Hi Friends
MPSC Rajyaseva Prelims is on 18th May 2013. Both papers on same day, one in morning and one in afternoon session.
Here are details: RS-Prelims-18May2013 (PDF)
Hi Friends
MPSC Rajyaseva Prelims is on 18th May 2013. Both papers on same day, one in morning and one in afternoon session.
Here are details: RS-Prelims-18May2013 (PDF)
मित्रांनो,
मागील काही दिवसात खूप जणांनी मला राज्यसेवा २०१२ परीक्षेच्या निकालाबद्दल विचारले असता मी त्यांना सांगितले होते कि शेवटची मुलाखत झाल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर लागेल.
आज मला समजले आहे कि मुलाखती चालू राहतील परंतु निकाल जाहीर करण्यावर मुंबई हाय कोर्टाने स्थगिती लावली आहे आणि कोर्टातील ह्या केसच्या पुढील सुनावणीची तारीख १७ जून २०१३ आहे. तेव्हा काय निर्णय लागेल हे आज सांगता येणार नाही.
कृपया ह्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल मला प्रश्न टाकू नयेत कारण हे प्रकरण कोर्टात आहे ( कोर्टात केस चालू असल्यामुळे आपण ह्याबद्दल चर्चा करू शकत नाही) आणि ह्या केसचा निर्णय जेव्हा लागेल तेव्हाच राज्यसेवा २०१२ परीक्षेचा निकाल लागेल. Queries will be deleted regarding this issue as we are not supposed to discus it when the case is in court. Please cooperate.
मित्रांनो,
मला बरेच जण (नेहमीच कुणी ना कुणी) विचारतात कि “मी हे हे शिक्षण करत आहे किंवा कम्प्लीट केल आहे मग मी एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेत सफल होईल का?”.
आता मलाच हा प्रश्न पडतो कि मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही आणि मी कस काय सांगू कि ते सफल होतील कि नाही?
…पण एक मात्र मी खात्रीने सांगू शकतो कि सफलता मिळत नसते तर ती मिळवावी लागते.
प्रत्येकाला सफल व्हाव अस वाटत असते आणि त्यात चूक काहीच नाही. एमपीएससीची कोणतीही परीक्षा असो किंवा युपीएससीची असो, त्यासाठी अभ्यास करायचा असतो हे तर सर्वांनाच माहित असते आणि प्रत्येक जन अभ्यास करतात हे तर आहेच. ज्यांना सफल व्हायचे असते ते दिवस-रात्र मेहनत करतात पण ते फक्त मोजकिच पुस्तके वाचून सफल व्हायचे स्वप्न बघत राहतात मात्र ज्यांना घवघवीत सफलता मिळवायची असते त्यांना पुस्तके वाचण्याची भूक लागते मग ते कुठूनही मिळवायचे आणि वाचून आपली अभ्यासाची भूक मिटवायची असते परंतु त्यांची ती भूक मिटतच नाही.
थोडेफार पुस्तके वाचून अभ्यास होत नाही असे नाही परंतु हवा तितका होत नाही. जितकी डेप्थ हवी तितकी मिळत नाही. जितकी जास्त पुस्तके वाचली तितके जास्त ज्ञान उपलब्ध होते आणि त्याचा वापर परीक्षेसाठी होतो. कोणत्याही मुद्द्यावर सखोल ज्ञान प्राप्त होते आणि त्या मुद्द्याच्या दोन्ही बाजू कळतात. मग त्यावर कोणताही प्रश्न आला तर तुम्ही तो सोडवू शकता मग ती पूर्व परीक्षा असो व मुख्य परीक्षा असो.
थोडेफार पुस्तके वाचून तुम्हाला अस वाटत असेल कि ह्या परीक्षेसाठी जितकी तयारी करायची होती ती मी केली आहे पण कदाचित ते धोकादायक असू शकते. ह्याने तुम्हाला सफलता मिळवता येणार नाही.
मग सफलता मिळवण्यासाठी अजून काय करावे?
सर्वात आधी “मला सफलता कोणत्याही परिस्थितीत मिळवायची आहे” असा संकल्प करावा. “त्यासाठी मी काहीही इमानदारीने करीन आणि कितीही अभ्यास करीन” असा दृढ निश्चय करावा. हीच सफलतेची पहिली पायरी आहे. जिथे संकल्प व दृढ निश्चय आहे तेथे पाणी काढता येतेच.
जास्तीत जास्त पुस्तकांचा अभ्यास करावा आणि आपल्या ज्ञानात नेहमी भर पाडावी आणि पडतच राहिली पाहिजे अशी काळजी घ्यावी.
