MPSC -Age increased !!!

हेलो मित्रांनो,     GR related to age – Age-201604251548531107

“एमपीएससीच्या विविध परीक्शेंसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 33 वरून 38 वर्षे  होणार व मागासवर्गीय उमेदवारांसाठी सध्याची 38 वर्षांची वयोमर्यादा 43 वर्षे होणार”

आज सकाळीच वरील बातमी वाचली आणि हायसे वाटले. 🙂

चला आता अनेक जणांना आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळाली ज्यांची स्वप्ने (वयोमर्यादेमुळे) भंग होणारच होती.

मी हा लेख फक्त आनंद साजरा करण्यासाठीच नाही तर ह्या आनंदात तुम्ही लोकांनी वाहून जावू नये म्हणून लिहितोय. परेशान? हो, चिंतेचीच बाब आहे. तुम्हाला पुढे रडायचे कि हसायचे हे आता तुम्हीच ठरवायचे.

ज्यांनी मागील काही वर्षात एमपीएससी परीक्षेसाठी आपल्या कष्टाचे चीझ केलं नाही (वर्षानुवर्षे मेहनत करूनही) त्यांना व जे उमेदवार नव्याने ह्या परीक्शेंसाठी तयारी करायला सुरुवातच करत आहेत त्यांना मला काही सांगायचे आहे.

आता महाराष्ट्र सरकारने वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाच आहे तर मग आलेल्या संधीचा फायदा तुम्हा लोकांना घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही एकही दिवस वाया घालवता कामा नये.

जरी तुम्ही वारंवार ह्या परीक्षा दिल्या असतील तरी सुद्धा तुम्हाला नव्याने अभ्यासाला सुरुवात करावी लागेल.

ह्या वर्षीचे (राज्यसेवा २०१६) पूर्वपरीक्षेचे दोन्ही पेपर्स बघा, व्यवस्थितपणे बघितल्यास असे दिसून येईल कि ज्यांनी प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास केलेला आहे, त्यांनाच अनेक प्रश्नांची उत्तरे देता आलीत. बरीच उत्तरे त्यांना सुद्धा देता आली नाहीत. पेपर दोन मध्ये तर पुरेसा वेळ मिळालाच नाही उत्तरे देण्यास !!! असे अनेक जण म्हणतात. का? पुढे बघूया…

तर मित्रांनो, एक प्रयत्न करतोय….माझे सजेशन्स तुम्हास उपयोगी पडतील अशी आशा करतो.

