SuccessSnippet#36: Foundations of Success:

SuccessSnippet#36: Foundations of Success:
To succeed in any exam, you should lay these foundations, at least a year before the actual exam:
• clear vision of purpose/goal.
• confidence of a very high level.
• physical fitness (to sit for longer hours & handle lots of information).
• clear understanding of the syllabus & the right study material.
• full attention at the time of study.
• clear understanding of each topic through in-depth study.
• observation of events taking place around the World.
• concise Notes (self-prepared)
• self-examining in every subject, at regular intervals.

सक्सेस-स्निपेट#36: यशाची पायाभरणी:
कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी, तुम्ही वास्तविक परीक्षेपूर्वी (किमान एक वर्षाआधी) ही पायाभरणी केली पाहिजे:
• उद्देश/ध्येयाबाबत स्पष्ट-निश्चय.
• खूप उच्च-पातळीचा आत्मविश्वास निर्माण करणे.
• शारीरिक फिटनेस (जास्त तास बसण्यासाठी आणि प्रचंड माहिती हाताळण्यासाठी).
• अभ्यासक्रम आणि योग्य अभ्यास सामग्रीची स्पष्ट समज करून घेणे.
• अभ्यासाच्या वेळी पूर्ण लक्ष देणे.
• सखोल अभ्यासाद्वारे प्रत्येक विषयाची स्पष्ट समज करून घेणे.
• जगभरातील घटनांचे निरीक्षण करणे.
• संक्षिप्त नोट्स (स्वत: तयार करणे)
• नियमितपणे प्रत्येक विषयामध्ये स्वत:ची तपासणी करणे.

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#35: Persistence and energy:

सक्सेस-स्निपेट#35: सातत्य आणि उर्जा:
● हे यशाचे आणखी एक गुपित आहे.
● जेव्हा परीक्षा काही आठवड्यांपर्यंत आलेली असते तेव्हा तुम्हाला तुमच्या उर्जेचा योग्य प्रकारे उपयोग करण्याची आवश्यकता असते.
● अडथळ्यांना तुमच्या उर्जेचा वापर करू देऊ नका.
● तुमच्या आवडीच्या पोस्टवर तुमचे लक्ष केंद्रित करा.
● राहिलेले मुद्दे/विषय पूर्ण करण्यासाठी त्या उर्जेचा वापर करा.
● सातत्य व ऊर्जेचा योग्य वापर सकारात्मक परिणाम देतील.

मागील सक्सेस स्निपेट्स साठी http://anildabhade.com ला भेट द्या.

SuccessSnippet#35: Persistence and energy:
● This is another secret of success.
● When exam is weeks ahead, you need to utilise your energy properly.
● Refuse to allow obstacles to consume your energy.
● Focus your attention on the post you desire.
● Utilise the energy to complete the pending topics/subjects.
● Persistence & proper use of energy will bring positive result.

For previous Success Snippets, visit http://anildabhade.com

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#34: Perfect Information:

सक्सेस-स्निपेट#34: अचूक माहिती:
तुमच्या अभ्यासादरम्यान, तुम्हाला भरपूर व प्रचंड माहिती मिळते. त्यातून *फक्त अचूक* माहिती मिळविण्यासाठी:
● ती माहिती वाचा आणि नंतर निव्वळ माहितीतून *तथ्य* वेगळे करा.
● फक्त *संबंधित तथ्य* घ्या.
● त्या तथ्यांना *महत्त्वपूर्ण आणि संबंधित तथ्यांत* रुपांतरीत करा.

अशाप्रकारे तुम्ही महत्वहीन माहितीपासून तुमच्या मुद्दयांशी/विषयाशी संबंधित महत्वपूर्ण तथ्ये वेगळे करण्याची सवय लावून घेऊ शकता.

SuccessSnippet#34: Perfect Information:
During your study, you come across *LOTS* of information. To get *only perfect* information from it:
● read it and then separate *facts* from mere information.
● take ONLY *relevant facts*.
● transform them into *important and relevant facts*.

This way you can make a habit of separating important facts from unimportant information, relevant to your topics/subject.

