Recognise & Fight Your Enemies

SuccessSnippet#9:

आपल्या शत्रूंना ओळखा व त्यांचा सामना करा:
तुमच्या परीक्षांपूर्वी काही महिने तुमचे शत्रू तुम्हाला घेरतील. तुम्ही यशस्वी होऊ इच्छित असल्यास, या शत्रूंना आपल्या दैनंदिन वेळापत्रकापासून दूर ठेवा. हे आहेत: –
● चालढकल करणे
● चिंता
● तणाव
● मोबाइल / टीव्ही / गेमसारखे व्यत्यय

Recognise & Fight Your Enemies:
Your enemies will surround you just few months before your exam. If you want to be successful, ward these enemies off your daily schedule. These are:-
● Procrastination
● Anxiety
● Stress
● Distractions like Mobile/TV/GamesDisclaimer:-I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | यावर आपले मत नोंदवा

There is always more space for knowledge

SuccessSnippet#8:

There is always a space for knowledge related to exam…It’s never enough!!!
● get it from any source
● only make sure the source is authentic
● cover a topic from various sources
● look for background information of the particular topic
● look for the current happening related to the topic
● prepare notes, update them regularly
● read and revise them at regular intervals
परिक्षेसंबंधीत ज्ञानासाठी नेहमी जागा असते … ते पुरेसे नसतं !!!
● ते कोणत्याही स्रोतातून मिळवा
● फक्त खात्री करा की स्त्रोत प्रामाणिक आहे
● विविध स्त्रोतांकडून तो विषय/मुद्दा पूर्ण करा
● त्या विशिष्ट विषयाच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती पहा
● त्या विषयाशी संबंधित वर्तमान घटनांकडे पहा
● नोट्स तयार करा, नियमितपणे त्या अद्ययावत करा
● वेळोवेळी त्या वाचा आणि सुधारित करा

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | यावर आपले मत नोंदवा

प्रोफाईलमध्ये वर्गवारी प्रमाणपत्राचा क्रमांक व जिल्हा नमूद करणे अनिवार्य व समांतर आरक्षित पदांबाबत

हेलो मित्रांनो,
आज, 26 डिसेम्बर 2018, एमपीएससीने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
“जाहिरात क्रमांक 50/2018 व यापुढील सर्व परीक्षांकरिता मागासवर्गीय उमेदवारांचाही गुणवत्तेच्या आधारे अराखीव समांतर आरक्षित पदांसाठी निकालाच्या वेळी विचार करणे आवश्यक आहे.” आणि ह्यासोबतच एमपीएससीने सर्व मागासवर्गीय उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये वर्गवारी प्रमाणपत्राचा क्रमांक व जिल्हा नमूद करण्यासाठी परवानगी दिली आहे (हे नमूद करणे अनिवार्य केले आहे).

मूळ घोषणा: Ann-Cate change in profile

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI | 7 प्रतिक्रिया

Pen Practice Benefits

SuccessSnippet#7:

Pen Practice : Use pen to: write your Notes, solve question papers, write essays, translate passages to Marathi and vice versa, comprehension of passages, practice grammar, etc. Do this every week throughout the year.
Additional Benefits:
1. It improves long-term memory.
2. It improves handwriting.
3. It improves creative expression.
4. It improves vocabulary.
5. It improves conceptual understanding.
…… and much more!!!

पेन प्रॅक्टिस: पेन वापरून: तुमच्या नोट्स लिहा, प्रश्नपत्रिका सोडवा, निबंध लिहा, उताऱ्यांचं मराठीत व इंग्रजीत भाषांतर करा, सारांश लेखन करा, उताऱ्यावरील प्रश्ने सोडवा, व्याकरण सोडवा, इत्यादी. हे दर आठवड्याला, वर्षभर करा.
अतिरिक्त फायदे:
1. ह्यामुळे दीर्घकालीन स्मृती सुधारते.
2. ह्यामुळे हस्तलेखन सुधारते.
3. ह्यामुळे सर्जनशील अभिव्यक्ती सुधारते.
4. ह्यामुळे शब्दसंग्रह सुधारतो.
5. ह्यामुळे संकल्पनात्मक आकलनशक्ती सुधारते.
…… आणि बरंच काही!!!

