Survey – Asst Prelims 2013 – What is your score?

Posted in MPSC Assistant | Tagged , , , , , , | 2 प्रतिक्रिया

MPSC Rajyaseva Prelims for Dy Collector, Tehsildar posts in January 2014

Hi Friends

MPSC has decided to conduct separate MPSC Rajyaseva Prelims in January 2014  for 74 posts of tehsildars and deputy collectors.  Few days back MPSC had announced 74 vacancies to be added to Rajyaseva Mains 2013 but later withdrew the announcement.

What I feel is that the Rajyaseva exam 2014 will have these 74 vacancies + other vacancies like Dy SP,  BDO, Naib Tehsildars, etc. and instead of taking the Prelims in Feb/Jun/Jul, it might be conducted in January 2014.

Get ready for it by changing the exam preparation strategy. You MUST prepare strictly according to a written study plan.

Posted in MPSC State Services Prelims Exam | Tagged , , , , | 35 प्रतिक्रिया

Answer Keys – Asst Prelims 2013

Hi Friends

MPSC has released Answer Keys for Asst Prelims 2013.

Here are details: AnswerKeys

Posted in MPSC Assistant | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

Success Mantra #5 – महाराष्ट्र २०१३ – आकडेवारी

मित्रांनो,

राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी नवीन माहिती व आकडेवारी कशी व कुठून घ्यावी व कोणती आकडेवारी अगदी अचूक आहे ह्याबद्दल सर्वजण संभ्रमात असतात.

युपीएससी सिविल सेवा परीक्षेसाठी तर इंडिया इयर बुक वापरल्या जाते पण एमपीएससी राज्यसेवा व इतर परीक्शेंसाठी महाराष्ट्राशी संबंधित माहिती व आकडेवारी साठी कोणते पुस्तक वापरावे असा प्रश्न पडतो. काहींना माहित आहे परंतु बऱ्याच जणांना माहित नाही त्यामुळे पुढील पुस्तकातून व वेब साईट्स वरून योग्य ती माहिती घ्यावी:

महाराष्ट्र वार्षिक २०१३ – डॉक्टर संतोष दास्ताने

नकाशांचे महत्व फार आहे त्यामुळे पुढील नकाशांना निरखून अभ्यास करावा:

  • महाराष्ट्राचे भारतातील स्थान – पान क्रमांक – १४
  • महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग  – पान क्रमांक – १५
  • महाराष्ट्राची प्राकृतिक रचना  – पान क्रमांक – १८
  • नद्या  – पान क्रमांक – २०
  • पर्जन्यमान  – पान क्रमांक – २२
  • मृदा – पान क्रमांक – २४
  • वनस्पती प्रकार – पान क्रमांक – २५
  • खनिज संपत्ती  – पान क्रमांक – ३०
  • आदिवासींचे प्रदेशवार वितरण – पान क्रमांक – ३५
  • अन्न धान्य व नगदी पिके   – पान क्रमांक – ६७ & ६८
  • फळे  – पान क्रमांक – ७१
  • पर्यटन स्थाने  – पान क्रमांक – २३९
  • जिल्ह्यांचे नकाशे  – पान क्रमांक – २६३ ते २८९
  •  महाराष्ट्र- रेल्वे व रस्ते – पुस्तकातील शेवटचे पान

वरील पुस्तकातून खालील माहिती वाचावी व त्याचे संकलन करून ठेवावे:

  • जग व भारत – भूगोलाशी सबंधित माहिती – पान क्रमांक – १ ते १२
  •  महाराष्ट्राच्या संदर्भात – भूगोलाशी सबंधित माहिती – पान क्रमांक – १३ ते ३३
  •  जन गणना २००१ व २०१११ सबंधित माहिती – पान क्रमांक – ३४ ते ४३
  • कृषी-विकास  सबंधित माहिती – पान क्रमांक – ६६ ते ८७
  • जलसंपदा सबंधित माहिती – पान क्रमांक – ८७ ते ९७
  • आदिवासी, महिला सहकारी संस्था सबंधित माहिती – पान क्रमांक – १०७
  • ९८वि घटनादुरुस्ती – १०७ ते १०९
  • महाराष्ट्र ची औद्योगिक प्रगती – केंद्र सरकारच्या योजना सबंधित माहिती – पान क्रमांक – ११० ते १३५
  •  महाराष्ट्र शासनाची माहिती यंत्रणा, दळणवळण इत्यादी सबंधित माहिती – पान क्रमांक – १४५ ते १५३
  • पोषण कार्यक्रम, आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्था  इत्यादी सबंधित माहिती – पान क्रमांक – १५४ ते १६३
  • मनरेगा व इतर रोजगार योजना सबंधित माहिती – पान क्रमांक – १६४ ते १६७
  •  महाराष्ट्र राज्याचे वार्षिक उत्पन्न, राज्याचा जमाखर्च इत्यादी सबंधित माहिती – पान क्रमांक – १६८ ते १७३
  • वित्त पुरवठा सबंधित नवीन माहिती – पान क्रमांक – १७४  ते १८७
  • महाराष्ट्र राज्याची शासन यंत्रणा, प्रशासन व राजकारण – पान क्रमांक – १८८ ते २१४
  • महाराष्ट्र राज्यातील विकासाचे  विशेष कार्यक्रम – पान क्रमांक – २१५  ते २४१
  • महाराष्ट्र राज्यातील पर्यटन, वने, अभयारण्ये इत्यादी  – पान क्रमांक – २४२ ते २६५
  • महाराष्ट्रातील समाजसुधारक – २९० ते ३०६

ह्या पुस्तकात खूप तक्ते दिलेले आहेत त्यातील महत्वाची वाटणारी माहिती नोट्स च्या रुपात लिहून ठेवावी.

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१२ – २०१३ [Download]

  • राज्याचा संक्षिप्त आढावा – पान क्रमांक – १
  • महाराष्ट्र व भारताची तुलनात्मक माहिती  – पान क्रमांक – ६
  • महाराष्ट्राची अर्थ व्यवस्था –  – पान क्रमांक –  ९
  • महाराष्ट्राची लोकसंख्या  – पान क्रमांक –  १३
  • महाराष्ट्राचे उत्पन्न – पान क्रमांक – २३
  • सार्वजनिक वितरण व्यवस्था – पान क्रमांक – ३७
  • लोक वित्त (Public Finance) – पान क्रमांक – ५५
  • वित्त पुरवठा – पान क्रमांक – ७१
  • कृषी व सिंचन इत्यादी – पान क्रमांक – ८१
  • उद्योग – पान क्रमांक -१०९
  • उर्जा – १०९
  • सामाजिक क्षेत्र – पान क्रमांक – १६३
  • मानव विकास – पान क्रमांक – २२१

महाराष्ट्राचा अर्थ संकल्प २०१३-२०१४ [Download]

लोकराज्यऑन लाईन वाचा

भारताचा अर्थ संकल्प व आर्थिक पाहणीhttp://indiabudget.nic.in/

महाराष्ट्रा बाबतच्या बातम्या : http://mahanews.gov.in 

महाराष्ट्र राज्याने जिंकलेले पुरस्कार : इथे क्लीक करा

मित्रांनो, वरील पुस्तकातून आणि वेब साईट्स वरून माहिती वाचावी व संकलित करून नोट्स च्या स्वरूपात वेग वेगळ्या फोल्डर मध्ये ठेवावी आणि वेळ आली तेव्हा रिविजन करण्यासाठी वापरावी.

तुमचे मित्र असतील तर एकाने वरील माहितीवर प्रश्न तयार करावेत आणि दुसऱ्याने  ते सोडवून पाहावेत. असे केल्याने परीक्षेची तयारी अगदी चांगल्या रीतीने होईल.

तर चला मग भेटूया पुढील सक्सेस मंत्र लिहेल तेव्हा.

Read – Success Mantra #4

 

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | Tagged , , , , , , | 9 प्रतिक्रिया

फटा पोस्टर निकला हिरो

“एका जत्रेने देव म्हातारा होत नाही…एकदा अपयश मिळाल्याने आपण अपयशी होत नाही…जिद्द सोडू नये… “—पी.एस.आय. विश्वास चव्हाणके !!!

मित्रांनो,

हर्षोल्हासाने मला सांगावेसे वाटतेय कि ह्या blogच्या मुख्य पानावर May 2011 पासून दिसणाऱ्या पोस्टरला निरखून बघा:

ADIA-Join-us-to-change-your-lifeह्या मध्ये एक मुलगा दिसतोय ज्याचे स्वप्न आहे कि जीवनात काहीतरी व्हायचंय  आणि तो ते स्वप्न पूर्ण करतो. From Dreams  to Reality!!!

आणि आता हेच स्वप्न साकार केलय आमच्या अकादमीमधून 2010च्या पर्सनल गायडंस प्रोग्राम(PGP)द्वारे MPSC PSI 2011 ची तयारी करून PSI 2012 batch मध्ये PSI च ट्रेनिंग पूर्ण करणाऱ्या विश्वास चव्हाणके यांनी.

From Dreams

Vishwas-Chavanke-ppt

Our PGP Candidate

Mr. Vishwas Chavanke

To Reality

PSI-VishwasChavanke-sm

PSI Vishwas Chavanke (2012 Batch)

विश्वास चव्हाणके नासिक जिल्यातील “कीर्तांगळी” गावचे राहणारे असून त्यांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले ते स्वत:च्या मेहनतीने, चिकाटीने, कसल्याही अडचणीपुढे न डगमगता!!! त्यांच्या ह्या वृत्तीचे दर्शन त्यांनी घडवून दिले पुढील उपलब्धिने:

उद्या म्हणजे 28 Sep 2013 ला “महाराष्ट्र पोलीस अकादमी चे satellite सेंटर – सांगली (Turchi)” येथे होणाऱ्या दीक्षांत समारोहाचे “परेड कमांडर” होवून व “PSI 2012 batch” मधील 312 PSI पैकी “Best Behaviour Cadet” हा सन्मान मिळवून.

PSI ट्रेनिंग च्या शेवटच्या दिवशी दीक्षांत समारोह असतो आणि तेव्हा ट्रेनिंग पूर्ण केलेल्या सर्व PSI ची शेवटची “पासिंग आउट  परेड” असते. सन्माननीय पाहुण्यांच्या  पुढे होणाऱ्या ह्या परेडचे कमांडर व्हायचा सन्मान ट्रेनिंग मधील फक्त सर्वोत्कृष्ट PSI लाच मिळतो.

त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेवूया पुढील आठवड्यात.

त्यांच्या ह्या अचीव्ह्मेंट बद्दल PSI Vishwas Chavanke ह्यांचे AD’s IAS Academy, ओझर (नासिक) तर्फे अभिनंदन व  त्यांचे Dy SP व्हायचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी  हार्दिक शुभेच्छा!!!

UPDATE – 18 Feb 2016:

आजच्या पी.एस.आय. विश्वास चव्हाणके बद्दल काही सांगावेसे वाटते.

जीवनात खूप जणांचा खडतर प्रवास असतो. विश्वास चा सुद्धा होता. विश्वास म्हणजे एक साधा सरळ मुलगा…एका सामान्य कुटुंबातील सामान्य माणूस पण स्वप्न मात्र फार उंच…

विश्वासचे स्वप्न “फक्त आर्मी” मध्ये जॉईन व्हायचे होते.

मुळचे कीर्तांगळी गावचे. सन 2003-04 मध्ये, वीस किलोमीटर वर असलेल्या सिन्नरच्या कॉलेजात असतांना बस पास साठी पैसे नव्हते. मग दुसऱ्याच्या शेतात काम करून, लोकांच्या ट्रक/Tractor मध्ये वाळू भरण्याचे काम करून पैसे कमवून त्यापैशांनी बस पास काढून आपले बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मग एम.ए. फर्स्ट इयर [English] करतांना MSCIT मिळवले. एक वर्ष शेती केली.

सन 2005 मध्ये पुणे बी.आर.ओ. मध्ये झालेल्या आर्मी च्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये Topper असूनही फायनल मेरीट लिस्ट मध्ये स्थान मिळाले नाही.

इच्छा नसूनही सन 2006 मध्ये नासिकला पोलीस भरतीत उभे राहिले व त्यांची निवड पोलीस कॉन्स्टेबल म्हणून झाली. तरीसुद्धा आपले स्वप्न सोडले नाही. ध्येय्य मात्र पी.एस.आय. व्हायचे केले. खूप मेहनतीने परीक्षेची तयारी केली पण तेव्हा सफलता मिळाली नाही. मग मालेगाव पोलीस स्टेशन ला असतांना 2010 मध्ये एडी’ज आय.ए.एस. अकॅडमी (ओझर) चा MPSC PSI 2011 पिजीपी जॉईन केला. MPSC PSI 2011 साठी खूप अभ्यास केला. पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य परीक्षेसाठी आठवड्यातून तीन-ते-चार वेळा ग्राउंड ची तयारी केली. पोलीस ड्युटी करूनसुद्धा पिजीपी मधील स्टडी प्लान नुसार दररोज तीन-ते-चार तास अभ्यास केला. सुट्टीच्या दिवशी दहा-ते-बारा तास अभ्यास केला. परीक्षेच्या आधीचे चाळीस दिवस तर फक्त 5 तास झोप घेतली, बाकीचे 19 तास फक्त आणि फक्त अभ्यास केला. अशा पद्धतीने ही परीक्षा खूप मेहनत करून पास केली.

PSI 2012 batch मध्ये PSI च ट्रेनिंग पूर्ण

आणि

आता नवीन ध्येय्य म्हणजे उप-जिल्हाधिकारी/डी.वाय.एस.पी. व्हायचच म्हणून राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरु आहे.

Posted in MPSC PSI Exam | Tagged , , , , , , | 7 प्रतिक्रिया

Vacancies Increased – Rajyaseva 2013

Hi Friends

Today, MPSC has increased 74 vacancies for Rajyaseva Mains 2013.

Dy Collector – 40

Tehsildar – Group A – 34

Now total vacancies are – 354 + 74 = 428

Last date of for submission is extended to 30th Sep 2013.

Here is MPSC announcement: Vacancies-increased-Last-Date-Extended-RS-Mains-2013

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

Removal of vacancies – Rajyaseva Mains 2013

Hi Friends,

MPSC has removed 3 vacancies of DySP/Asst Commissioner (Motor Transport/Vehicle) from Rajyaseva Mains 2013, so now total vacancies are reduced to 354.

Announcement by MPSC in PDF: Removal-of-vacancies-RS-Mains-2013

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | Tagged , , , , , , | 2 प्रतिक्रिया

Crash Course Launched for Rajyaseva Mains 2013

Hi Friends

Crash course for upcoming Rajyaseva exam on 26,27,28th Oct 2013 has been launched. This course is ONLY for those who can prepare full-time for next 44 days.

All details are available at this location: Crash Course Details

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | Tagged , , , , , | 2 प्रतिक्रिया

Rajyaseva Minimum Marks Rule Changed

Hi Friends

MPSC has changed the minimum marks criteria from Rajyaseva Mains 2013 exam.

Here are the details: Click HERE

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | Tagged , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

Biggest Course in the history of MPSC/UPSC

मित्रा,

मी नेहमीच आठवण करून देत आलोय कि “तुझ्या भविष्याचा निर्माणकर्ता तू स्वत:च आहेस”. ही गोष्ट कृपया गाठ बांधून ठेव मित्रा.

आजरोजी तू एमपीएससीच्या (सर्वच परीक्षा – राज्यसेवा, पी.एस.आय., इत्यादी) प्रश्नपत्रिका बघशील तर एक गोष्ट लक्षात येईल कि दिवसेंदिवस प्रश्नाचं स्वरूप बदललय आणि त्यांची काठीण्यपातळी सुद्धा वाढत चाललीये. मग ह्या परीक्षेत सफल होण्यासाठी एका उमेदवाराने करावे तरी काय? असे काय आहे कि त्यातूनच सर्व तयारी होईल?

मित्रा, तू कदाचित एक पूर्णवेळ अभ्यास करणारा किंवा नौकरी करून अभ्यास करणारा व्यक्ती असू शकतो आणि काही कारणांमुळे तुला एमपीएससी किंवा युपीएससी क्लियर होणे गरजेचे आहे. हे मी समजू शकतो पण तुला हे समजून घेणे फार जरुरी आहे कि अशा परीक्षेत सर्वचजण सफल होवू शकत नाहीत.

मग?

हिम्मत कशाला सोडतोस मित्रा? ह्या परीक्षेत कोणीही सफल होवू शकतो! हे का विसरलास? आणि त्यापैकी तू सुद्धा होवू शकतोस ना!

जर तू स्वत: ह्या परीक्षेची अगदी व्यवस्थितपणे तयारी केलीस तर तू ह्या परीक्षेत सफल होवू शकतोस. माणसाने नेहमी सकारात्मक विचार ठेवून आपला रोजचा ठरवलेला अभ्यास अगदी वेळेवर पूर्ण करावा आणि हेच गुपित आहे !!!