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#33: You Choose Your Destiny

सक्सेस-स्निपेट#33: तुम्हीच तुमचे भाग्य निवडता:
“भाग्य तुम्हाला निवडत नाही; *तुम्हीच* तुमचे भाग्य निवडता.”
● तुम्ही काय बनू इच्छिता ते निवडा आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.
● तुमचे मन प्रशिक्षित करा, योग्य प्रयत्नाने आणि योग्य एकाग्रतेने त्यास शिस्त लावा.
● तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांवर आणि बुद्धीवर विश्वास ठेवा आणि त्यावरच अवलंबून रहा.
● तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांनी, गहन अभ्यास आणि दृढनिश्चयाने; तुम्हाला पाहिजे असलेली कोणतीही गोष्ट तुम्ही प्राप्त करू शकता.

कारण, *तुम्हीच* तुमच्या भविष्याचे निर्माणकर्ते आहात.

SuccessSnippet#33: You Choose Your Destiny:
“Destiny doesn’t choose you; *YOU* choose your destiny.”
● Choose what you want to become and turn every stone to do that.
● Train your mind, discipline it with right efforts and right concentration.
● Depend and believe in your own efforts and intelligence.
● With your own sincere efforts, in-depth studies, and perseverance; you can achieve anything you want.

Because, *YOU* are the creator of your own destiny.

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#32: Transformation Point

SuccessSnippet#32: Transformation Point:
As you are approaching the Rajyaseva Prelims exam, at this moment, all you need to do is to transform your preparation done so far into reality:
● by revising main points of each subject
● by updating them with current data, and
● by solving more & more questions.

सक्सेस-स्निपेट#32: ट्रान्सफॉर्मेशन पॉइंट:
राज्यसेवा पूर्व परीक्षा फार जवळ येत आहे, या क्षणी, आजपर्यंत केलेल्या अभ्यासाला प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे. त्यासाठी:
● प्रत्येक विषयातील मुख्य मुद्द्यांची रिविजन करून
● त्यात वर्तमान डेटा अद्ययावत करुन आणि मग
● अधिकाधिक प्रश्न सोडवून पाहावेत.

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#31: Stress During Study & Exam

SuccessSnippet#31: Stress During Study & Exam:
WITHOUT stress:
● you can study well being more intelligent.
● you can study for a long time, effectively.
● you can complete all the subjects in available time.
● you can take correct decisions.
● you can choose correct answer.
● you get peak performance and it keeps growing.

So throw-away the STRESS !!!

सक्सेस-स्निपेट#31: अभ्यास व परिक्षेदरम्यानचा तणाव:
तणावा शिवाय:
● तुम्ही अधिक हुशार असता व अधिक अभ्यास करू शकता.
● तुम्ही, प्रभावीपणे, दीर्घकाळ अभ्यास करू शकता.
● तुम्ही, उपलब्ध वेळेत, सर्व विषय पूर्ण करू शकता.
● तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता.
● तुम्ही योग्य उत्तर निवडू शकता.
● तुम्हाला उत्कृष्ट कार्यक्षमता मिळते आणि ती वाढतच राहते.

…म्हणूनच तणावला फेकून द्या !!!

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#30: What-to-do, When-to-do?

सक्सेस स्निपेट#30: काय करावे, केव्हा करावे?
तुमच्या अभ्यासातील सर्वोच्च कामगिरीसाठी हे वेळापत्रक आहे:
क्विक रिविजन व अभ्यास: सकाळी 7 ते दुपारी 1 वाजता (तुमची सतर्कता खूप जास्त असते.)
दुपारचे जेवण: दुपारी 1 ते 1:30 वाजता (30 मिनिटे- वामकुक्षी)
सराव परीक्षा (मॉक टेस्ट): दुपारी 2 ते 4 या वेळेत (तुमची दीर्घकालीन स्मृती खूप चांगली असते.)
शारीरिक व्यायाम: संध्याकाळी 5 ते 6 वाजता (तुमच्या शारीरिक सामर्थ्याची नूतनीकरणासाठी सर्वोत्तम वेळ.)
रात्रीचे जेवण: संध्याकाळी 6 ते 6:30 वाजता
रिविजन: रात्री 8 ते 11.30 वाजता
झोप: रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत (तुमची सतर्कता खूपच कमकुवत असते.)

