How To Train Your Mind For Mental Stress During Exam: To Read Click HERE
पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.
- सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल.
- परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर तो सोडून द्यावा व पुढील प्रश्न सोडवायचा प्रयत्न करावा. नंतर त्या प्रश्नाकडे परत यावे.
- ४ उत्तरांपैकी जर एकही उत्तर माहित नसेल तर त्यातील २ चुकीचे उत्तर सर्वात आधी काढुन टाकावेत आणि मग उरलेल्या २ उत्तरांपैकी कोणत उत्तर बरोबर आहे म्हणजे बेस्ट आहे ते शोधावे.
- प्रश्न अगोदर २ वेळा तरी वाचून घ्यावा म्हणजे त्याचा अर्थ तरी कळेल आणि मग त्याच उत्तर काय आहे ते नक्की करा कारण घाई गडबडीत उत्तर चुकण्याची भिती असते. काही वेळा असं होते कि शब्दांच्या अर्थामुळे उत्तर चुकतात. शब्दांचा अर्थ समजला कि मग उत्तर कोणत बरोबर आहे ते कळत.
- जर परत परत प्रयत्न करूनही उत्तर कोणतं बरोबर आहे ते कळत नसेल तर ते अनुत्तरीतच राहू द्यावे नाहीतर निगेटिव्ह मार्किंग्चा झटका बसेल. जोरका झटका धीरेसे लगे असं होईल.
- पेपर लवकरात लवकर कम्प्लीट करावा आणि मग सुरवातीपासून चेक करावा कि कोणते प्रश्न अजून बाकी आहेत सोडवायचे.
- पेपर सोडवतांना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यावा, ४ ते ५ सेकंदाचा, आणि ह्या वेळेत मोठा श्वास घेवून हळूहळू सोडावा, ह्यामुळे तुम्हाला औक्शीजन मिळेल व थोडसं टेन्शन कमी होईल.
राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजे यशाची पहिली पायरी आहे आणि ती जर चढून पुढे जाता आल तर मात्र यश पण जर ह्या पायरी वरून चढता आल नाही तर मग अपयश पदरी पडते. खुपजण पूर्वपरीक्षा जस्ट ट्राय करून पाहू अश्यासाठी देतात आणि मग अपयश आल तर खचून जातात. मी म्हणतो, अरे जर तुम्ही हेच कराव म्हणता तर उगीच आपल्या आई-बापांचा पैसा का व्यर्थ घालवता?
सर्व काही कष्टानेच मिळते, फुकट काय मिळते आजकाल? तुम्ही म्हणाल कि “हे काय, अनिल दाभाडे कडून आम्हाला फुकट मार्गदर्शन मिळते ना!!” पण अरे बाबांनो, ह्यात कष्ट आलेत की, तुमचे नाही पण माझे तरी आहेत ना?
प्रत्येक गोष्टीला एकतर पैसे खर्च करावे लागतात नाही तर कष्ट तरी लागतात.
आता मी हे जे लिहित आहे ते रात्री २ वाजता लिहित आहे तर तुम्हीच विचार करा कि मला किती कष्ट पडत असतील? तर मित्रांनो, जरा कष्ट करा अभ्यास करा आणि पूर्वपरीक्षेची पायरी चढून जा. मी तुमच्यासाठी दुसरी पायरी तयार करत आहे आणि हो हे लक्ष्यात ठेवा की ती पायरी पहिल्या पायरी पेक्षा खूप कठीण आहे…मी तुम्हाला घाबरवत नाही रे मित्रांनो, फक्त हे सांगत आहे की आताच्या कष्टांपेक्षा पुढे जास्त कष्ट आहेत. म्हणून आतापासूनच तयारीत रहा, खा प्या आणि स्वतःला मुख्य परीक्षेची पायरी चढून जायला सज्ज करा. घाबरू नका, अनिल दाभाडे तुमच्या पाठीशी आहे.
How to solve question papers? Read This


Sir,rajyaseva mains chya tayari sathi thod guade kara.
@प्रमोद, ह्याबद्दल मी सक्सेस मंत्र १ ते ४ लिहिले आहेत ते वाचावेत.
Thank you sir
Hello sir me ya varshi t.y.bcom la ahe ,tar 2014 cha sti chya exam mdhe basu shakto ka? Sti chya tayarisathi study kasa karava lagel? Sir please guidence kara.
