Rajyaseva Prelims – 7th April 2013

Hi Friends

MPSC has declared the exam dates for MPSC Rajyaseva Prelims and Mains 2013.

Prelims : 7th April 2013

Mains: 31st Aug, 1st & 2nd Sep 2013

 

Posted in MPSC State Services Prelims Exam | Tagged , , , , , | 28 प्रतिक्रिया

STI Mains 2012- Expected Cut Offs

Hi Friends, this is my guess about the cut offs. However, this may not match with actual cut offs from MPSC. Due to more vacancies, the cut offs may go down than my guess; if that happens, I will be very happy for you.

Visit this link for details: Expected Cut Offs

Posted in MPSC STI | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

Rajyaseva Pre 2013 may get delayed

हेलो मित्रांनो,

कदाचित, राज्यसेवा पूर्व परीक्षा २ ते ३ महिने पुढे ढकलल्या जावू शकते.  कदाचित ही परीक्षा  २६ मे २०१३ ला घेतल्या जावू शकेल.

Hi Friends,

MPSC Rajyaseva Prelims 2013 that was scheduled for 10th Feb 2013,  may get delayed by 2 to 3 months and might get re-scheduled to 26 May 2013.

Here could be the reasons for such delay: http://www.dnaindia.com/mumbai/report_mantralaya-fire-derails-mpsc-exam_1773144

Posted in MPSC State Services Prelims Exam | 13 प्रतिक्रिया

Registrations Started for Online Testing and Online Assessment Program

Hi Friends,

After a long waiting, registrations for our Online Testing and Online Assessment Program start today, i.e. 20th Nov 2012 at 11AM.

Since it is a Beta version, we are offering this FREE for STI Mains 2012. So register for only STI Mains 2012 (testing purpose only). You may register for our Personal Guidance Program (PGP), too. All PGPs include Online Testing.

Those do not wish to join our PGP can also register for Online Assessment Program (OAP) that will have only online tests.

HERE you can register for PGP / OAP.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | 8 प्रतिक्रिया

“उपजिल्हाधिकारी ते आय.ए.एस.” किंवा “उप पोलीस अधिक्षक ते आय.पी.एस.”

मित्रांनो

केव्हा न केव्हा, एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी. ची तयारी करत असतांना तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आलाच असेल कि एकदा मी “उपजिल्हाधिकारी” झालो तर एक दिवस नक्कीच “आय.ए.एस.” होईल किंवा “उप पोलीस अधिक्षक” झालो तर “आय.पी.एस.” नक्कीच होईल.

ह्याबद्दल सविस्तर जाणण्यासाठी ही लिंक बघावी: Deputy Collector to IAS & Dy SP to IPS

 

Posted in MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, UPSC Civil Services | Tagged , , , , , , , , , | 16 प्रतिक्रिया

Small Mistakes Can Cost You Dear

मित्रांनो

एस.टी.आय. पूर्व परीक्षेचा रिझल्ट आला आणि काही जणांना एक झटकाच बसला.

त्यांना कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळूनही ते मुख्य परीक्षेसाठी सिलेक्ट होवू शकले नाही.

का?

त्यांच्या छोट्याशा चुकांमुळेच !!!

काही  जणांनी प्रोफाईल मध्ये चुका केल्यात आणि त्यावरूनच त्यांना मुख्य परीक्षेसाठी निवड न झाल्याची शिक्षा मिळाली आहे.

एक उदाहरण:

“उमेदवार नॉन-क्रिमी लेयर मध्ये मोडतो काय?” ह्याचं उत्तर  त्यांचं चुकलेलं असावं.

सर्वांना एक सजेशन आहे कि त्यांनी आपल्या प्रोफाईल मध्ये दिलेल्या सर्व माहितीत काही चुका असतील तर त्या आताच दुरुस्त करून घ्याव्यात अन्यथा तुमचं सिलेक्शन कधीही होवू शकणार नाही, हे लक्षात ठेवा.