जेव्हा जेव्हा असा वाटेल कि माझा अभ्यास व्हावा तितका झाला नाही तर अजून जास्त अभ्यास कसा होईल ते पाहून तो पूर्ण करावाच.
ते करण्यासाठी स्वत:ला शिस्त लावावी म्हणजे तुमचा आत्मविश्वास डगमगणार नाही आणि मार्गात कितीही अडथळे आलेत तर तुम्ही ते पार कराल.
नेहमी सकारात्मक विचार करावा आणि मनात नकारात्मक विचारांना थारा देवू नये. कितीही प्रयत्न केलेत आणि नकारात्मक विचार जात नसतील तर थोडासा ब्रेक घ्यावा आणि एक छान हास्य चित्रपट पहावा किंवा आपल्या आवडीचे एक सुंदर गाणे ऐकत असताना सोबत सोबत ते गाणे मोठ-मोठ्याने म्हणावे. मन एकदम प्रसन्न होईल आणि आत्मविश्वास पुन्हा निर्माण होईल.
जेव्हा तुम्ही अगदी आनंदी असाल तेव्हा परत अभ्यासाला सुरुवात करा. तुमचे प्रयत्न तूम्ही करत रहा. सफलता सहजासहजी व आपोआप (automatic) मिळणार नाही परंतु तुम्ही केलेल्या प्रयत्नातूनच नक्कीच मिळवू शकाल.
जेव्हा तुम्हाला परीक्षेत असफलता मिळाली तेव्हा निराश होवू नका, त्या असफलतेपासून तुम्ही काही शिकलेत असा अर्थ घ्या. उगीच निराश न बसता पुढील मार्गक्रमण करा.
एकेवेळी तुम्हाला अस वाटेल कि हे सर्व निरर्थक आहे आणि त्यामुळे तुम्ही फार नाराज व्हाल तेव्हा तुमच्या अपेक्षेमागे काहीतरी कारण असेल ते शोधून काढा. जेव्हा ते कारण तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला बर वाटेल आणि त्यातून तुम्ही मार्ग काढू शकाल. मार्ग आहेत पण ते शोधावे लागतात.
तुमच्या जीवनात तुम्हाला काय व्हायचे आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्याकडे मार्गक्रमण करत रहावे. हे आर्टिकल तुम्ही वाचत आहात ह्याचा अर्थ हाच कि तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेत सफल व्हायच आहे, बरोबर न?
तर आता पुढे मी जे काही सांगेल ते तुम्हीं कराच तरच तुम्ही सफलता मिळवू शकाल:
अशा प्रकारे सफलता तुम्ही स्वत: मिळवू शकाल.
तर मित्रांनो…….परत भेटूया तिसरा सक्सेस मंत्र देईल तेव्हा!!!
Hi Friends
If you are unable to login at MPSC OAS with your username and password, just click on the “Login With Registration Id” link at the bottom of the Login page and provide your Reg ID.
It shows your username and asks you to enter a new password, so enter a password and write it down somewhere and keep it safe then click “Get Login” button.
Hi Friends
MPSC has issued an announcement today about updation of your Profile. It needs to be done by 5PM on 17th Apr 2013.
Here is the announcement: Update Profile
If you are facing problems with Profile login , etc, contact MPSC officials on these numbers.
MPSC Helpline Numbers:
०२२-२२१०२११४
०२२-२२१०२११५
०२२-२२१०२११७
०२२-२२१०२१२१
०२२-२२१०२१२२
०२२-२२१०२१२३
०२२-२२१०२१२६
०२२-२२१०२१३४
०२२-२२१०२१३५
०२२-२२१०२१४५
०२२-२२१०२१४७
०२२-२२१०२१४८
०२२-२२१०२१४९
०२२-२२१०२१५१
०२२-२२१०२१५२
Hi Friends, MPSC has issued notification today i.e. 26th Apr 2013.
ज्या उमेदवारांनी अजूनही प्रोफाईल अपडेट केला नाही त्यांनी खालील हेल्प लाईन वर संपर्क साधावा:
| MPSC | Helpline | Numbers: | ||
| 022-22102147 | 022-22102148 | 022-22102149 | सोमवार ते शनिवार (कार्यालयीन वेळेत) |
| 022-28582700 | 022-28582701 | 022-28582702 | सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार सोडून – कार्यालयीन वेळेत) |
==============================================================
Friends, MPSC has issued an announcement on 10th April 2013 regarding Re-filling of your profiles for upcoming MPSC Rajyaseva Prelims 2013. It should be done before 5PM on 17th Apr 2013. Here is latest announcement: LastDate-Refilling
END OF ANNOUNCEMENT
Here is official announcement:
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३
घोषणा
सदर घोषणा फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ करिता अर्ज केलेल्या उमेदवारांकरीताच आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ करिता अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना http://www.mpsconline.gov.in वरील आपल्या प्रोफाईलमधील माहिती दिनांक ४ एप्रिल २०१३ पर्यंत अद्यावत करण्याबाबतची सूचना दिनांक २ एप्रिल २०१३ रोजीच्या घोषणेद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ पुढे ढकलण्यात आल्याने ज्या उमेदवारांनी अद्याप आपले प्रोफाईल अपडेट केलेले नाही, अशा उमेदवारांनी आपले प्रोफाईल ( Personal Information व Other Information) अपडेट करून, Home Page वर दिसणारा Registration ID टाकून परीक्षा केंद्राची निवड करण्याची कार्यवाही कृपया त्वरित पूर्ण करावी. परीक्षा केंद्राची निवड करताना राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ करिता यापूर्वी निवड केलेल्या परीक्षा केंद्रात बदल करता येणार नाही.
दिनांक ६ एप्रिल २०१३ सचिव , महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Announcement in PDF format: Refilling-Profiles
ज्यांनी आपला प्रोफाईल अपडेट केला होता त्यांच्यासाठी (For those who have already applied and updated their profiles in last few days):
कृपया तुमच्या अकौंट मध्ये लोगिन करा आणि चेक करा जर तुमची माहिती दिसत नसेल तर सर्व माहिती परत एकदा भरून सेव्ह करा. सेव्ह केल्यावर Home, Personal Details आणि Other Information ह्या तिन्ही tab चे स्क्रीन शोट घ्यायला विसरू नका. त्यांची गरज तुम्हाला परत पडू शकेल.
My sincere advice to all of you is that login there and check your profiles and if you are not able to see your details, please fill them again. Take screenshots of each tab (Home, Personal Details and Other Information) so that you have a proof with you in case you need to provide it later on.
स्क्रीन शोट कसा घ्यावा (How to take screen shot)?
How to take screen shot?
Hi Friends
(This entire series of Success Mantra’s will be available at the bottom of this page)
Starting today, I am going to write a series of Success Mantra’s for those people who are preparing for MPSC exams. I hope this series will help not only for your preparation for Rajyaseva but also STI, PSI and Asst exams as well as UPSC Civil Services Exam.
परंतु मी हे सर्व मराठीतून लिहावे अशी माझी इच्छा आहे कारण माझ्या लिखाणाचा फायदा सर्वांनाच व्हावा आणि प्रत्येक जणाला ते समजायला सोपे असावे म्हणून. तर मित्रांनो पुढे आहे माझा पाहिला सक्सेस मंत्र आणि तो आहे “काय, किती पुस्तके वाचावेत आणि नोट्स का काढावेत” ह्या विषयावर!
Success Mantra #1
पहिला सक्सेस मंत्र – २०१४ साठी
मित्रांनो, तुम्ही आज फार खुश आहात, होय न? कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली म्हणून !!!
हो फार चांगलच आहे !!! पण कोणासाठी? जे राज्यसेवा २०१३ पूर्व परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी परंतु २०१४ ची तयारी करणाऱ्यांसाठी काय? जस्ट कुल !!! खास तुमच्यासाठी एक सक्सेस मंत्र देतोय २०१४ च्या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी, ओके?
सफल होण्यासाठी सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे तुमची तयारी आणि ती सुद्धा कशी? एकदम उत्तम! परंतु ती कशी करणार? तेच सांगतोय पण त्याआधी एक अनुभव सांगायचा आहे जो कारणीभूत झाला हे आर्टिकल लिहिण्यासाठी.
मागील २ ते ३ दिवसात मला जो अनुभव आला तो फार टचिंग होता. मी संध्याकाळी तुमच्यापैकी काही मुलांचे लोगिन करून त्यांचा प्रोफाईल अपडेट करत होतो तर कोल्हापूर जवळच्या खेडेगावात राहणारी एक मुलगी जवळच्या शहरात सायबर क्याफे मध्ये बसून प्रोफाईल अपडेट करण्याचा प्रयत्न करत होती. ते संपवून तिला घरी जायचे होते पण प्रोफाईल अपडेट होतच नव्हता तर तिचा मेसेज ब्लोगवर वाचला मग मी तिला बोललो कि तुमचे डीटेल्स मला पाठवा आणि जा घरी. मी त्या मुलीचा प्रोफाईल रात्री १ वाजून १३ मिनिटाला अपडेट केला आणि तिला मेसेज केला कि शांत झोप (ती आलरेडी झोपलेलीच असावी 🙂 ).
अशा परिस्थितीत खेडोपाडी राहणारे कशी आणि कितपत तयारी करत असतील!!! त्यांच्या जवळ काय मार्गदर्शन उपलब्ध आहे? मी मागील ३ वर्षांपासून हेच काम करत आहे कि त्यांच्या पर्यंत इंटरनेटद्वारे पोचावे आणि योग्य ते मार्ग दर्शन द्यावे.
मी स्वताही गाडी घेवून खेडोपाडी असलेल्या कॉलेजेस मध्ये फिरलोय २०११ मध्ये. ह्या बद्दल कदाचित तुम्ही वाचल असेल ब्लोगवर “Academy On The Move”. पण आता पेट्रोलचे भाव इतके झालेत कि मला स्व:खर्चाने फिरणे अशक्य आहे.
तर मित्रांनो, मी माझा प्रयत्न करत आहे (इंटरनेटद्वारे) सर्वांनाच सांगायचा की पुढील वर्षाच्या राज्यसेवेची तयारी कशी करावी.
तुम्हाला त्यासाठी तयारी कशी करायची?
माझ्या अनुभवानुसार सांगतोय कि जास्तीत जास्त उमेदवार फार कमीत कमी पुस्तकातून तयारी करतात आणि वर्षानुवर्षे परीक्षा दर परीक्षा देतच राहतात…तो मार्ग अगदी चुकीचा आहे. माझे ऐका आणि आता तुम्ही ज्या चुका केल्यात ते सर्व विसरून तुमची पुढील परीक्षा २०१४ मध्ये आहे त्यावर लक्ष केंद्रित करा.
तुमची तयारी कशावर आधारित आहे अगोदर ह्याचा विचार करा?
माझ्या मते तुम्हाला पुढीलप्रमाणे करायला पाहिजे:
वरीलपैकी सर्वच तुम्हाला लागेल जर व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर! तुमचं मुख्य ध्येय्य काय आहे ते विसरू नका त्यासाठी तुम्हाला हे करावेच लागेल.
मी नेहमी सांगत आलोय की स्वत:चे नोट्स बनवायचे अभ्यास करत असतांना तर आता ते बघूया कि का बर बनवायचेत?
वरील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी जवळपास एक वर्ष लागेल आणि तितका अवधी दिलाच पाहिजे. हाच तर खरा सक्सेस मंत्र आहे!
ओके, वरील साहित्याचा तुम्ही तुमच्या पद्धतीने नोट्स न बनवता अभ्यास केला. लक्षात ठेवा नोट्स न बनवता!!! तर काय होईल?
जेव्हा परीक्षा जवळ येईल तेव्हा तुमच्याकडे फार कमी वेळ असेल आणि भरपूर रिविजन करायचं असेल. काल परवा सारख काही झाल तर तेव्हा तुमची तारांबळ उडेल. जरुरी नाही कि असच घडेल पण hope for the best and always be prepared for the worst.
जरी वरील परिस्थिती उद्भवली नाही तर काय होईल?
परीक्षा अगदी जवळ आल्यावर रिविजन करण्यासाठी जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा काय कराल? माझ्या पुढील प्रश्नांचे उत्तर तुम्ही स्वत:लाच द्यायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल कि मला काय म्हणायचे आहे.
मित्रांनो, ह्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे स्वत: जेव्हा अभ्यास करता तेव्हा प्रत्येक विषयाच्या प्रत्येक मुद्द्यावर स्वत: नोट्स काढा म्हणजे तुम्हाला अगदी कमी वेळेत त्यांचे वाचन करता येईल.
रेडीमेड नोट्स वापरू नका कारण त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. ह्याबद्दल मी फार पूर्वी लिहून ठेवलं आहे ते वाचा: Read HERE
आता नंतर भेटूया पुढील सक्सेस मंत्र लिहेल तेव्हा!
Read – Success Mantra #2
Hi Friends
Rajyaseva Prelims 2013…. postponed.
More details soon……..
Once again my prediction is 100% correct. What everyone is analysing NOW was well analysed by me on 2nd Apr 2013.
Here is proof: See “Note”: https://anilmd.wordpress.com/2013/04/02/mpsc-profile-needs-to-be-refilled-urgently/
May be it will be either on 5th or 12th May or 2nd or 9th Jun 2013.
Please wait for official notification about this and also about change in exam centers as well as fee payment.
Hi Friends
MPSC has instructed NOT to upload photo and sign. Only fill up information and choose the Exam Center (same center that was chosen earlier.)
NO change in center !!!
Here is updated news: HERE