  • सर्वात आधी मुंगीच्या जीवनाकडे बारकाईने बघा. मुंगीला सर्वसामान्य कीटक समजण्याची चूक सर्वच जण करतात पण ती अफाट सामर्थ्य घेवून जगते आणि हत्तीला सुद्धा कासावीस करून सोडते, माहित आहे ना?
  • ह्या पृथ्वीवरील अनेक प्राणी, कीटक, इत्यादी सृष्टीतील सर्वच जीव (मनुष्य सुद्धा)!!!  पावसाळा आल्याबरोबर ह्या सर्वांची दाणादाण उडते, बरोबर?
  • पण मुंगीला बघा. पावसाळा येईल म्हणून ती बघा आपली काळजी कशी घेते. पुढील तीन चार महिन्यांसाठी आपल्याला जे काही लागणार आहे त्याचा तिला पूर्ण अंदाज असतो आणि ती त्याचप्रमाणे सज्ज होते. बाकी सर्वच जीव आपापल्या कामात/नेहमीच्या जीवनात गुंग असतात पण मुंगी मात्र निमुटपणे आवश्यक असलेल्या सर्व वस्तू जमा करून ठेवायला सुरुवात करते. आजूबाजूला किती गोंगाट असतो पण मुंगी मात्र आपल्या भविष्यासाठी सजग होवून फक्त आपल्या अन्न जमवण्याच्या कामात लक्ष देते. आपले काम ती वेळेच्या आत पूर्ण करते आणि मग जेव्हा पावसाळा येतो तेव्हा सर्वांची दाणादाण उडते परंतु मुंगी मात्र आपले जीवन सुरक्षितपणे जगते.
  • मित्रांनो, तुम्हाला सुद्धा असेच करायचे आहे. पावसाळारुपी “एमपीएससी परीक्षा” पुढे येत आहेत आणि त्यासाठी तुम्हाला स्वत:ला सज्ज करायचे आहे.
  • ज्या चुका तुम्ही अगोदर केल्यात त्या आता तरी करू नका. वयोमर्यादा वाढते आहे तर ह्या संधीचा दुरुपयोग करू नका. हो, मी असेच म्हणेन. “दुरुपयोग” म्हणजे हातात असलेल्या वेळेचा अयोग्य वापर !
  • मुंगी प्रमाणे तुम्हाला जय्यत तयारी करावी लागणार आहे. स्वत:ला एका रूममध्ये कोंडून घ्यावे लागेल. सर्व गोंगाटापासून स्वत:ला दूर ठेवावे लागेल. मोबाईलला दूरच करावे लागेल आणि जेव्हा गरज पडेल तेव्हाच हातात घ्यावा लागेल (बातम्या वाचण्यासाठी अथवा अभ्यासासंबंधित माहितीचे देवाणघेवाण करण्यासाठी व अति महत्वाचे कॉल करण्यासाठी).
  • निमुटपणे, नित्यनेमाने, काटेकोरपणे अभ्यास करावाच लागेल.
  • राज्यसेवा किंवा युपीएससी चा अभ्यास करण्यासाठी कमीतकमी 415 दिवसांचा अभ्यास करावा लागेल हे विसरू नका.
  • स्वत:ला रूम मध्ये कोंडून घेण्याआधी काही महत्वाची तयारी करून घ्यावी लागेल.
  • सर्वात आधी, हवे असणारे साहित्य: प्रत्येक विषयासाठी पुस्तके, दहा  ते वीस डझन रुल्ड पेपर किंवा कोरे कागद, वेगवेगळ्या रंगांचे पेन्स, फाईल्स, इत्यादी जमवा.
  • स्वत:साठी एक रूम (घरातीलच योग्य राहील जर का तिथे गोंगाट नसेल) बघा आणि त्यात टेबल व खुर्ची (सरळ पाठ असलेली). आरामदायक नको. नाहीतर झोपच काढत बसाल 🙂
  • कमीत कमी २-३ वर्तमानपत्रे (द हिंदू/लोकसत्ता/महाराष्ट्र टाईम्स)  व पाच मासिके (लोकराज्य, योजना/कुरुक्षेत्र/सायन्स रिपोर्टर/सिविल सर्विसेस क्रोनिकल, इत्यादी) सब्स्क्राइब करा. तुमच्या भागात जी मिळतील त्यावर अवलंबून राहू नका.
  • परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार जास्तीत जास्त पुस्तके घ्या (राज्यसेवा – 55-60, पी.एस.आय./एस.टी.आय/असिस्टंट – 30-40, युपीएससी- 60-70).
  • सरकारी वेबसाईट ची लिस्ट बनवा.
  • इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्वच काही माहिती खरी नसते. जुनी सुद्धा माहिती असू शकते.
  • सर्वच विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्वत:चा स्टडी प्लान असावा.
  • प्रत्येक विषयांच्या प्रत्येक मुद्द्यांवर सखोल अभ्यासानंतर स्वत:चे नोट्स बनवावे लागतील आणि ते नोट्स सुद्धा योग्यच प्रकारचे असावेत. पानेच्या पाने लिहून ठेवण्यात अर्थ नाही.
  • वेळेचे योग्य नियोजन करूनच सर्व विषय कधी-कधी घेवून अभ्यास करायचा आहे ह्याची लिखित स्वरुपात नोंद असावी.
  • प्रत्येक मुद्द्याची योग्य प्रकारे मांडणी असावी. टेबल्स स्वरुपात नोंद असावी.
  • वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके, इंटरनेट रिसर्च इत्यादींची योग्य सांगड घालून साधारण  415 दिवसांचा अभ्यास पूर्ण करूनच परीक्षा द्यावी तरच परीक्षेत यश मिळवू शकाल.