ज्यांना कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळालेत पण सिलेक्ट झाले नाहीत त्यांनी एकदा एम.पी.एस.सी. ला फोन करून चौकशी करावी आणि ते सांगतील कि तुमच्या प्रोफाईल मध्ये काय चूक करून ठेवली आहे.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | 19 प्रतिक्रिया

MPSC Rajyaseva Prelims on 10th Feb 2013

मित्रांनो,

२०१३ मधील राज्यसेवा, पी.एस. आय. , एस.टी.आय. व असिस्टंट ह्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्याबद्दल सर्व माहिती इथे उपलब्ध आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा – १० फेब २०१३   व  मुख्य परीक्षा ७, ८, व ९ जून २०१३

पी.एस.आय. पूर्व परीक्षा – २१ एप्रिल २०१३ व  मुख्य परीक्षा ४ ऑगस्ट २०१३

एस. टी.आय.पूर्व परीक्षा – १२ मे २०१३ व  मुख्य परीक्षा २२ सप्टेंबर २०१३

 असिस्टंट पूर्व परीक्षा -१६ जून २०१३ व  मुख्य परीक्षा २९ सप्टेंबर २०१३

जास्त माहिती करिता ही लिंक बघावी: MPSC Exams in 2013

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम कसा राहील ह्याबद्दल सविस्तर माहिती ह्या पेजवर आहे : राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम 

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | 24 प्रतिक्रिया

New Syllabus – MPSC Rajyaseva Prelims 2013

Hi Friends

MPSC has shocked everyone but not me!!! If you are a regular reader of my blog, you will remember that I had predicted a change in Rajyaseva Prelims for 2013 and it has been proven TRUE, today.

Here is new syllabus for MPSC Rajyaseva Prelims 2013, exactly similar to UPSC Civil Services Prelims (except the inclusion of Marathi subject in Paper II).

Paper I – (200 marks)

(1) Current events of state, national and international importance. (राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या चालू घडामोडी)
(2) History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement. (भारतीय इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भात) व राष्ट्रीय चळवळ)
(3) Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of
Maharashtra, India and the World. (महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल)
(4) Maharashtra and India – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj,Urban Governance, Public Policy, Rights issues, etc. (महाराष्ट्राची व भारताची राज्यव्यवस्था आणि शासन)
(5) Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion,
Demographics, Social Sector initiatives, etc. (आर्थिक व सामाजिक विकास)
(6) General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change-that do not require subject specialisation. (पर्यावरणीय परिस्थिती)
(7) General Science (सामान्य विज्ञान)

Paper II – (200 marks)
(1) Comprehension (आकलन क्षमता)
(2) Interpersonal skills including communication skills.(परस्पर संवादासह आंतर्व्याक्ती संवाद कौशल्ये)
(3) Logical reasoning and analytical ability. (तार्किक व विश्लेषण क्षमता)
(4) Decision – making and problem – solving. (निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण)
(5) General mental ability (सामान्य बौद्धिक क्षमता)
(6) Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation(Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class X level) (पायाभूत अंकगणित & माहितीचे अर्थान्तरण)
(7) Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level).(मराठी व इंग्रजी भाषिक आकलन कौशल्य)

Note 1 : Questions relating to Marathi and English Language Comprehension skill of Class X/XII level (last item in the Syllabus of Paper II) will be tested through passages from Marathi and English language without providing cross translation thereof in the question paper.
Note 2 : The questions will be of multiple choice, objective type.
Note 3 : It is mandatory for the candidate to appear in both the Papers of State Services (Prelim) Examination for the purpose of evaluation. Therefore a candidate will be disqualified in case he / she does not appear in both the papers of State Services (Prelim) Examination.

Posted in MPSC State Services Prelims Exam | 42 प्रतिक्रिया

No One Saves Us But Ourselves

मित्रांनो

आता मागे राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली आणि लगेच मला ब्लॉगवर मेसेजेस यायला सुरवात झाली … कट ऑफ बद्दल!!!
 
मी वेळ काढून माझा ‘अपेक्षित कट ऑफ ” चा अंदाज ब्लॉगवर टाकला आणि लगेच प्रतिक्रियांना सुरवात झाली, त्यात  काही पोझिटीव्ह अन काही निगेटीव होत्या.
 
सध्या प्रश्न हा नाही कि “कट ऑफ” काय असतील , प्रश्न हा आहे कि कोण  ही परीक्षा “ऑल क्लियर ” होईल .
 
२०१२ ची मुख्य परीक्षा, नवीन अभ्यासक्रमानुसार, पहिलीच असल्यामुळे प्रश्नांबद्दल संभ्रम सर्वांनाच होता ह्याबद्दल कुणालाच पूर्वानुमान नसल्यामुळे ज्याला जसं जमलं तसा अभ्यास त्याने केला. परीक्षेत मात्र सर्वांचीच दांडी उडाली. ज्यांना युपीएससी परीक्षेचा अनुभव होता त्यांना हे प्रश्न फार सोपे होते. ज्यांनी सखोल अभ्यास केला होता त्यांना फारशी अडचण आली नाही.
 
आता ही वेळ परीक्षेतील प्रश्नांचा “पोस्टमोर्टेम ” करण्याची नसून ताबडतोब पुढील परीक्षेसाठी तयारी करण्याची आहे.
 
ज्यांना अस वाटत असेल कि आता भरपूर वेळ आहे २०१३ च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तर मित्रांनो, You are WRONG !!!
 
राज्यसेवा पूर्व परीक्षा “फेब्रुवारी २०१३” मध्ये असून मुख्य परीक्षा “मे २०१३” मध्ये आहे.
 
आजरोजी बघितल तर मुख्य परीक्षेच्या तयारीची वेळ जवळपास निघूनच गेली आहे. पूर्व परीक्षा अगदी तोंडावर आलेली असून ती परीक्षा आता २०१२ पेक्षा जास्त कठीण राहणार आहे आणि तसेच मुख्य परीक्षा सुद्धा!!! २०१२ च्या मुख्य परीक्षेच्या “कट ऑफ्स” बद्दल वेळ घालवत बसाल तर मग तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.
 
भगवान बुद्ध अडीच हजार वर्षांपूर्वीच सांगून गेलेत कि “No One Saves Us But Ourselves. No One Can And No One May. We Ourselves Must Walk The Path.”
 
मित्रांनो, २०१३ च्या परीक्षेत जर सफलता मिळवायची असेल तर तुम्हाला आतापासूनच वेळेचा सदुपयोग करून सखोल तयारी करावी लागेल. लक्षात असू द्या कि भरपूर पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. जास्तीत जास्त मासिके वाचून तयारी करावी लागणार आहे.
 
सर्वप्रथम, अभ्यासक्रमानुसार पुस्तके गोळा करावीत आणि मगच अभ्यासाला लागावे. वाचन केल्यानंतर नोट्स तयार करावेत, रिविजन करावी आणि मग सराव परीक्षा(Mock Tests) द्याव्यात. लक्षात ठेवा कि स्वत:ची तयारी कितपर्यंत झाली हे कळण्याचा मार्ग फक्त सराव परीक्षाच आहे. जास्तीत जास्त सराव केला तरच २०१३ च्या परीक्षेत सफलता मिळेल अन्यथा नाही!!!
 
मी सुरुवातीलाच सांगितल आहे कि मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी फार कमी वेळ बाकी आहे आता. तर ह्या महिन्यातील बाकी उरलेले दिवस आणि पुढील महिना (ऑक्टोबर २०१२) मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी द्यावा आणि मग पूर्व परीक्षेची तयारी करावी. पूर्व परीक्षा संपल्याबरोबर मुख्य परीक्षेच्या तयारीला लागावे.
 
हा मार्ग फार कठीण आहे हे सांगायची गरज नाहीच कारण ज्यांनी २०१२ ची राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली आहे त्यांना हे कळलेलंच आहे. ज्यांना सफलता मिळवायची असेल त्यांनी ह्या मार्गावर मार्गक्रमण करावयास ताबडतोब सुरुवात करावी कारण हा मार्ग त्यांनाच पार करायचा आहे.
 
गुड लक मित्रांनो!!!
Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , | 6 प्रतिक्रिया

Expected Cut Offs – MPSC Rajyaseva Mains 2012

Hi Friends

I have posted expected cut offs list for the Rajyaseva Main Exam that was conducted by MPSC from 1st to 3rd Sep 2012.

Here is the list:

Click HERE

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | Tagged , , , , , , , , , , , | 2 प्रतिक्रिया