ठरवलेला !!! हा शब्द फार म्हणजे फार महत्वाचा आहे.

प्रत्येकजण आजचे काम उद्यावर टाकण्यासाठी प्रयत्नशील असतो. असे केल्याने त्याला क्षणिक शांती मिळते परंतु आजचा अभ्यास उद्यावर टाकल्यास काय होणार? अभ्यासाचा ढीग लागतो. आणि मग हा अभ्यास उद्याची वेळ खावून टाकतो आणि उद्याचा अभ्यास परवाची वेळ खावून टाकतो !!!

त्यामुळे आजचा ठरवलेला अभ्यास आजच पूर्ण करावा आणि शक्य झाल्यास उद्याचा ठरवलेल्या अभ्यासाची सुरुवात सुद्धा आजच करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे तुझा अभ्यास कधीच मागे राहणार नाही. तुझ्यामागे कसली न कसली जबाबदारी आहे हे लक्षात असू दे….नेहमीच.

एमपीएससीचे पेपर्स कशावर आधारित असतात? हा प्रश्न तुझ्या मनात नेहमीच घोंगाळत असणार…होय ना?

एक गोष्ट मला क्लियर करू दे कि प्रत्येकाला एमपीएससी/युपीएससी परीक्षेत सफल होण्यासाठी सोपा व झटपट मार्ग (short cut) हवा असतो…होय ना? परंतु मित्रा, तुला नाही वाटत कि हा सोपा व झटपट मार्ग फारच कठीण मार्ग असतो आणि ह्या परीक्शेत कधीच सफलता मिळत नाही?

माझ्या मते ज्याला कुणाला एमपीएससी/युपीएससी परीक्षेत सफल व्हायचे आहे त्याने नियोजन केले पाहिजे. जो हे करत नाही तो सफल होतच नाही. जो नियोजन करतो त्याचा मार्ग सुकर होत जातो, सरळ व सोपा होत जातो कारण त्याला माहित असते कि मला काय करायचे आहे आणि हे कसे घडवून आणायचे आहे. त्याला माहित असते कि मला ह्यात सफल होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे; कोणत्या पुस्तकांची गरज आहे; आणि त्यांचा अभ्यास सुव्यवस्थितपणे कसा केल्या जावू शकतो हे त्याच्या नियोजनामध्ये असते.

मित्रा, जर तू नियोजनाद्वारे अभ्यास केला तर तू स्वत:ला २०१४-२०१५ च्या परीक्षेसाठी तयार करू शकतोस. तुझी पुरेशी तयारी झाली नाही तर तू ह्या परीक्षेत सफलता मिळवू शकशील का? तुझी तयारी नसेल तर तू स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसशील आणि त्यातूनच पुढील परीक्षेत अपयश येईल हे निश्चितच!!! ज्यांना मागील काही वर्षात एमपीएससी/युपीएससी परीक्षेत सफलता मिळाली नाही त्यांना हे नक्कीच समजल असेल.

मित्रा, तू प्रत्येक दिवसाचे नियोजन करायला पाहिजे. आज काय करायचे, उद्या काय करायचे, किती अभ्यास करायचा, किती नोट्स काढायचेत, किती प्रश्न सोडवून पाहायचेत; असे केल्याने तूला अभ्यासाचे टप्पे गाठता येतील. असा दररोजचा स्टडी प्लान काटेकोरपणे, शिस्तीने पूर्ण करावा म्हणजे मागे काहीच राहणार नाही.

आजरोजी २०१३ च्या प्रश्नपत्रिका बघितल्यात तर असे दिसून येते कि पाचवी-सहावी ते दहावी-बारावीच्या पुस्तकातून प्रश्न घेण्यात आले आहेत.

काही प्रश्न तर अभ्यासक्रमाबाहेरचे आहेत असे वाटते.

काही प्रश्न तर कुठल्याही पुस्तकात सापडत नाहीत असे दिसते.

मग…हे प्रश्न आलेत तरी कुठून?

मित्रा, घाबरू नकोस.

हे प्रश्न कोठून आलेत हे तुला केव्हा समजेल? जेव्हा तू स्वत:च्या तयारीची सीमा वाढवशील तेव्हा!!!

अशा प्रकारची तयारी फक्त जास्तीत जास्त पुस्तकांचे, मासिकांचे, वर्तमानपत्रांचे वाचन केल्यावरच होवू शकते.

