“वेब-पी.जी.पी.” काय आहे?
The Gate to your Dream destination…IAS/IPS/Deputy Collector/DySP/ACP
जो कोर्स जॉईन करायचा आहे त्यावर क्लिक करा
“वेब-पी.जी.पी.” काय आहे?
“वेब-पी.जी.पी”. म्हणजे “इंटरनेट द्वारे पर्सनल गायडंस प्रोग्राम”. ह्याचा अर्थ असा नाही की दिवसभर तुम्हाला इंटरनेट वर बसूनच राहावं लागेल. नाही मित्रा, ह्याचा अर्थ असा नाही.
“वेब-पी.जी.पी.” का?
आजची परिस्थिती अशी आहे की लाखो उमेदवार एम.पी.एस.सी/ यु.पी.एस.सी.ची तयारी करतांना दिसतात. ते मोठ्या शहरापासून ते छोट्या मोठ्या खेड्यापर्यंत वसलेले असतात पण शहरातील मुलांना तर सर्व काही उपलब्ध असते, जसे लायब्ररी, उत्तम पुस्तकांची दुकाने, चांगली वार्तापत्रे/मासिके (Newspapers/Magazines) पण खेड्यातील उमेदवारांचे काय? तिथे उत्तम पुस्तके आणि चांगली वार्तापत्रे/मासिके कुठून उपलब्ध होतील? तसेच जे उमेदवार नौकरी/बिझनेस करतात किंवा कॉलेज त्यांना वेळ मिळत नाही हे सर्व शोधायला म्हणून मग आम्ही विचार केला की का नाही अशी व्यवस्था करावी की सर्वांना पुस्तके/मासिके पुरवावीत आणि योग्य ते मार्गदर्शन ह्या सर्व उमेदवारांना घरपोच द्यावं?
“वेब-पी.जी.पी.” चा उद्देश काय आहे?
- अशा जास्तीत जास्त उमेद्वारांपर्यंत जास्तीत जास्त मार्गदर्शन इंटरनेटच्या माध्यमातून पोचवावं आणि त्यासाठी त्यांना घर किंवा ऑफिस न सोडू देताच.
- त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोचवावी, जसे पुस्तके, मासिके, स्टडी प्लान्स, प्रश्नपत्रिका (व त्या कशा सोडवायच्या ते मार्गदर्शन सुद्धा), इत्यादी.
म्हणजे त्यांना दुसऱ्या उमेद्वारांसारखीच संधी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून ते एम.पी.एस.सी/ यु.पी.एस.सी.ची तयारी अगदी व्यवस्थितपणे करू शकतील आणि आपलं आय.ए.एस./आय.पी.एस./उप-जिल्हाधिकारी/डी.वाय.एस.पी./ए.सी.पी/तहसीलदार/बी.डी.ओ./पी.एस.आय./एस.टी.आय. इत्यादी व्हायचं स्वप्न पूर्ण करू शकतील.
“वेब-पी.जी.पी.” चे फायदे
- सर्वात मोठा फायदा हा आहे की सर्व मार्गदर्शन सरळ तुमच्या दारात/तुमच्या कम्प्युटर वर उपलब्ध होते. म्हणजे तुमचा अमूल्य वेळ वाचतो.
- सर्वोत्तम मार्गदर्शन आमच्या वेबीनारद्वारे ताबडतोब तुमच्यापर्यंत. वेबिनारच्या वेळी जर तुम्ही व्यस्त असाल तर आम्ही तो रेकॉर्ड करून ठेवू आणि तो तुम्ही नंतर पाहू शकता म्हणजे तुमच्याकडून काही राहून गेलं तरीसुद्धा तुम्हाला ते उपलब्ध राहील.
- सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्हाला कौन्सेलिंग (Counseling) मिळेल.
- अभ्यासाचं पुरून उरेल इतकं साहित्य म्हणजे सर्व विषयांच्या सर्व टोपिक्स साठी मुबलक स्टडी मटेरियल.
- मुख्य भर राहील तुमच्यावर…एक विद्यार्थी ज्याला ह्या परीक्षेत सफलता कशी मिळावी ह्यावर जास्तीतजास्त जोर देण्यात येतो.
- आम्ही मटेरियल सोबतच त्याचा कसा वापर करावा आणि केव्हा, ह्याचं नियोजन सुद्धा करून देतो म्हणजेच स्टडी प्लान्स बनवून देतो.
- ई-गायडंस – इमेल द्वारे, तसेच वेबिनार, वेब-कॉन्फरन्स, इत्यादींद्वारे मार्गदर्शन. ह्यामुळे तुम्हाला परीक्षेची तयारी उत्तमरीत्या करता येते.
- अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती शिकायला मिळतात.
- योग्य माहिती कशी मिळवावी आणि कशी साठवून ठेवावी ह्याबद्दल मार्गदर्शन
- Knowledge Management बद्दल शिकायला मिळते.
- दुसऱ्या उमेद्वारांसोबत चर्चा करायची संधी मिळते वेब-कॉन्फरन्स द्वारे. ह्याचा फायदा हा होतो की नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.
- सराव परीक्षेंमुळे खऱ्या परीक्षेची भीती निघून जाते आणि आत्मविश्वास वाढतो. ह्यामुळे परीक्षेत सफलतेची प्रबळता वाढते.
- तुमचा खर्च वाचतो जो तुम्ही प्रवासासाठी केला असता पण आता तो पैसा तुम्ही दुसऱ्या कामासाठी वापरू शकता.
- तुमची अमूल्य वेळ वाचते आणि ती वेळ तुम्ही जास्तीतजास्त अभ्यासासाठी वापरू शकता.
- सर्वात मुख्य फायदा हासुद्धा म्हणता येईल की आमच्या वेब-पी.जी.पी. मुळे तुम्हाला आमचं मार्गदर्शन कुठूनही मिळवता येते, आणि हे शक्य झालं इंटरनेटमुळे आणि आम्ही त्याचाच फायदा तुम्हाला देतोय.
What is Web-PGP?
Web-PGP [Web (Internet) based Personal Guidance Program]
How our Web-PGP works?
Click HERE to read it.
Why Web-PGP?
At this moment, there are lakhs of MPSC/UPSC aspirants (in villages, small towns, cities, and even metro cities) who either does not have facilities to get information/study material, etc related to these exams or they do not have TIME to look for such things due to various problems. So, we thought of providing every possible information to them to their doorstep/desktop through our Web-PGP [Web (Internet) based Personal Guidance Program]. However, we provide books, magazines through Speed Post/Courier.
What is the purpose of Web-PGP?
- To give more and more guidance to more and more MPSC/UPSC candidates through electronic media, without requiring them to leave their place of residence or office.
- To provide maximum information to them in the form of books, magazines, study plans, question papers, and valuable guidance.
So that they get equal opportunities to prepare for the MPSC/UPSC exams and fulfill their dream of becoming IAS/IPS, Deputy Collector, DySP/ACP, Tehsildar, BDO, PSI, STI, etc.
Benefits:
- The most important benefit is that you get practical, real-world tips through our Web-PGP.
- As a registered member of our Web-PGP, you can attend our Webinars (online seminars) for FREE at designated time or can view them later on, if you are unable to attend. We will record it for you and you can view them at your own convenient time.
- Most convenient. You choose to attend our web-class counseling at your own convenience.
- You get more than enough study material.
- Through our online assistance, our main focus is on YOU…The Learner, and not on loads of information. We already provide information through study material.
- We provide study material and then study plans followed by eGuidance that allows you to prepare very well.
- You learn effective ways of preparation for MPSC/UPSC exams.
- You learn organisational ways of learning and storing the information.
- You learn knowledge management.
- You share knowledge with others through our web-PGP.
- You get examined by us before the actual exam and you get more and more confident about the exam.
- You save money a lot as our Web-PGP helps decrease travel cost and travel time.
- You can get our online assistance anytime, from anywhere.
If you have any queries regarding Web-PGP, just drop a message here and we will get back to you immediately.