@धनसिंग, हो नक्कीच देवू शकता. अभ्यासक्रमानुसार तयारीला लागावे. दररोज कमीतकमी ३ ते ४ तास अभ्यास करून स्वत:चे नोट्स तयार करावेत. रिविजन करून सराव परीक्षा द्याव्यात.
Me se meçhla Ahe dy sp sathi kay karu
@चंद्रकांत, ही लिंक वाचून तयारीला लागावे:https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
sir, mi without class mpsc detey pn success milat nahi konate book prefer karu please guide mi
@प्रिया, सेल्फ स्टडी करूनही यश मिळवता येते. आमचा “नेक्स्टजेनपी.जी.पी.” जॉईन करावा.
Hello Sir,
Mi software company made job karato aahe tar mala competitive exams denyachi khup aavad aahe pan maze history,geography & science cha study khup kami aahe pan maze maths & logic changle aahe maze friends sangatat ki tu banking cha aabhyas kar,please mala guide kara ki mi kontya exam chi tayari karu ji mazya(aabhyasa) sathi sut hoel.
Thanks
@जितेंद्र, व्यवस्थित तयारी केली तर बँकेत बसून कंबरडे मोडायची वेळ येणार नाही. राज्यसेवा, एस.टी.आय, पी.एस.आय., यु.पी.एस.सी. इत्याद परीक्षा द्याव्यात पण त्यासाठी कमीत कमी एक वर्षभर अभ्यास करावा लागेल.
Sir hya exam sati kup preparation karav lagate mi IT made job karat aahe time khup kami milato study karnya sati asi exam suggest kara ki tya exam cha syllabus mazya field kivha mazya abhyasala purak tarel.
@जितेंद्र, प्रत्येक परीक्षेसाठी खूप प्रिपरेशन करायलाच पाहिजे. तुमच्या फिल्ड शी संबंधित परीक्षेंना मी monitor करत नसल्यामुळे ह्या बाबतीत मदत करता येणार नाही.
That means maths,logic,GK,Computer knowledge this topic include in any exam
@Jitendra, it depends on the exam syllabus. You can refer the syllabus and decide.
sir, mi asst. cha form bharla aahe, pan asst pre che new syllbus mahit nahi? mala old syllbus mahit aahe, pan tya madhe kay changes zale aahe te sangu shakatat ka? plz syllbus deep madhe sanga!
@विनोद, ह्यासाठी ही लोइंक बघावी: https://anilmd.wordpress.com/mpsc-assistant-exam/prelims/asst-prelims-syllabus/
मला psi exam दयायची आहे काय करु?
@संजय, अभ्यासक्रम व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघून जास्तीत पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे वाचून स्वत:चे नोट्स तयार करावेत, रिविजन करून सराव परीक्षा द्याव्यात. एक लक्षात ठेवावे – मुख्य परीक्षेचा अभ्यास आधी पूर्ण करावा.
मला ओपण मधुन psi साटि वय मय्रादा हवि आहे
@कृष्ण, २८ वर्षे.
Sir I have completed my graduation.Sir which documents are needed for selection in MPSC because I have lost only my 10th&12th original marksheets but I have duplicates of that one.Sir please reply.
@Dinesh, for complete details, please read the “General Instructions” (PDF) available on MPSC website.
sir,
Mi army madhe job karto aahe, can i apply for the mpsc exam after retirement. ani ata pasun mi konate books follow karayla have aahet.
Thank You
Somnath Bhoj
@सोमनाथ, वयाची, शिक्षणाची अट आहेच. मला फोन करावा म्हणजे सर्व सांगता येईल.
sir,
mi online mpsc through honarya Assistant examsathi application kele ahe..maze registration prosess pn complete zali ahe…pn ek querry ahe sir..mala online payment karayche ahe pn thyasathi asnar pop- up show hot nahi tasech exam centre pn select karnyasathi try kartey pn tehi show hot nahi..Mala registration kelyanantar 22 digit registration ID milala ahe….It may be possible the 22 digit Registration ID?
Plz suggest me…I was asked everyone..but no one can satisfied me….Plz help…
Thanking You,
Pragati.
@Pragati, 22 digit number is your Application ID. The pop-up is not allowed by your browser. To allow pop-up (in case of Chrome), click the cross mark in the address bar at the right-side.
Sir me PSI aahe eka mahinyat pass out honar mala rajyseva karaychi aahe niyojan kase karu
@प्रशांत, पूर्ण नियोजन थोडक्यात सांगणे शक्य नाही त्यासाठी “एमपीएससी सक्सेस मंत्र” वाचावे:https://anilmd.wordpress.com/manual/mpsc-success-mantra-the-complete-manual/
Sir mi ata 25la exam dili ahe pan maza roll no.chukla ahe surwatila 0block fill na karat shevti kele…mi kay karu plz sanga
@Vishal, you can’t do anything now.
sir mi TE(mech)engineer karat ahe mi ya varshi purv pariksha deu shkto ka
@Manoj, no, you can’t.
sir me 12th karat aahe..mla mpsc,upsc exam dyaychi aahe tr suruwat kuthun aani kashi karavi..konte books vachave…aani tution lavan garjech asat ka..12th nantar BA karat aahe.kontya subject madhe kru..
@निखील, ही लिंक वाचून तयारीला लागावे: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
sir mala PSI BANAYACHE HAI. me ATA MECH. ENGE. SHIKAT HAI. TAR 4 YERS LATTER MALA TUTION LAVAN GARJECH HAI KA. ME ATA PASUN KONATI TAYARI KARAN GARJECH HAI.
@Snehadeep, you should read this: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
sir, mala mpsc aani upsc chya exams dyaychya aahet. pan mazya job cha busy schedule aslyamude mala coaching lawne shakya hot nahi aahe. karan mi aikla aahe ki coaching lawne awashyak aahe. mazya city madhe coaching che timing mazya job chya wedewarach aahe. please mala suggest kara ki mi kaay karu. aani kami wedat bharpur abhyas kasa karu?
@समीर, मित्रा त्यासाठीच आमचा “नेक्स्टजेनपिजीपी” आहे: https://anilmd.wordpress.com/courses/nextgenpgp/
hello sir, mala mpsc tayari kasi karayachi taya baddal gudianc kara .please
@प्रशांत, जी परीक्षा द्यायची आहे तिचा अभ्यासक्रम बघून गयाव व मागील वर्षांचे पेपर्स सुद्धा बघून घ्यावेत. जास्तीत जास्त पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे वाचून स्वत:चे नोट्स तयार करावेत. वेळोवेळी रिविजन करावी आणि मग सराव परीक्षा द्याव्यात.
Sir, mala fakt police services madhe (Ips,psi,cbi etc) pan mazya hathavar thode pandhre daag aahet,mi medical test madhe pass hoil ka? Please answer me.
@दिनेश, मित्रा, ते डाग कसले आहेत हे मला माहित नाही, बरोबर? प्रत्येक उमेदवाराची मेडिकल टेस्ट होत असते आणि त्यात “स्कीन डिसीझ” आहे कि नाही हे सुद्धा बघतात. त्यामुळे तुमच्या सिविल सर्जन कडे जावून हात दाखवून घ्यावेत. तेच योग्य ते काय सांगतील.
Hellow,
sir, I am pragati modhave, I like u r guidance about mpsc.Thank u so much sir.
Sir. if u don’t mine can i call u, on ur cell phone?
@Pragati, yes, you can call. Both numbers are available on the blog banner.
Sir,
Psi exam sathi konti books vapravit.
@आकाश, ह्यासाठी ई-प्रोस्पेक्ट्स बघावे: https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
sir upsc marathi madun naste ka sir mpsc &upsc cha syllabus same ahe ka please sanga sir
@युवराज, प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदीत असतात पण तुम्ही उत्तरे मराठीतून देवू शकता. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे पण मुख्य साठी वेगळा आहे.
respected sir…. i amin gov..service bt sr i am nt satisfid wth this job i lik to bcm psi or sti… bt sr i cant concntrat on my stdy..sr plss tell me hw i bcm frmm thiss pluto stage….
@Pramod, in future, please use proper language so that I can understand. This is not Social Networking site where you can use Hinglish/SMS style. Refer MPSC PSI, MPSC STI menu on this blog and explore sub-menus.