त्यासाठी पुढीलप्रमाणे पुस्तके घ्यावीत व त्यांचा सखोल अभ्यास करावा:

 Marathi Medium

Name of Exam

Basic Books

Advanced Books  Total No. of Books
Common Books for all subjects of Pre + Mains

0

4

4

RS Prelims GS I – History

4

3

7

RS Prelims GS I – Geography

3

0

3

RS Prelims GS I – Polity

0

0

0

RS Prelims GS I – Economy

0

0

0

RS Prelims GS I – Bio-Div,ClimateChng,Env

0

3

3

RS Prelims GS I – General Science

0

3

3

RS Prelims GS I – Current Affairs

0

1

1

RS Prelims – Manual & Ques Set

0

2

2

RS Prelims GS II – CSAT

0

4

4

Total Books for RS Prelims –>

7

20

27

Rajyaseva Mains

 

 

 

RS Mains English

0

2

2

RS Mains Marathi

0

2

2

RS Mains GS I – History

4

8

12

RS Mains GS I – Geography

5

4

9

RS Mains GS II – Constitution, Politics

5

6

11

RS Mains GS II – Laws

0

6

6

RS Mains GS III – HRD

0

2

2

RS Mains GS III – HR

0

3

3

RS Mains GS IV – Economy

5

5

10

RS Mains GS IV – S & T

5

3

8

Total Books for RS Mains

24

41

65

Grand Total Books for Rajyaseva

31

61

92

English Medium

 

 

Name of Exam

Basic Books

Advanced Books  Total No. of Books
Common Books for all subjects of Pre + Mains

0

4

4

RS Prelims GS I – History

4

3

7

RS Prelims GS I – Geography

3

0

3

RS Prelims GS I – Polity

0

0

0

RS Prelims GS I – Economy

0

0

0

RS Prelims GS I – Bio-Div,ClimateChng,Env

0

4

4

RS Prelims GS I – General Science

0

4

4

RS Prelims GS I – Current Affairs

0

1

1

RS Prelims – Manual & Ques Set

0

2

2

RS Prelims GS II – CSAT

0

2

2

Total Books for RS Prelims

7

20

27

Rajyaseva Mains

 

 

 

RS Mains English

0

2

2

RS Mains Marathi

0

2

2

RS Mains GS I – History

4

7

11

RS Mains GS I – Geography

5

4

9

RS Mains GS II – Constitution, Politics

5

5

10

RS Mains GS II – Laws

0

8

8

RS Mains GS III – HRD

0

3

3

RS Mains GS III – HR

0

3

3

RS Mains GS IV – Economy

5

6

11

RS Mains GS IV – S & T

5

3

8

Total Books for RS Mains

24

43

67

Grand Total Books for Rajyaseva

31

63

94

 

आमच्या पिजीपिमधून राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ मध्ये सफल होणारा रोहित ढवळे ह्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

जे उमेदवार योग्य मार्गर्शनापासून दूर आहेत त्यांच्यासाठी मी ‘एमपीएससी/युपीएससीच्या इतिहासातील सर्वात मोठा कोर्स” तयार केला आहे. त्याचेच नाव आहे “नेक्स्ट-जेन-पी.जी.पी. (NextGenPGP)”.

घरीबसून पूर्ण केल्या जाणाऱ्या ह्या पर्सनल गायडंस प्रोग्रामद्वारे जास्तीत जास्त पुस्तके, मासिके घरापर्यंत कुरियर किंवा स्पीड पोस्टने पोचवल्या जातात आणि मग दररोज काय अभ्यास करावा, कसा करावा ह्याचे योग्य मार्गदर्शन इमेलद्वारे केले जाते. दररोजचा स्टडी प्लान इमेलद्वारे ताबडतोब पाठविल्या जातो. अभ्यास केल्यावर टेस्ट असतात त्या आमच्या वेबसाईट वरच दिवसा किंवा रात्री दिल्या जावू शकतात व त्यांचा निकालही लगेचच पाहू शकता. प्रत्येक आठवड्यात नॉलेज टेस्ट व निबंध असाईनमेंट असतात, त्या इमेल्द्वारेच पूर्ण कराव्या लागतात.

ह्याबद्दल सर्व माहिती येथे आहे: https://anilmd.wordpress.com/courses/nextgenpgp/

 

 

 

Posted in MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, UPSC Civil Services | Tagged , , , , , , , , , , | 4 प्रतिक्रिया