SuccessSnippet#118:: Habits

SuccessSnippet#118:: Habits
Develop some habits that can be the milestones in your path to success:
● maintain good health
● maintain positive mental attitude
● have a clear plan for the day…what to do, etc.
● be sincere in completing your everyday goals.
● be thankful and grateful to everyone who helps you.
● do not fear anything.
● focus on one thing at a time till it’s complete..
● be a helping hand to others.
● instantly reject (mentally and or physically) anything that can affect your progress.

सक्सेस-स्निपेट#118 :: सवयी
काही सवयींचा विकास करा ज्या तुमच्या यशाच्या मार्गात मैलाचा दगड बनू शकतात:
● चांगले आरोग्य राखा.
● सकारात्मक मानसिक वृत्ती राखून ठेवा.
● दर दिवसासाठी निश्चित योजना बनवा… काय करायचे आहे, इत्यादी.
● आपले दररोजचे ध्येय प्रामाणिकपणे पूर्ण करा.
● आपल्यास मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभारी व कृतज्ञ रहा.
● कसलीही भीती बाळगू नका.
● एकाच गोष्टीवर, ती पूर्ण होईपर्यंत, लक्ष केंद्रित करा.
● इतरांना मदत करण्यास हातभार लावा.
● तुमच्या प्रगतीवर वाईट प्रभाव पाडणारी कोणतीही गोष्ट त्वरित (मानसिक आणि किंवा शारीरिकरित्या) नाकारा.

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | 2 प्रतिक्रिया

SuccessSnippet#117:: Dream Big

SuccessSnippet#117:: Dream Big:
You deserve BIGGGG dream…but you should manage to get it turn into REALITY .

Hold on to your dream so that it doesn’t drift away with the wind.

Use the POWER within you to make everything possible for you. It’s possible for the person who thinks “it is possible” .

सक्सेस-स्निपेट#117 :: मोठी स्वप्नं पहा:
तुम्ही मोठं स्वप्न पाहू शकता … परंतु तुम्ही त्यास प्रत्यक्षात उतरवलं पाहिजे.

आपल्या स्वप्नाकडे लक्ष द्या जेणेकरून ते वाऱ्यासोबत दूर उडून जाणार नाही.

तुमच्यामधे जे सामर्थ्य आहे ते सर्वकाही शक्य करण्यासाठी वापरा. “हे शक्य आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीसाठी ते शक्य आहे.

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#116:: Door To Success

SuccessSnippet#116:: Door To Success:
Believe me…The SUCCESS and FAILURE depends on your own faith and belief.

Natural belief in your capability opens the door to success. A small shift in this belief can lead to failure.

Let go of all fears, disappointments, guilt, blames, shame and pain.

Everything is possible for you. You can achieve anything you wish, so rise and get back to your studies.

सक्सेस-स्निपेट#116 :: यशाचं द्वार:
माझ्यावर विश्वास ठेवा … यश आणि अपयश तुमच्या स्वत:च्या श्रद्धेवर आणि विश्वासावर अवलंबून आहे.

स्वतःच्या क्षमतेवरील नैसर्गिक विश्वासामुळे यश मिळतं. हा विश्वास थोडासा जरी डगमगला तर अपयश हाती येतं.

सर्व भय, निराशा, अपराधीपणा, दोष, लज्जा आणि वेदना सोडून द्या.

तुमच्यासाठी सर्वकाही शक्य आहे. तुम्हाला इच्छित असलेली कोणतीही गोष्ट तुम्ही प्राप्त करू शकता, म्हणून तुमच्या अभ्यासाला परत सुरुवात करा.

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#115:: Relax…when too tired

SuccessSnippet#115:: Relax…when too tired:
While you are studying, if you feel too tired and can’t continue anymore; take a break for 15 minutes. To regain the strength, do the following:
● set an alarm for 15 mins.
● lie down on your back.
● slow down your breathing and do not think of anything.
● loosen your entire body from toes to the head.
● make sure that every part is in relaxed state. If not, loosen the body part(s).
● if you fall asleep, let it be. When alarm goes on, slowly move your body parts, one by one, and then slowly get up.

Now, you will feel very refreshing and energetic.

सक्सेस-स्निपेट#115: आराम करा … जेव्हा खूप थकल्यासारखं वाटत असेल:
तुम्ही अभ्यास करत असताना, खूप थकल्यासारखं वाटत असल्यास आणि आता पुढे अभ्यास करू शकत नाही असं वाटत असेल तेव्हा 15 मिनिटे विश्रांती घ्या. शक्ती पुन्हा मिळविण्यासाठी पुढील गोष्टी करा:
● 15 मिनिटांसाठी अलार्म सेट करा.
● आपल्या पाठीवर झोपा.
● आपला श्वास हळूहळू घ्या आणि काहीच विचार करू नका.
● आपलं संपूर्ण शरीर, अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत, सैल सोडा.
● प्रत्येक भाग सैल स्थितीत असल्याचे सुनिश्चित करा. जर नसेल तर शरीराचा तो भाग सैल करा.
● तुम्हाला झोप लागत असल्यास, लागू द्या. जेव्हा अलार्म वाजेल तेव्हा हळूहळू आपल्या शरीराचे भाग हलवा आणि नंतर हळूहळू उठा.

आता, तुम्हाला खूप ताजेतवाने आणि उत्साही वाटेल.

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#114:: Three Things That Change Everything

SuccessSnippet#114:: Three Things That Change Everything:
There are more than 3 lakh candidates who prepare and apply for MPSC and UPSC exams, every year.

There are three things, when done at the right time and in the right way, can change everything.

1. In-depth study from books, magazines, newspapers, etc.
2. Preparation of your own Notes and revision at regular intervals.
3. Lots of Mock Tests.

