Read MPSC Success Mantra on your mobile

manual-200

आता तुम्ही एमपीएससी सक्सेस मंत्र तुमच्या मोबाईलवरसुद्धा वाचू शकता!!!

आता तुम्ही तुमचं स्वत:चं मॅन्युअल “एमपीएससी सक्सेस मंत्र” तुमच्या मोबाईलवरसुद्धा वाचू शकता, कुणालाही शेअर न करता; अगदी कुठेही, केव्हाही वाचू शकता. जेवतांना, अभ्यास करतांना, बसमध्ये, ट्रेनमध्ये प्रवास करतांना. आता प्रिंटेड मॅन्युअल घेऊन फिरायची गरज नाही. किंमतसुद्धा फार कमी.

केव्हाही रेफर करा आणि क्षणांत मिळवा उत्तरे तुमच्या प्रश्नांची, जसे:
– एमपीएससी राज्यसेवा अभ्यासक्रम काय आहे (इंग्रजी व मराठीत)?
– त्यासाठी कोणती पुस्तके वाचू ?
– कसा अभ्यास करू?
– स्वत:चा स्टडी प्लान कसा बनवू
– कशा नोट्स काढू?
– रिविजन कधी व कशी करू?
– सराव परीक्षा कशी देऊ?
– परीक्षेत प्रश्न कसे येतात?
– ऐन परीक्षेत एका प्रश्नाला किती वेळ देऊ?
– मुलाखतबद्दल सर्व काही?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्यात आहेत. तुम्ही आता थेट अमेझॉनला भेट द्या आणि तिथून विकत घ्या फक्त Rs. 449/-मधे आणि अगदी ५ मिनिटांत वाचा तुमच्या मोबाईलवर.

आता विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Now, you can read MPSC Success Mantra on your mobile/Tablet/Kindle Device.

On 9th Oct 2018, I have released the 1st Kindle edition of my book, “MPSC Success Mantra – The Complete Manual” for the people who want to know everything about MPSC Rajyaseva examination from the basics to the Interview level. It’s an amazing book an aspirant of MPSC exams should read. Lots of people have read the 7th edition of the printed manual but this Kindle edition would be very easy to carry (in your devices) and read anywhere, anytime. Refer it while studying, etc.

Here it is LIVE: Click HERE

With Gratitude,
Anil Dabhade
Director
AD’s IAS Academy Nashik
10th Oct 2018

अज्ञात's avatar

About Anil Dabhaade

We provide excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam. Bookmark the permalink.

यावर आपले मत नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.