६वी ते १२ वी chi books highschool madil wahavii ka ncert chi books wachvi please sanga sir
@Yuvraj, yes, for MPSC read State Board books and for UPSC – NCERT books but if you have time and access to all of the books then read both.
thanku sir
best sir! thank u, sir plz. mala tumacha e-mail id mala deu shakata ka? plz.sir.
sir, mi Deepali mala mpsc chi exam kadhi asel te sangal ka
@दिपाली, ही लिंक नेहमी बघत राहावे: https://anilmd.wordpress.com/2012/07/19/mpsc-exams-in-2013/
Sir me electronics engineering keli ahe… tar plse mala sanga ki electronics engineers sathi kontya government post ahet n tya sathi konte form bharave lagtil……..
@विनायक, मी त्या परीक्षा monitor करत नाही.
sir UPSC मधून काय होता येते?
@प्रकाश, आय.ए.एस., आय.पी.एस. आणि बाकी १८ प्रकारच्या सर्विसेस मध्ये क्लास १ अधिकारी होता येते.
अनिल जी, धन्यवाद,
आपण दिलेला सल्ला खूप मोलाचा आहे. मी सध्या राज्य शाशानाच्या सेवेत आहे व राज्य सेवा २०१४ साठी तयारी करत आहे. किंबहुना मला त्यात उत्तीर्ण व्हायचेच आहे. त्यासाठी मी माझ्या तहसीलदार झालेल्या मित्राकडून देखील मार्गदर्शन घेतले आहे त्याने मला पूर्व परीक्षेच्या व मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी स्टेट बोर्ड व NCERT च्या पुस्तकांचा म्हणजेच ६ वी ते १० वी ची पाठ्य पुस्तके व ईतर साहित्य वाचनाचा सल्ला दिलेला आहे. आता माझे वय ३४ आहे व माझ्या जवळ आजून ३ वर्ष आहेत परंतु ते मला वय घालवायचे नाही व २०१४ मध्येहोणार्या सर्व परीक्षानमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणून वर्ग १ चा अधिकारी व्हाय्चेch आहे. माझी अशी इच्छा, अगदी मनापासून,आहे की आपण मला योग्य व अचूक मार्गदर्शन करावे. माझ्याजवळ अभ्यासासाठी दररोज ५ तास व सुटीच्या दिवशी ६ ते ८ तास उपलब्ध आहेत. -त्यासाठी खालिए मार्गदर्शन करावे हे विनंती –
१. फेब्रुवारी २०१४ पर्यंत पूर्व व मुख्य परीक्षेसाठी उपलब्ध तासांचे नियोजन कसे करावे.
२. कोणते अभ्यास साहित्य वापरणे हिताचे राहील जेणेकरून कमी महत्वाचे पुस्तके वाचण्यात वेळ वय जाणार नाही.
३. व आपले मार्गदर्शन काय ते सांगावे.
@प्रकाश, सांगायला भरपूर आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी लिहिलेल्या “एमपीएससी सक्सेस मंत्र” मध्ये दिलेली आहेत: https://anilmd.wordpress.com/manual/mpsc-success-mantra-the-complete-manual/
sir, me sadhyya gov service karat aahe maze 26 age chalu aahe mala rajyaseva exam sathi tayari karayachi aahe mala yogya te margdarshan kara
@गणेश, ह्या ब्लोगवर सर्व माहिती आहे, ती वाचून अभ्यासाला लागावे.
Respected sir, MPSC NE IPS Banoo shakto ka
@शैलेश, डी.वाय.एस.पी. किंवा ए.सी.पी. बनता येईल. आय.पी.एस. व्हायचं असेल तर यु.पी.एस.सी. सिविल सर्विसेस परीक्षा द्यावी लागेल.
Sir mala rajyaseva..sti..asst..yamadun konti pde miltat te sanga.
@शिवा, ही सगळी माहिती त्या त्या मेनुखाली उपलब्ध आहे, जसे: https://anilmd.wordpress.com/mpsc-rajyaseva/important-information/class-i-ii-posts-services-in-maharashtra/
Namskar Sir,
Me Pankaj Sonawane mla psi chi parisha dyachi ahe me b.a complete ahe….pn sir job krto ghrchya parishtitimule me purn vel nahi deu shkt…kahi gaidance krave…
@पंकज, लायब्ररी जॉईन करून जास्तीत जास्त पुस्तकांचा अभ्यास करावा. दररोज ३ ते ४ तास (एक वर्ष भर) अभ्यास करून स्वत:चे नोट्स तयार करावेत. वेळोवेळी रिविजन करावी आणि सराव परीक्षा द्याव्यात. सर्वात आधी मुख्य आणि नंतर पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करावा.
Hello sir,
mai sevarth sainik hu, (BA)
mai sarvice me rahte huy
mpsc ex.deta hu
to ex man cote ka muze fayda
mil sakta hai ya nahi(my sarvice 15 year complit) plg sir…,
@चंदू, जर तुम्ही सर्विसच्या शेवटच्या वर्षात असाल तरच भूतपूर्व सैनिकांचा फायदा मिळू शकेल म्हणजे ५ वर्ष वयोमर्यादेत सुट मिळेल.
Sir , I read ur thoughts about pre exam I am impressed please sir I am st candidate sir as well as a teacher sir I have aim I will become a class one officer sir indeed of right guide sir
sir, m prashant salunkhe . plz mala guide kara ki maji honari bayko hi sc categary til ahe ti ata mpsc chi prepration karat ahe ani tiche mpsc che registration he tichya maherchya navane ahe jar future madhe amhi lagan kele tar tya nantarchya exam madhe tichi categary sc ch rahil ki open madhe hoil. plz mala guide kara.
Thanks.
@प्रशांत, हो, त्यांना माहेरच्या नावानेच व एस.सी. च लागू राहील, लग्नानंतरही.
sir me psi cha fom bharla tar me abhas kasa karu ani paper kasa sodui
@Sandesh, please explore “MPSC PSI” menu and read this: https://anilmd.wordpress.com/psi-exam-2010-2011/prelims/how-to-solve-psi-question-paper/
Sir, mi YCMOU madhun degree ghetli ahe tr mala mpsc chya pariksha deta yenar ka ani degree madhle vishych mains sathi nivdave lagtat ka?
@राहुल, हो चालते आणि आता मुख्य परीक्षेसाठी विषय निवडायची गरज नाही 🙂
Sir open categarisathi age limit kiti ahe ani handicap sathi kay reservation ahe
@शमा, ओपनसाठी वयाच्या ३३ वर्षा पर्यंत. अपंगांसाठी वयाच्या ४५ वर्षांपर्यंत. अपंगत्व ४०% असावे लागते. उपलब्ध जागेनुसार रिझर्वेशन असते.
Thanx u sir. . . .
sir mi sapna llb 4sem la ahe llb complete zhalyavar mala legal adv sathi mpsc chi exam dyavi lagel ka?
@सपना, त्या परीक्षेला आम्ही monitor करत नाही त्यामुळे ह्या बाबतीत तुमची मदत करू शकत नाही.
Hi..sir i m RUpesh Chavhan student of MCA. i m very interested for preparing competative exam and i wish to join in police department so i have stared study for PSI. but i m confuse which syllabus for best for me either MPSC Rajyaseva or just PSI/STI/ASSt.Tell me whats the difference both syllabus.
thanks
@Rupesh, am not aware of your potential or capabilities so how can I suggest which service/post is suitable for you? You should refer the syllabus of all the exams, compare and then decide which exam you can handle. I suggest you to read “MPSC Success Mantra – The Complete Manual” as it deals with such problems:
Sir me B.A 3rd year appeard asatana psi chi prilium deu shakato.
@गणी, परंतु B.A 3rd yearचा फायनल रिझल्ट ह्याच वर्षी लागणार नाही म्हणून PSI २०१३ ची परीक्षा नाही देवू शकत. २०१४ च्या परीक्षेची तयारी करावी.
sir basic knowledge sati khutun suruwat karawi
@युवराज, ६वी ते १२ वी पर्यंतची सर्व पुस्तके वाचावीत.
namaskar sir maza name yuvraj deshmukh ahe sir me ata bsc.3year nanded yte shikat ahe sir mala 1year madhe mala dysp vicha ahe sir yachi tayari kashi karachi please sanga fast reply sir please
@युवराज, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास आधी पूर्ण करावा आणि मग पूर्व परीक्षेचा. त्यासाठी ७० ते ८० पुस्तकांचा अभ्यास करून स्वत:चे नोट्स तयार करा. रिविजन करून मग सराव परीक्षा द्यावीत. इथे सर्व माहिती आहे, ती वाचून घ्यावी.
