असते. काही वेळा असं होते कि शब्दांच्या अर्थामुळे उत्तर चुकतात. शब्दांचा अर्थ समजला कि मग उत्तर कोणत बरोबर आहे ते कळत.
  • जर परत परत प्रयत्न करूनही उत्तर कोणतं बरोबर आहे ते कळत नसेल तर ते अनुत्तरीतच राहू द्यावे नाहीतर निगेटिव्ह मार्किंग्चा झटका बसेल. जोरका झटका धीरेसे लगे असं होईल.
  • पेपर लवकरात लवकर कम्प्लीट करावा आणि मग सुरवातीपासून चेक करावा कि कोणते प्रश्न अजून बाकी आहेत सोडवायचे.
  • पेपर सोडवतांना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यावा, ४ ते ५ सेकंदाचा, आणि ह्या वेळेत मोठा श्वास घेवून हळूहळू सोडावा, ह्यामुळे तुम्हाला औक्शीजन मिळेल व थोडसं टेन्शन कमी होईल.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजे यशाची पहिली पायरी आहे आणि ती जर चढून पुढे जाता आल तर मात्र यश पण जर ह्या पायरी वरून चढता आल नाही तर मग अपयश पदरी पडते. खुपजण पूर्वपरीक्षा जस्ट ट्राय करून पाहू अश्यासाठी देतात आणि मग  अपयश आल तर खचून जातात. मी म्हणतो, अरे जर तुम्ही हेच कराव म्हणता तर उगीच आपल्या आई-बापांचा पैसा का व्यर्थ घालवता?

सर्व काही कष्टानेच मिळते, फुकट काय मिळते आजकाल? तुम्ही म्हणाल कि “हे काय, अनिल दाभाडे कडून आम्हाला फुकट मार्गदर्शन मिळते ना!!” पण अरे बाबांनो, ह्यात कष्ट आलेत की, तुमचे नाही पण माझे तरी आहेत ना?

प्रत्येक गोष्टीला एकतर पैसे खर्च करावे लागतात नाही तर कष्ट तरी लागतात.

आता मी हे जे लिहित आहे ते रात्री २ वाजता लिहित आहे तर तुम्हीच विचार करा कि मला किती कष्ट पडत असतील? तर मित्रांनो, जरा कष्ट करा अभ्यास करा आणि पूर्वपरीक्षेची पायरी चढून जा. मी तुमच्यासाठी दुसरी पायरी तयार करत आहे आणि हो हे लक्ष्यात ठेवा की ती पायरी पहिल्या पायरी पेक्षा खूप कठीण आहे…मी तुम्हाला घाबरवत नाही रे मित्रांनो, फक्त हे सांगत आहे की आताच्या कष्टांपेक्षा पुढे जास्त कष्ट आहेत. म्हणून आतापासूनच तयारीत रहा, खा प्या आणि स्वतःला मुख्य परीक्षेची पायरी चढून जायला सज्ज करा. घाबरू नका, अनिल दाभाडे तुमच्या पाठीशी आहे.

How to solve question papers? Read This

2,250 Responses to राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?

  1. shrikant zende's avatar shrikant zende म्हणतो आहे:

    SIR MAZI AGE 28 AAHE MALA KHUP AAVDTE KI ME PAN SARKARI NOKARI KARYCHI PAN MAJE BCA ZALE AHE . ANI ATA MCA karto ahe.YA VARTI ME SAKARI NOKARI LA APPLY KARU SHAKTO NA ME FORM BHARLELE AAHE .ANI SIR PLESE MALA SANGA KI STI ANI PSI SATHI KASA TAYARI KARU.KITI MARK MILALE NANTAR KONTI POST MILATE.ANI KASHI MILAU SHAKTO.?

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @श्रीकांत, तुम्ही एमसीए करत आहात तर तुम्हाला माहित आहेच की कोणतीही परीक्षा द्यायला सखोल अभ्यास करावा लागतो. अभ्यासक्रमानुसार तयारीला लागावे. आता अभ्यासक्रम वगेरे बदललेला आहे त्यामुळे कट ऑफस बद्दल मी नंतर माहिती टाकेल. तुमचे वय व वर्गवारी नुसार कोणती परीक्षा देवू शकता ते बघा आणि तयारीला लागा.

  2. Ganesh kakade's avatar Ganesh kakade म्हणतो आहे:

    like you sir for your’s thoughtd sarv kahi kastanech melate

  3. Kailas's avatar Kailas म्हणतो आहे:

    Sir mala velecha niyojan kasa karacha te sanga
    Thank u

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @कैलास, अभ्यासाबद्दल विचारताय कि काय? कृपया प्रश्न परत एकदा विचारा.

      • manisha babasaheb sable's avatar manisha babasaheb sable म्हणतो आहे:

        sir majhi khup ahe deputy collector honachi. tr sir mla snga me kashyaprakare study kru.

        • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

          @मनीषा, हो, तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. राज्यसेवा परीक्षेचा आणि इतर परीक्षेंचा अभ्यासक्रम पहावा आणि मग ठरवावे. ठरव्ल्यानंतर त्या अभ्यासक्रमानुसार जास्तीत जास्त पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे वाचून स्वत:चे नोट्स तयार करावेत आणि मगच सराव परीक्षा द्याव्यात म्हणजे प्रश सोडवून बघावेत.

  4. BHARAT GORAD's avatar BHARAT GORAD म्हणतो आहे:

    NT CAST SATHI AGE MARYADHA KITI AAHE,POST-STI

  5. mahadik akshay's avatar mahadik akshay म्हणतो आहे:

    sir,me ata degree 1st year madhe ahe .me 5 varshyapasun mpsc -upsc cha study kartoy . sir, me mpsc karu ki upsc.

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @अक्षय, मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही त्यामुळे कसे सांगू? आपण कोणती परीक्षा देवू शकतो व आपले पोटेन्शियल काय आहे हे स्वत:च ठरवायचे असते.

  6. sunil jadhao's avatar sunil jadhao म्हणतो आहे:

    sir . mi sunil ahe mi Msc. plant breeding & Molecular genetics la 1St year la ahe mala Agri. MPSC crack karaychi ahe tya sathi mala kay karav lagel? plz. mala margdarshan kara.

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @सुनील, त्या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहून जास्तीत जास्त पुस्तके जमवा आणि त्यानंतर सखोल अभ्यास करा, स्वत:चे नोट्स बनवा, रिविजन करा. जुन्या प्रश्न पत्रिका सोडवून बघा.

  7. Dhanshree's avatar Dhanshree म्हणतो आहे:

    Sir,STI exam sathi height kiti feet lagte.plz sir sanga

  8. Mandar Mudholkar's avatar Mandar Mudholkar म्हणतो आहे:

    tumchya ya margdarshana sathi khup khup dhanyawad

  9. ROHIT BHANDE's avatar ROHIT BHANDE म्हणतो आहे:

    Thank u for helping……. me
    .

  10. manoj tirthgiriwar's avatar manoj tirthgiriwar म्हणतो आहे:

    Hi..Sir, mi ek poly sutudent ahe final yearla mala he vicharaych ki poly. diploma base var mpsc che exam devu shakto kay plz sir ya baddle thod savistar sanga

  11. poonam1993's avatar poonam1993 म्हणतो आहे:

    sir,
    mpsc exam made sarvat jast kontya sub que vichartat .ani kahi que tar canfuj karnare astat thy sathi kay kele pahijen ple rip fast.

  12. प्रदिप's avatar प्रदिप म्हणतो आहे:

    नमस्कार सर,
    मी MPSC ची तयारी करतो. मी 7-8 तास अभ्यास करतोय परंतु कधीकधी इतके बोर होते की वाटतंय काहीच करु नये खुपच टेन्शन आल्यासारखे होते अशावेळेस काय करावे .

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @प्रदीप, एकाच वेळी जास्त बसू नये. प्रत्येक ३० मिनिटांनी छोटा ब्रेक घ्यावा, फक्त ५ मिनिटांचा. ह्याबद्दल सर्व माहिती “एमपीएससी सक्सेस मंत्र” मध्ये आहे.