मागील अनेक वर्षांपासून तुमच्यापैकी अनेक जण अयोग्य रीतीने अभ्यास करत होते त्याची सजा त्यांना मिळालीच आहे. काही जणांनी अभ्यास करणेच सोडून दिले होते पण आता वयोमर्यादा वाढतेय तर मग परत अभ्यासाला लागतील. पण. पण.. पण… परत परत तीच चूक करून पुन्हा मिळालेली पाच वर्षे वाया घालवू नका.

हातात आलेली वेळ आता तरी घालवू नका. इतक्या वर्षांच्या अपयशामुळे तुम्हाला कळून चुकलेच असेल कि तुम्हाला आता प्रोफेशनल मार्गदर्शनाची गरज आहे.

परिस्थितीनुसार योग्य तो बदल घडवून आणणे व बदलणे हा निसर्गाचा नियम आहे. आमचा पिजीपी सुद्धा 2016च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर बदललाय.

  • आमच्या पिजीपी मध्ये भरपूर पुस्तके देण्यात तर येतातच (राज्यसेवा – 55-60, पी.एस.आय./एस.टी.आय/असिस्टंट – 30-40, युपीएससी- 60-70) आणि मासिके सुद्धा घरपोच पाठवल्या जातात.
  • नवीन स्टडी प्लानमध्ये आता प्रत्येक विषयाच्या प्रत्येक topicसाठी individual मांडणी असून त्यावर दोन-ते-पाच-सात  वेगवेगळ्या पुस्तकांमधील माहिती वाचण्यासाठी मार्गदर्शन आहे.
  • प्रत्येक sub-topicवर आता सखोल टेस्ट होतील.
  • प्रत्येक sub-topicवर सखोल अभ्यास करवून घेतला जाईल.
  • करंट अफेयर्स मधील प्रत्येक महत्वाच्या विषयांचा मागील इतिहास चाचपडून त्याच विषयावर/मुद्द्यावर अनेक प्रश्न तयार करून WhatsApp व इमेलद्वारे टेस्ट्स घेण्यात येतील.
  • प्रत्येक विषयासंबंधित करंट अफेयर्सची monitoring करून त्यावर सखोल रिसर्च करून मग त्यावर अनेक प्रश्न तयार केले जात आहेत.
  • प्रत्येक मुख्य मुद्द्यांवर न्यूज अपडेट केली जात आहे.

एकंदरीत आता पिजीपी, परीक्षेत सफलता कशी मिळवायची ह्यावर आधारित आहे.

इतर काही महत्वपूर्ण आर्टिकल्स:

तुमचा मित्र व गाईड,

Warm Regards,
Anil Dabhade
Director
AD’s IAS Academy
——————————————————————-
Web: http://www.anilmd.com
Blog: https://anilmd.wordpress.com
Call: 9987401168, 8698277829

“If You Light A Lamp For Somebody, It Will Also Brighten Your Own path”…….Lord Buddha

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | 12 प्रतिक्रिया

After answerkey – What’s Your Score – Rajyaseva Prelims 2016

Hi Friends,

After the first answer key, what is your score?

Please mention your views about each paper in the comments section.

I will calculate and post expected cut offs in 3 days time so hurry and post your scores here.

Your friend and guide,

Warm Regards,
Anil Dabhade
Director
AD’s IAS Academy
—————————————————————
Web: http://www.anilmd.com
Blog: https://anilmd.wordpress.com
Call: 9987401168, 8698277829

“If You Light A Lamp For Somebody, It Will Also Brighten Your Own path”…….Lord Buddha

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | यावर आपले मत नोंदवा

What’s Your Score – Rajyaseva Prelims 2016

Hi Friends,

Yesterday’s papers were pretty tough h? What’ your score by the way (in both papers)?

Please mention your views about each paper in the comments section.

I will calculate and post expected cut offs in 3 days time so hurry and post your scores here.

Your friend and guide,

Warm Regards,
Anil Dabhade
Director
AD’s IAS Academy
—————————————————————
Web: http://www.anilmd.com
Blog: https://anilmd.wordpress.com
Call: 9987401168, 8698277829

“If You Light A Lamp For Somebody, It Will Also Brighten Your Own path”…….Lord Buddha

Posted in MPSC State Services Prelims Exam | Tagged , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

Rajyaseva Prelims 2016 – Hall Tickets

Hi Friends

Your hall tickets are ready in your profile. You can also download it from the main page of MPSC’s website by providing your Application number.

Warm Regards,

Anil Dabhade

Director

AD’s IAS Academy

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | यावर आपले मत नोंदवा

Result – MPSC Rajyaseva Mains 2015

Hi Friends

MPSC, today, has declared the result of MPSC Rajyaseva Mains 2015.

Here are the details: https://anilmd.wordpress.com/mpsc-rajyaseva/results/2015-rs-mains-result/ 

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | 6 प्रतिक्रिया

STI Pre 2015 Advt Released

Hi Friends

MPSC has released advertisement for STI Prelims 2015. Date of exam is 19 Jun 2016 and last date of application is 11 Feb 2016. You can start applying today itself (in the afternoon) at this location: https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

Here are details: https://anilmd.wordpress.com/sti/prelims/2015-sti-prelims-advt/

Posted in MPSC STI | Tagged , , , , | 9 प्रतिक्रिया

Advt – MPSC Rajyaseva Prelims 2016

Hi Friends

MPSC has released advertisement for Rajyaseva Prelims 2016 today i.e 23 Dec 2015. Here are the details:

Date of Exam – 10 Apr 2016

Date of Application – 23 Dec 2015 to  12 Jan 2016

Total Vanacies – 109

Dy Collector – 05

Dy SP/ACP – 16

सहाय्यक विक्रीकर आयुक्त  (गट अ)- 06

उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी  (गट अ) – 06

सहाय्यक संचालक/महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा  (गट अ) – 08

मुख्याधिकारी/नगर पालिका/नगर परिषद  (गट अ) – 02

तहसीलदार (गट अ ) –19

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट ब ) –01

कक्ष अधिकारी  (गट ब ) – 20

सहाय्यक गट विकास अधिकारी (गट ब ) – 05

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब ) – 08

उप अधीक्षक भूमी अभिलेख (गट ब ) -01

उप अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क (गट ब ) – 02

नायब तहसीलदार (गट ब ) – 10

Original Advertisement : Advt-RSP-2016

I personally think some more posts (especially for Open category) would be added well before RS Prelims 2016 result is declared.

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | 25 प्रतिक्रिया

लाल दिवा असलेल्या गाडीत बसायचे? – Are you crazy?

मित्रांनो आता 01 May 2017 पासून गाडींवर दिवे लावणे बंद करण्यात आले आहे.

मित्रांनो, एमपीएससीचे बरेच उमेदवार मला प्रश्न विचारतात कि “सर, मला शासकीय अधिकारी व्हायचे आहे आणि लाल दिव्याच्या गाडीत बसायचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. ह्याच संबंधित खालील माहिती तुमच्यासाठी देतोय.

मोटारीवरील दिव्याचे प्रकार व ते लावण्याचा अधिकार कुणास असतो?