SIR MI M.COM LAST YEAR LA AHAI MALA MPSC AND TALATHI SATHI KASA ABHYAS KARAICHA TY SANGA BOOK AND NEW SYLABUS PAN MI AJUN STAR NAHI K LI STUDY PLEASE HELP KARA
@तुषार, परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार जास्तीत जास्त पुस्तकांचा अभ्यास करावा. ई-प्रोस्पेक्ट्स बघावे: https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
namskar sir mazaya bhawala rajyseva chi tayari karichi ahe pan rajysevecha paper no2 cha pattern baddalala ahe taya mule manat shanka nirman zalayamule to PSI chi tayari karit aahe PLEASE sir tayla margadarshan kara.my age-23 running.. sir please fast reply.
@युवराज, मित्रा, आता फक्त एक आठवडा राहिला आहे पीएसआय परीक्षेसाठी!!!
sir me ek khedyatil student asun mala mpsc chya madhamatun career karyache aahe tari mala study planning kasa karava va konti sandarabh vachave te suchva
@स्वप्नील, जी परीक्षा द्यायची आहे तो मेनू एक्स्प्लोर करावा आणि हवी ती माहिती वाचून घ्यावी. जास्तीत जास्त पुस्तके घेवून दररोज कमीत कमी ३ ते ४ तास अभ्यास करावा. नोट्स तयार करावेत. सराव परीक्षा द्याव्यात. खेडेगावात राहता तर स्वत: सर्व अभ्यास करण्यास मदत होईल असे “MPSC Success Mantra – The Complete Manual” हे मराठी पुस्तक वाचावे: https://anilmd.wordpress.com/manual/mpsc-success-mantra-the-complete-manual/
sir psi exam sathi police consteble la kahi savlat aahe ka?
@अक्षय, कसली सवलत?
sir asst adv. madhe mahiti tantradyan certificate means MS-CIT che certificate aahe ka???
and any idea abt mpsc STI notification??
@अभय, हो तेच आहे ते.
namskar sir,
mi ba kel ahe ani atta mala mpsc chi exam deichi ahe pan mala smjt nahi ki nakki konti exam dyavi ani kasa study karava survat kuthun karudet
mala mpsc badhl thodhi mahiti havi ahe
@निकिता, इथे सर्व माहिती उपलब्ध आहे. “MPSC Rajyaseva”, “MPSC STI”, “MPSC PSI”, “MPSC Asst” ह्या परीक्षा देता येतील. त्या त्या परीक्षांचे मेनू बघावेत आणि त्यांचा अभ्यासक्रम बघून तयारीला सुरुवात करावी.
sir, mpsc exam cha form bharnyasathi document kuthle lagtat.
@दीपाली, एमपीएससीच्या वेबसाईटवर प्रोफाईल बनवतानी दहावी, बारावी व पदवी चे डीटेल्स भरावेत. अर्ज भरतांनी कुठल्याही डोक्युमेंत ची गरज पडत नाही (म्हणजे ते पाठवायची गरज नाही).
sir ,I M IN LAST YEAR B TECH
can u plz tell me is there any special exam for the post of dy .collector ?
is the syllabus for DC same as it for post of STO?
HOW TO PREPARE FOR GETTING POST OF DC?
@chetan, please explore “MPSC Rajyaseva” menu for complete details.
sir, am in last yr of BE(mech) , is there any special exam and for engineers which post are there for me.
@Vikram, please explore this link: http://mpsc.gov.in/examination.jsp?head=1&status=1 You may go for MPSC Rajyaseva(State Services), Asst Motor Vehicle Inspector exam.
Sir maje naav somnath lokhande mi fyba la aahmps mala mpsc abyas surukaraycha aahe..aani kontya pustakacha abyas kela pay je……..
@सोमनाथ, जी परीक्षा द्यायची आहे त्याच्या अभ्यासक्रमानुसार जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत. ई-प्रोस्पेक्ट्स बघावे: https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
sir psi ani mpsc madhe phark kay ahe
@रोहित, पी.एस.आय. परीक्षा ही फक्त पोलीस सब-इन्स्पेक्टर ह्या पदासाठी घेण्यात येते आणि एमपीएससी (महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन) ही परीक्षा घेते. 🙂 साधारणपणे सर्वचजण “राज्यसेवेला” एमपीएससी म्हणतात तर ही राज्यसेवा परीक्षा पुढील पदांसाठी घेण्यात येते: https://anilmd.wordpress.com/mpsc-rajyaseva/important-information/class-i-ii-posts-services-in-maharashtra/