  13. vinayak ruke's avatar vinayak ruke म्हणतो आहे:

    Namskar sir,
    sir mi Ba karun post grauate material &logistics mgt.kele ahe tasech mi job karat ahe karan mazi gharchi jababdari mazyavar ahe ani maze age 26 chalu ahe -ani me open categary madhe ahe tar mi vayachya kiti varsha paryant pariksha deu sakto ani mala possible ahe ka? please help me.

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @विनायक, राज्यसेवा, एस.टी.आय. व सहाय्यक परीक्षा वयाच्या ३३ वर्षापर्यंत आणि पीएसआय वयाच्या २८ वर्षापर्यंत देता येईल. शक्य आहे ना जर सखोल अभ्यास केला तर.

  14. shailesh kale's avatar shailesh kale म्हणतो आहे:

    mi shailesh kale ahe maze bcA complete zale ahe ani maza ata sti ani deo cha paper tyakarita mala plz margadarshan kara sir….

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @शैलेश, त्याचा अभ्यासक्रम बघून लगेचच अभ्यासाला सुरुवात करावी. बराच उशीरच केलाय पण अजूनही वेळ गेलेली नाही. संपूर्ण वेळ आता ह्याच तयारीला द्यावा.

  15. kachare suresh's avatar kachare suresh म्हणतो आहे:

    Sir maji age 28 aahe, ani mi OBC cast madhe modto, tari mala MPSC Exam as PSI sathi dyaichi aahe, krupaya mala he sanga ki ya exam sathi actual age limit kai aahe.

  16. mayur chotu patil's avatar mayur chotu patil म्हणतो आहे:

    sir mala upsc karayachi ahe pan mala kalat nahi ki surwat ki abhysachi surwat kashi v kuthun karayachi?

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @मयूर, ६वि ते १२वि ची इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, इत्यादी पुस्तकांपासून सुरुवात करावी.

  17. PRASHANT VISHWANATH NALAMALE's avatar PRASHANT VISHWANATH NALAMALE म्हणतो आहे:

    Namaste sir mi nalamale prashant vishwanath from latur tal nilanga dist latur . sir maze bca gradution 2011 madhe complete zale ahe ani pudhe mscse.fy computer chalu ahe. mi SBC ani handicap ahe va maze shet prakalp grasth madhe gele ahe gharachi paristhithi mala kahich sudharu det nahi ,karan gelya varshi mazi aai warali ahe mala 1 chota bhau ahe ani 4 married sister ahet va maze gharache sarva jan un-educated ahet tyamule mazya manamadhe negativepana nirman hotoy tar mi kay karu lagan karun mpsc karu ka lagnaagodar karu sadhya maze vay current 25 ahe sir mala marg suchvun dyava
    thank you sir.

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @प्रशांत, मित्रा, मला वाटते कि लहान भावाला मोठ्या बहिणीकडे ठेवून, एक वर्षभर खूप अभ्यास करावा आणि एमपीएससी ची तयारी करावी. एक प्रयत्न करायला काय हरकत आहे? बहिण एकवर्ष मदत करेलच. जोमाने अभ्यास करावा. ह्या अगोदर लग्न केल्यास खूप भार पडेल आणि अभ्यास करायचा तितक होणार नाही.

  18. sarang yawalikar's avatar sarang yawalikar म्हणतो आहे:

    Namskar sir….!!! me sarang yawalikar me BA1st year la aahe…aani mla PSI chi tayari karychi aahe ..tari nemki abhyasachi suruvaat kuthun krychi aani…direct syylabus nusarch abhyas krycha ka yat thod confusion aahe tari mala margdarshan karaal….!!!

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @सारंग, सर्वात आधी अभ्यासक्रम पाहून त्यानुसार ६वी ते १२वी पर्यंतची सर्व पुस्तके घेवून ती वाचून काढावीत आणि स्वत:चे नोट्स (दररोज) काढायला विसरू नये. त्यानंतर advanced पुस्तके घेवून अभ्यासक्रमानुसारच वाचून नोट्स अपडेट करावेत. खूप रिविजन करून सराव परीक्षा द्याव्यात. ओके?

  19. Prakash Gaikwad's avatar Prakash Gaikwad म्हणतो आहे:

    Sir Maze age 31 ahe me 4 Varshani MPSC Exam Denar ahe Ani atha me tayari karto ahe teva 4 varshani sub.. badalnar nahi na. Me S.C. category cha ahe Tayari zalya nantar exam changle..
    MPSC exam kiti wela deu shakto

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @प्रकाश, वयाच्या ३८ पर्यंत देवू शकाल. अभ्यासक्रम बदलेल कि नाही हे सांगता येणार नाही परंतु इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थ व्यवस्था विज्ञान हे तर राहतीलच.

  20. Raju's avatar Raju म्हणतो आहे:

    sir tmehi mahite dile mla kup mahite milali me khup abhare aahe

  21. gaikwad pramod ramesh's avatar gaikwad pramod ramesh म्हणतो आहे:

    Sir tumhi kami shabdat important mahiti deta.anekani vicharlele questions aani tumhi dilele answers khup perfect ashi aani vastusthitila anudarun ashi ahret.

  22. bharti suryawanshi's avatar bharti suryawanshi म्हणतो आहे:

    Sir mi ata msc physics kartey, mla mpsc chi exam dyaychiye, ya exam sathi kahi physical condition ahe ka? ani hi exam mazya msc chya subject wise asel ki sarv field sathi ekach question paper aste?

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @भारती, नाही, पोलीस व विक्रीकर डीपार्टमेंट सोडून बाकी सर्व पदांसाठी उंची, इत्यादीची गरज नाही. सर्वांसाठी एकच अभ्यासक्रम आहे.

  23. Meera Wavle's avatar Meera Wavle म्हणतो आहे:

    Namskar Sir, tumchi mahiti wachau khup chan watale mala confindas aala aani tumhala vicharavese wadale sir marrigd aahe 12 th natar majha shikshanat gap padal aani tyanatar 8 varshani mi shikshan chalu kele mala aata khup aavghad jhat aahe mala kahicha lakshat ratat nahi tari aata sadhya majha B.A.3 year chalu aahe open univercite madhe aahe sir aani majhe B A 2 nd year che 3 sub back aahet aani te mala aavghad aahet sie mala aata kahich suchat kahi kay karav te tewha plaese sir tuhmi kahi suchawal sir tumcha khup aabharei rahin sir
    sir mi setu war computer opreter cha job karat aahe sute suvidha war

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @मीरा, ह्याबद्दल मी काय सांगू. अभ्यास करताना नेहमी रिविजन करावी लागत असते आणि त्यानंतर जुन्या प्रश्न-पत्रिका सोडवून पहाव्या लागत असतात. हेच एमपीएससी च्या परीक्षेसाठी सुद्धा लागू पडते.

  24. vishal gade's avatar vishal gade म्हणतो आहे:

    short but very best guidens

  25. nilesh's avatar nilesh म्हणतो आहे:

    sir mpsc sathi physical crieteria kay ahe

  26. Archana Aher's avatar Archana Aher म्हणतो आहे:

    namskar sir, me ek gruhini ahe, maze ya varshi graduation complete zale ahe ani aata m.com kartiye, mala tahsildar ya post sathi tayari karnyachi ichha ahe pan me karu shaken ka ani class na karta me yashsvi hou shaken ka? abhyasa sathi kiti vel den garjech ahe ani suswat kasha karu he pan sanga . . . . . .

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @अर्चना, ह्यासाठी राज्यसेवा परीक्षा द्यावी लागेल. हो, स्वत: अभ्यास करू शकता. अभ्यासक्रम बघून जास्तीत जास्त पुस्तके विकत घ्या, दररोज कमीत कमी ३ ते ४ तास अभ्यास करून स्वत:चे नोट्स तयार करा आणि मग रिविजन करून सराव परीक्षा द्या.

  27. deepak's avatar deepak म्हणतो आहे:

    sir mera nam deepak hai,maine hotel mgt ki 3 sal ki degree ki hai,mai roj hotel me 12 ghante duty karta hu aur muze mpsc exam dena hai but study karne ke liye mere pas jaada time nahi rahta,lekin mera self-confidence kehta hai ki mai mpsc me succes ho jaunga,to mai me re study ka kaise time table banau,ap muze thoda guidance kijiye!

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @दीपक, अभ्यासक्रमातील विषय, तुमच्या जवळ उपलब्ध असलेली पुस्तके, वेळ यांचे नियोजन करावे. दररोज किती अभ्यास करू शकता ते आघून लिखित स्वरुपात प्लानिंग करावी आणि मग दररोजचा अभ्यास पूर्ण करावा.

  28. Aakash Ransing's avatar Aakash Ransing म्हणतो आहे:

    Sir mi atta 12th madhye ahe mi ya sathi purwa tayari kay karu for MPSC&UPSC mala STI chya exam sathi kay tayari karawi lagel?

  29. sidhu's avatar sidhu म्हणतो आहे:

    sir mi eka school var as an teacher mhnun job karat ahe……….mla psi chya exam sathi kuthlya books useful thartil …..plssss sangal kaaaa

  30. amol gunaji kamble's avatar amol gunaji kamble म्हणतो आहे:

    sir, maze dtead/.b.a.graugv/.jale ahe.cet cha study kasaprakare karu ani mala sarkari nouikari bhetel.

  31. soni more's avatar soni more म्हणतो आहे:

    sir mazi icha aahe ki mala govt department madhe heigh post var job karaycha aahe..job karun mi mpsc exam deu shakte ka?? without classes study karnyasathi mala kiti time deyava lagel and konti study material refer karave..plzz suggest mi..

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @सोनी, हो तुम्ही नौकरी करूनसुद्धा एमपीएससी च्या परीक्षांची तयारी करू शकता घरीबसूनच. एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यासक्रम बघा आणि त्यानुसार सुरुवातीला ६वि ते १२ वी पर्यंतची पुस्तके वाचून स्वत:चे नोट्स तयार करा. नंतर प्रत्येक विषयावर वेगवेगळी पुस्तके वाचा व त्यांचे सुद्धा नोट्स तयार करा. रिविजन करून सराव परीक्षा द्या.

  32. RATHOD SANJAYKUMAR's avatar RATHOD SANJAYKUMAR म्हणतो आहे:

    sir,mi nuktech mpsc shetrat paul thevle ahe.tari mala tumhi ya kshetrala lagnarya sandarbh granthachi mahiti dyal ka?

  33. sandip mawle's avatar sandip mawle म्हणतो आहे:

    respected sir, sti ya exam sati books konty refere karyche

  34. Sujit Patil's avatar Sujit Patil म्हणतो आहे:

    Sir, PSI post sathi interview ahe ka. tyasathi kai study karaycha.question konatya prakarache asatil .

  35. Sadanand N kanake's avatar Sadanand N kanake म्हणतो आहे:

    sir thank you for important information.

  36. Dhanashri Suryakant Lawand's avatar Dhanashri Suryakant Lawand म्हणतो आहे:

    I am very confused because of my family…plz give me solution…and for this can i cl u once when will free? plz give me your no.
    thanks

  37. satish gavali's avatar satish gavali म्हणतो आहे:

    chan mahiti milali.i give me sugetion which is refarance book i used to doing study of PSI exam?

  38. vijay arun adsul's avatar vijay arun adsul म्हणतो आहे:

    Namaste sir
    Me ata Mba 1 year la ahy .mazay age 26 year ahay. Mazi lahan panapasun dream hay ke khaki vardi melavachi. Taysathi college madhay astana NCC pan kayl . Mala tumcha phone number mealayl ka
    Mala baraych gosti clear karay;chy ahayt. Me pune mad hay job karat ahay . Tumchi appointment havi ahay good night sir

  39. Thorat's avatar Thorat म्हणतो आहे:

    Dear, Sir… me first year la ahe pan mala mpsc pureshi mahiti nahi, me study kashi karavi?