सक्सेस-स्निपेट#114 :: तीन गोष्टी ज्या सर्व बदलतात:
दरवर्षी, एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांसाठी तयारी आणि अर्ज करणारे 3 लाखाहून अधिक उमेदवार आहेत.

योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने तीन गोष्टी केल्यात तर त्या सर्व काही बदलू शकतात.

1. पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे, इत्यादींचा गहन अभ्यास.
2. आपल्या स्वत:च्या नोट्स तयार करणे आणि नियमितपणे रिविजन करणे.
3. बऱ्याच सराव प्रश्नपत्रिका सोडवणे (मॉक टेस्ट).

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#113:: Success In Any Exam

SuccessSnippet#113:: Success In Any Exam:
In order to succeed in *ANY* exam, you should (MUST) conquer your belief that “this exam is *very difficult* to crack”.

सक्सेस-स्निपेट#113 :: कोणत्याही परीक्षेत यश:
*कोणत्याही* परीक्षेत यशस्वी होण्यासाठी, “ही परीक्षा पास करणे *खूप अवघड* आहे” ह्या तुमच्या विश्वासावर मात करणे आवश्यक आहे.

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#112:: Six Attributes of Your Success

SuccessSnippet#112:: Six Attributes of Your Success:
1. Fixed goal and patience to achieve it.
2. Confidence about achieving that goal.
3. Reliance on your own study.
4. Persistent efforts.
5. Well-defined study plan and controlled and thorough execution of it.
6. Positive mental attitude till you achieve your goal.

सक्सेस-स्निपेट#112 :: आपल्या यशस्वीतेचे सहा गुण:
1. निश्चित ध्येय आणि ते प्राप्त करण्यासाठी धैर्य.
2. ते ध्येय साध्य करण्याबद्दल विश्वास.
3. आपल्या स्वतःच्याच अभ्यासावर अवलंबून राहणे.
4. सतत प्रयत्न.
5. सखोल अभ्यास योजना आणि त्याची नियंत्रित आणि पूर्ण अंमलबजावणी.
6. आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत आपला सकारात्मक-मानसिक-दृष्टीकोन ठेवणे.

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#111:: Make Success Happen

SuccessSnippet#111:: Make Success Happen:
Many people wait for success to take place at appropriate time. But very few people make success happen.

So, be the confident person who makes things happen at his/her will.

सक्सेस-स्निपेट#111 :: यश घडवून आणा:
बरेच लोक योग्य वेळेत यश मिळण्याची वाट पाहत बसतात. पण फार कमी लोक यश घडवून आणतात.

म्हणून, अशी आत्मविश्वासाने परिपूर्ण व्यक्ती व्हा जी व्यक्ती जे हवं ते आपल्या इच्छेनुसार घडवून आणते.

Disclaimer::- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | यावर आपले मत नोंदवा

SuccessSnippet#110:: Facts-based Questions:

सक्सेस-स्निपेट#110 :: तथ्यांवर-आधारित प्रश्न:
● राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 च्या सा. अध्य.-1 पेपरमध्ये प्रश्न क्र. 8 पहा. हा प्रश्न भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या वास्तविक तरतुदींवर आधारित आहे.
● प्रश्नातील सर्व विधाने अयोग्य आहेत.
● याचा अर्थ, तुम्हाला अचूक तथ्ये माहीत असणे आवश्यक आहे; तरच तुम्ही योग्यरित्या उत्तर देऊ शकता.

म्हणूनच:
तुमच्या अभ्यासाच्या अगदी सुरुवातीपासून, अफवा/निकष/मते, वगैरे गोष्टींमधून तथ्यांना वेगळं करण्यावर आपले लक्ष केंद्रित करा.

वास्तविक/प्रामाणिक स्तोत्रांकडून तुमची माहिती प्राप्त करा आणि तथ्यांद्वारे तिची अचूकता सत्यापित करा.

SuccessSnippet#110:: Facts-based Questions:
● Refer question#8 in the GS1 paper of Rajyaseva Prelims 2019. It is based on actual provisions provided in the Constitution of India.
● All the statements in the question are INCORRECT.
● It means, you need to know accurate facts; then only you can answer correctly.

That’s why:
From the very beginning of your study, you should focus on separating FACTS from hearsay/norms/opinions, etc.

Obtain your information from genuine resources and verify it’s accuracy from FACTS.

Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | 2 प्रतिक्रिया

Success-Snippet#109: You Are The Architect of Your Own Future:

सक्सेस-स्निपेट#109:: स्वतःच्या भविष्याचे शिल्पकार तुम्हीच:
● ज्याप्रमाणे शिल्पकार आपली शिल्पाकृती एकाग्रतेने तयार करतो त्याचप्रमाणे जो समजदार विद्यार्थी वेळ न घालवता आपला अभ्यास थोडा-थोडा करून वेळेच्या आत पूर्ण करतो, तोच विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही परीक्षेसाठी तयार असतो.
● आळस हा अभ्यासाचा मळ आहे, त्याला हळूहळू दूर करा जसा हिऱ्याचा शिल्पकार हिऱ्यावरील मळ दूर करून त्याला चकाकी आणतो.
● वेळेचा सदुपयोग करून, तुम्ही स्वतःच, स्वतःला ‘पुनर्परिक्षेच्या’ बंधनातून मुक्त करु शकता.

Success-Snippet#109: You Are The Architect of Your Own Future:
● Just as the architect carves his artwork with utmost concentration, the student, who without wasting time, finishes his study well-in-time; is ready for any exam, anytime, in any situation.
● Laziness is the dirt on study, remove it gradually, as the diamond-sculptor brings glaze to a diamond by removing the dirt from it.
● By honouring the time, you can free yourself of the cycle of ‘re-and-re-examination’.