लाल दिवा (फ्लॅशरसह)
  • राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विभागांचे मंत्री, विधानमंडळाचे विरोधी पक्ष नेते व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मोटारींना…
लाल दिवा (फ्लॅशरविना)
  • विधानसभा उपसभापती, विधानसभा उपाध्यक्ष, राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष, राज्यमंत्री, मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त, लोकायुक्त व उपलोकायुक्त, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे अध्यक्ष, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, मुख्य माहिती आयुक्त.यांच्या मोटारींना.
अंबर दिवा (फ्लॅशरविना)
  • अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, अपर मुख्य सचिव पदावरील समकक्ष अधिकारी, पोलीस महासंचालक व त्या पदावरील समकक्ष अधिकारी आणि आपल्याच कार्यक्षेत्रात वावरणारे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांचे महापौर, प्रधान मुख्य वनसंरक्षक व विभागीय आयुक्त..
अंबर दिवा (फ्लॅशरसह)
  • शासकीय, निमशासकीय सेवेतील वाहने.
निळा दिवा
  • कायदा व सुव्यवस्थेसाठी वापरल्या जाणार्‍या वाहनांना, पोलिसांच्या वाहनांना.
जांभळ्या काचेतील लुकलुकणारा लाल दिवा
  • रुग्णवाहिकेसाठी.
लाल, निळा व पांढरा असा बहुविध रंगाचा दिवा 
  • आपत्कालीन व्यवस्थेतील व आणीबाणी व्यवस्थापनासाठीच्या वाहनांना.

(वरील माहितीचे स्तोत्र  “विकिपीडिया”)

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | 26 प्रतिक्रिया

MPSC Exams in 2016

Here is the schedule of exams to be conducted by MPSC in 2016:

Name of Exam

Advertisement

Prelims Main exam

State Services Exam (Rajyaseva) 2016

Dec 2015

10 Apr 2016

24,25 & 26 Sep 2016

PSI   2016

May 2016

28 Aug 2016

11 Dec 2016

Assistant 2016

Apr 2016

31 Jul 2016

                 06Nov 2016

 STI 2016

29 Jan 2017

03 Jun 2017

The examination shall be conducted if Government requisitions for the posts are received in time.

Official Document:  MPSC-Exams-in-2016

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | 72 प्रतिक्रिया

Important info about your district

Hi Everyone

Please explore the latest/current and authentic information about your own district from the link(s) below. This will help you in Prelims/Mains/Interview of MPSC exams.

Here are the links:

Websites of various districts:
Konkan Division:
http://mumbaicity.nic.in/index.htm
http://mumbaisuburban.gov.in/
http://www.thane.nic.in/
https://www.palghar.nic.in
http://raigad.nic.in/
http://ratnagiri.nic.in/
http://sindhudurg.nic.in/

Nashik Division:
http://nashik.nic.in/
http://dhule.nic.in/
http://nandurbar.nic.in/
http://jalgaon.nic.in/
http://ahmednagar.nic.in/

Pune Division:
http://pune.nic.in/
http://satara.nic.in/
http://sangli.nic.in/
http://solapur.nic.in/
http://kolhapur.nic.in/

Aurangabad Division:
http://aurangabad.nic.in/htmldocs/index.htm
http://jalna.nic.in/
http://parbhani.nic.in/
http://hingoli.nic.in/
http://beed.nic.in/
http://nanded.nic.in/
http://osmanabad.nic.in/newsite/main.htm
http://latur.nic.in/

Amravati Division:
http://amravati.nic.in/
http://buldhana.nic.in/
http://akola.nic.in/
http://washim.nic.in/
http://yavatmal.nic.in/

Nagpur DIvision:
http://nagpur.nic.in/
http://wardha.nic.in/
http://bhandara.nic.in/
http://gondia.nic.in/
http://chanda.nic.in/
http://gadchiroli.nic.in/

Your Friend and Guide,
Anil Dabhade
Director
AD’s IAS Academy

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | 6 प्रतिक्रिया