  40. jeetu ghodam's avatar jeetu ghodam म्हणतो आहे:

    thank u sir
    bt mala state servic pre .
    exam sathi konte books ghyave lagel tyat pre.exam pass hoil asa srva sellyabus asel ni changlya lekhakache.plz.sir ya baddal sangal ka?

  41. mahadev surve's avatar mahadev surve म्हणतो आहे:

    Hiii sir very nice I also most will doing exam preparation .

  42. sandip namekar's avatar sandip namekar म्हणतो आहे:

    sir me khup exm dilya pan me 2nahi 4 marks fail khalo tar me ata nemak kunata abhyas karu ani kasa karu tar pls mala sanga me class pan join ahe maje kay karu pls……….

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @संदीप, मित्रा, जिथे क्लास जॉईन केला तिथे ही अडचण सांगून मार्गदर्शन घ्यावे, ते नक्कीच मदत करतील व तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. जास्तीत जास्त पुस्तकांचा अभ्यास करयला हवा व त्यानंतरच नोट्स तयार करावेत. वेळोवेळी रिविजन करावी व सराव परीक्षा द्याव्यात.

  43. monali sontakke's avatar monali sontakke म्हणतो आहे:

    thnaks sir

  44. mangesh's avatar mangesh म्हणतो आहे:

    SIR MAZI AGE 28 AAHE MALA KHUP AAVDTE KI ME PAN SARKARI NOKARI KARYCHI PAN MALA EAK BHITI VATTE KI MAZE GRADUATION ZALE AAHE YCMOU MADEUAN B.COM PURNA KELELE AAHE YA VARTI ME SAKARI NOKARI LA APPLY KARU SHAKTO NA ME FROM BHARLELE AAHE PLEASE TUMHI MALA SANGA KI HE DEGREE CHALEL NA

  45. monali sontakke's avatar monali sontakke म्हणतो आहे:

    sir maj bcom fast year chalu ahe tar mala mpsc class join karta yeil ka…………..

  46. VASIM's avatar VASIM म्हणतो आहे:

    SR. I’M POSTED IN C.R..P F. AS A CONST, I WANT TO TAKE AGE RELAXATION FOR PSI EXAM. WHETHER I CAN GET AGE RELAXATION OR OTHERWISE?

  47. mahesh sawant's avatar mahesh sawant म्हणतो आहे:

    MPSC & UPSC EXAM chi fee kiti deposite karavi lagte ?

  48. mahesh sawant's avatar mahesh sawant म्हणतो आहे:

    kiti vayo gataparynt he exam deu shakto ? 21 year nantr exam deu shakto ka ?

  49. MR.Virendra's avatar MR.Virendra म्हणतो आहे:

    Sir maji age 26 aahe, ani mi open cast madhe modto, tari mala MPSC Exam as PSI sathi dyaichi aahe, krupaya mala he sanga ki ya exam sathi actual age limit kai aahe.

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @वीरेंद्र, २८ वर्षे वयोमर्यादा आहे.

      • MR.Virendra's avatar MR.Virendra म्हणतो आहे:

        Thank You sir, ani eak prashna asa hota ki,mi eaka construction company madhye as a Sr.Safety Officer mhanun kam kartoi, tyamula majya jawal study sathi wal kami asato,tari please sir mala he sanga ki kami welat yogya prakare study kasa karu shako, ya sathi mi kuthali study maerial cha wapar karu.

        • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

          @वीरेंद्र, दररोज कमीत कमी ३ ते ४ तास अभ्यास काढावेच लागतील अन्यथा एमपीएससी चे स्वप्न सोडून द्यावे. जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी वेळ काढावाच लागेल. ह्याबद्दल मी खूप काही लिहून ठेवल आहे ते वाचावे.

  50. amit ashok gurav's avatar amit ashok gurav म्हणतो आहे:

    Mi bsc. Agri ycmou madun karto . Aata asst. Cha from bharala aahe pan maze ganit aani english he sub. Kache aahet mi kay kele tar tyat yash milau shaken . Plz rip

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @अमित, त्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून पहाव्यात आणि जे जमत नाही त्याची तयारी करावी (ट्युशन लावावी).

Leave a reply to satish gavali उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.