SuccessSnippet#30: What-to-do, When-to-do?
For peak performance in your studies, here is the timetable.
Quick Decision & Study: 7am to 1pm (Your alertness is very high.)
Lunch: 1pm to 1:30pm (30 mins nap)
Mock Tests: 2pm to 4pm (Your long-term memory is very good.)
Physical Exercise: 5pm to 6pm (Best time to renew your physical strength.)
Dinner: 6pm to 6:30pm
Revision: 8pm to 11:30 pm
Sleep: 12am to 6am (your alertness is very weak.)

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#29 – Beware of negative marking!!!

SuccessSnippet#29 – Beware of negative marking!!!
In MPSC Rajyaseva Prelims, 0.66 marks in GS Paper I and 0.82 marks in GS Paper II, are deducted for every WRONG answer. So it would be better to:
● calm your mind before you start answering.
● carefully read and understand the question
● solve easy questions in round#1.
● make intelligent guess, if you are 50% sure.
● never attempt a question, you are not even 50% sure of it.
● never take blind guess, it will hamper your score.

Refer http://anildabhade.com for other success snippets.

सक्सेस-स्निपेट#29: निगेटिव्ह मार्किंगपासून सावध रहा !!!
एमपीएससी राज्यसेवा प्रिलीम्समध्ये, सा.अ. पेपर I मध्ये 0.66 गुण आणि सा.अ. पेपर II मध्ये 0.82 गुण, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी कमी केले जातात. त्यामुळे असे करणे चांगले होईल:
● उत्तर निवडण्यास प्रारंभ करण्यापूर्वी तुमचे मन शांत करा.
● प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या.
● राउंड#1 मध्ये सोपे प्रश्न सोडवा.
● 50% खात्री असल्यासच, अचूक अंदाज करून उत्तर निवडा.
● तुम्हाला उत्तराची 50% सुद्धा खात्री नसल्यास, तो प्रश्न सोडवूच नका.
● कधीही अविचारी अंदाज (blind guess) घेऊ नका, तो तुमचा स्कोअर खूप कमी करेल.

Disclaimer:- I do not claim or own the copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | 2 प्रतिक्रिया

SuccessSnippet#28-How to be a winner?

SuccessSnippet#28-How to be a winner?
The knowledge you have *within you* is different from any other person.

It has a *tremendous powerful force*, so use it confidently by believing in it without any fear, doubt or judgement.

It looks so simple to you, right?; but it is *the great secret* of coming out as a winner in any situation in your life !!!

SuccessSnippet#28-विजेता कसे व्हावे?
*तुमच्यामध्ये* असलेले ज्ञान इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा वेगळे आहे.

त्यात *प्रचंड शक्ती* आहे, म्हणून त्यावर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने कोणत्याही भय, शंका किंवा मता विना त्याचा वापर करा.

ते तुम्हाला अगदी सोपे वाटते, बरोबर? पण तुमच्या जीवनात, कोणत्याही परिस्थितीतुन, एक विजेता म्हणून बाहेर येण्याचे हे *रहस्य* आहे !!!

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#27: 3 Things That Matter

सक्सेस-स्निपेट#27: 3 गोष्टी ज्या अति-महत्वाच्या आहेत
परीक्षा कितीही जटिल वाटत असली तरी, तुम्हाला यशस्वीरित्या ती क्लियर करण्यासाठी नेहमीच 3 गोष्टी आवश्यक असतात …
1. अभ्यास सामग्री
2. गहन अभ्यास
3. सराव चाचण्या (मॉक टेस्टस)
● अभ्यास सामग्री तुम्हाला आवश्यक ज्ञान प्रदान करते.
● गहन अभ्यास केल्यामुळे ते ज्ञान मिळवणे, त्याचे विश्लेषण करणे आणि ते आपल्या स्मृतीमध्ये संचयित करणे शक्य होते.
● सराव परीक्षा (मॉक टेस्ट), तुमच्या स्मृतीची चाचणी घेते आणि वास्तविक परीक्षेत यश मिळविण्यासाठी संपूर्ण अभ्यास व्यावहारिक पद्धतीने उपयुक्त बनवते.

SuccessSnippet#27: 3 Things That Matter
Regardless of how an exam looks complicated, you always need 3 things to clear it successfully…
1. Study material
2. In-depth study
3. Mock tests
● Study material provides you the required knowledge.
● In-depth study makes it possible to acquire that knowledge, analyse it and store it in your memory.
● Mock Tests, test your memory and make the whole study useful in a practical way, in order to achieve success in actual exam.

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा