Asst Main Exam Syllabus

Exam pattern for ASO Main Exam is changed from 2020 exam onwards.

एकूण प्रश्न पत्रिका – २

एकूण गुण: 400 (200 + 200) – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

पेपर १ (Code: 014) – इंग्रजी व मराठी  (कालावधी – १ तास):

पेपर १- इंग्रजी, मराठी व सामान्य ज्ञान (कालावधी – १ तास):

अ. मराठी : 100 गुण / प्रश्न 50/ दर्जा – मराठी – बारावी / माध्यम – मराठी

ब. इंग्रजी : 60 गुण / प्रश्न 30/ दर्जा – इंग्रजी- पदवी / माध्यम – इंग्रजी

क. सामान्य ज्ञान- 40 गुण / प्रश्न 20/ दर्जा – पदवी / माध्यम – मराठी – इंग्रजी

पेपर २ (Code: 503)- कालावधी – १ तास:

सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान- 200 गुण / प्रश्न 100/ दर्जा – पदवी / माध्यम – मराठी – इंग्रजी

अभ्यासक्रम:

पेपर १:-इंग्रजी, मराठी व सामान्य ज्ञान:

  1. इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Meaning and Usage of Phrases and idioms, comprehension of passage.
  2. मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्य रचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
  3. सामान्य ज्ञान: 
    1. घडामोडी: जागतिक तसेच भारतातील
    2. माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015
    3. संगणक व माहिती तंत्रज्ञान : आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन,   नेट्वर्किंग आणि वेब टेक्नोलोजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडिया ल्याब एशिया, विद्या वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

पेपर २ – सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान:

  1. बुद्धिमत्ता चाचणी
  2. महाराष्ट्राचा इतिहास: सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळ, राष्ट्रीय चळवळी.
  3. महाराष्ट्राचा भूगोल: महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (physiographic) विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे. मानवी व सामाजिक भूगोल : लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतरण व त्याचे मूळ (सोर्स) आणि इष्ट स्थळ (डेस्टिनेशन) वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.
  4. भारतीय राज्यघटना: घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे – शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्य मंत्री व मंत्रिमंडळ: भूमिका, अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ- विधान सभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्ये व भूमिका, विधी समित्या.
  5. राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्ये) – केंद्र सरकार, केंद्र विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ).
  6. जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
  7. न्यायमंडळ – न्यायमंडळची रचना, एकात्मिक न्यायमंडळ – कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये – लोकपाल व लोकायुक्त आणि लोक न्यायालय , संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.
  8. नियोजन: प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देह्स फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, 73 वी आणि 74वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हान, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.

संपूर्ण माहितीसाठी बघा: SUBORDINATE MAIN EXAM-2020

 

11 Responses to Asst Main Exam Syllabus

  1. Shailesh's avatar Shailesh म्हणतो आहे:

    Sir,I want to know about d books related to the cmputer technology for assistant mains examination….I hav MSCIT book for it ….I want to know other standard books related to it which will cover all syllabus realated to computer…It may be in marathi or english..

  2. rahul chaughule's avatar rahul chaughule म्हणतो आहे:

    hello sir,
    Sir what is the date of assistant main examination….nd wen r\s d result of prelims gng to be declared

  3. Balaji Gatkal's avatar Balaji Gatkal म्हणतो आहे:

    sir mala asst cha syllabus main exam sanga GATKAL BALAJI

  4. Bhagwan ubale's avatar Bhagwan ubale म्हणतो आहे:

    sir please guide and suggetion psi pre and main.

  5. raje's avatar raje म्हणतो आहे:

    Namaskar Anil Sir, maza question ha ahe ki jasa mpsc sti psi asst cha mains syallabus change zalay tasa rajyaseva mains cha syllabus upsc mains sarkha hou shakto ka ani decsriptive type rahil ki objective ahe tasach rahil. he wicharayche karan ki tya pramane notes kadhta yetil. Dhanyawad sir

    • Anil Dabhaade's avatar AnilMD म्हणतो आहे:

      @राजे, नोट्स काढण्यासाठी वेग वेगळी पद्धत नाही (माझ्या मते). राज्यसेवेचा अभ्यासक्रम नक्कीच बदलेल असे वाटते.

  6. amol baviskar's avatar amol baviskar म्हणतो आहे:

    this is good systam this system is continew start

यावर आपले मत नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.