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | यावर आपले मत नोंदवा

R-R-R:- The Faultless-combination

SuccessSnippet#6:

R-R-R:
“Read, Revision and Rest” is the faultless-combination to succeed in any examination.
● Read – in-depth study
● Revision – regularly
● Rest – to rejuvenate brain n body

R-R-R:
“वाचन, उजळणी आणि विश्रांती” हे कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी निर्दोष-संयोजन आहे.
● वाचन – गहन अभ्यास
● उजळणी – नियमित
● विश्रांती- मेंदू आणि शरीराचे पूनरुत्थान करण्यासाठी

Disclaimer:- I do not claim or own the copyright for this image.

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | यावर आपले मत नोंदवा

Foresightedness (दूरदृष्टी)

SuccessSnippet#5:-

Always have distant goal…while studying!!!
When you write your own Notes…keep in view:-
1. Prelims
2. Mains
3. Interview
Remember:- put in your energy & efforts ONCE, and get benefited… THRICE !!!

नेहमी दूरचे ध्येय ठेवा…अभ्यास करताना!!!
जेव्हा तुम्ही स्वतःचे नोट्स लिहिता तेव्हा … लक्षात असू द्या:-
1. पूर्व परीक्षा
2. मुख्य परीक्षा
3. मुलाखत
लक्षात ठेवा: – आपली उर्जा आणि प्रयत्न एकदाच वापरा आणि लाभ मिळवा … तीन वेळा !!!

Disclaimer:-I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | यावर आपले मत नोंदवा

Memory retention technique

SuccessSnippet#4:-

While studying, repeat this….”What I am studying now, is being engraved in my memory and will stand before me when I recall it.”

अभ्यास करत असतांना, पुढील वाक्य म्हणावे…”आता मी जे वाचत आहे, ते माझ्या स्मृतीमध्ये कोरले जात आहे आणि मी जेव्हा आठवेल तेव्हा माझ्यासमोर ते उभे राहील.”

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | यावर आपले मत नोंदवा

Get any post you want

SuccessSnippet#3:

● मजबूत इच्छा (निश्चित पदाची)
● आत्मविश्वासाने ओतप्रोत अपेक्षा (ते पद मिळेलच अशी)
● धाडस (कोणताही प्रश्न सोडवण्याचं)
● कृती (सखोल अभ्यास)
ह्यांचं योग्य मिश्रण तुम्हाला ज्या पदाची इच्छा कराल ते मिळवून देईल!!!

● Strong desire (Certain post)
● Confident expectation (getting that post)
● Courage (facing any question)
● Action (in-depth study)
A perfect blend of these will get you any post you desire !!!


(Disclaimer- I do not claim or own copyright for this image.)

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | यावर आपले मत नोंदवा

Always be in 5th dimension

SuccessSnippet#2:

परीक्षेत सफलता मिळवण्यासाठी, नेहमी सजगतेच्या 5 व्या उत्तुंग शिखरावर रहा:-
1. आनंदी व शांत राहा.
2. उत्साही रहा, ऊर्जेने परिपूर्ण आहात असे वाटू द्या.
3. ज्ञानाच्या वाहणाऱ्या नदीसारखे वाटू द्या.
4. स्वतःवर विश्वास ठेवा.
5. विश्वास ठेवा की आपण आपला हेतू साध्य केला आहे.

To be successful in exam, always be in 5th dimension of consciousness-
1. Be happy & peaceful.
2. Be enthusiastic, feel full of energy.
3. Feel like a flowing river of knowledge.
4. Believe in yourself.
5. Believe that you have achieved your aim.

(Disclaimer:- I do not claim or own copyright to the above image.)

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | यावर आपले मत नोंदवा

Daily Revision…a must for MPSC/UPSC aspirants

SuccessSnippet#1⃣:- रोज सकाळी उठल्यावर काल रात्रीपर्यंत केलेला अभ्यास आठवावा. आजच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी कालच्या लिहून काढलेल्या नोट्स वाचाव्यात. रिविजन…रिविजन…रिविजन !!!

Every morning, recollect what you had learnt the previous night. Refer and read the Notes you had written yesterday, before you start today’s study. Revision…Revision…Revision !!!

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | यावर आपले मत नोंदवा